cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

Officers Katta™

राज्यसेवा, Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध. त्याचबरोबर सर्व Detail Information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे.

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
94 496
Obunachilar
-5824 soatlar
-3957 kunlar
-2 30030 kunlar
Post vaqtlarining boʻlagichi

Ma'lumot yuklanmoqda...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Nashrni tahlil qilish
PostlarKo'rishlar
Ulashishlar
Ko'rish dinamikasi
01
NCL कोणासाठी लागेल आणि validity कशी ओळखायची? NCL कोणासाठी लागतं OBC, SEBC, SBC, NT(B), NT(C), NT(D), DT(A)✅ यांना Non Creamy layer certificate लागेल. जर नसेल तर ओपन मधून ग्राह्य धरले जाते. NCL कोणासाठी लागत नाही • SC, ST, EWS❌ Valid Non Creamy layer certificate प्रत्येक NCL हे 31 मार्च पर्यंत valid असते. समजा तुम्ही NCL हे 1 डिसेंबर 2023 रोजी काढले तर ते मार्च 2024 पर्यंत आणि एप्रिल 2023 रोजी जारी काढले तरी मार्च 2024 पर्यंतच valid असेल. कारण उत्पन्न हे 2023-24 चे पकडले जाते. Certificate वर पण valid upto आणि तारीख लिहिली जाते.
1 4468Loading...
02
SEBC certificate format बाबत काहीजण संभ्रमात आहेत. पण शासनाच्या GR नुसार Part A & Part B या format मध्येच SEBC certificate असेल. Part A मध्ये SEBC cast/category आणि Part B मध्ये नॉन क्रिमीलेयर
1 4292Loading...
03
👉 पोलीस भरती 2024 😍 😍 अखेर प्रतीक्षा संपली लागा तयारीला 🔥 शेवटची संधी अशी संधी पुन्हा नाही. 👇 क्लिक करा 👇 👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿 👉🏿👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👈🏿 👉🏿👉🏾👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽👈🏾👈🏿 👉🏿👉🏾👉🏽👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👈🏽👈🏾👈🏿 👉🏿👉🏾👉🏽👉🏼👇🏻👇🏻👇🏻👈🏼👈🏽👈🏾👈🏿 👉🏿 👉🏾👉🏽  Click Here  👈🏽👈🏾👈🏿 👉🏿👉🏾👉🏽👉🏼👆🏻👆🏻👆🏻👈🏼👈🏽👈🏾👈🏿 👉🏿👉🏾👉🏽👆🏼👆🏼👆🏼👆🏼👆🏼👈🏽👈🏾👈🏿 👉🏿👉🏾👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽👈🏾👈🏿 👉🏿👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👈🏿 👉🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👈🏿
9960Loading...
04
आरोग्य विभाग #Update ... आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य निरीक्षक बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदांसाठी आवश्यक असलेल्या आरोग्य निरीक्षक अभ्यासक्रम प्रमाणपत्र बाबत समितीची प्राथमिक बैठक दिनांक 6 मे 2024 रोजी दुपारी 4.00 वाजता सोमवारी SI अभ्यासक्रम प्रमाणपत्र बाबतीत बैठक आहे..
2 1432Loading...
05
#RTI नगरपरिषद निकाल बाबतीत जागावाढ होणार नाही.. RTI च्या माध्यमातुन नगरपरिषद निकालाबाबत मिळवलेल्या माहितीनुसार , परीक्षेचा निकाल तयार असून निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतरच  निकाल घोषीत करण्यात येईल, असं समजलं आहे.
2 6842Loading...
06
पोलीस भरती कशी होईल? ● मे च्या अखेरीला भरतील सुरवात ● पहिला मैदानी चाचणी नंतर लेखी परीक्षा ● ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भरती प्रकिया पूर्ण होईल ● ऑक्टोबर अखेर प्रशिक्षण सुरू होईल
2 4753Loading...
07
चंद्राच्या अंधार्‍या बाजूतील नमुने तपासणी मोहीम चीनच्या 'चांग-ई-6' चे यशस्वी प्रक्षेपण
2 0921Loading...
08
पोलीस भरतीसाठी इंजिनिअर, डॉक्टरसह उच्चशिक्षितांचे अर्ज
1 9960Loading...
09
Media files
1 8734Loading...
10
Media files
1 8534Loading...
11
Media files
2 2344Loading...
12
Media files
2 0596Loading...
13
Media files
1 8215Loading...
14
Media files
2 2866Loading...
15
Media files
2 1678Loading...
16
🏅🏅 📚 📚 ही पुस्तके आता Digital स्वरूपात सुद्धा उपलब्ध👇👇📚 📚 🏅🏅विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी, GK Publication , Pune तर्फे प्रकाशित पुस्तके आता Digital स्वरूपात सुद्धा उपलब्ध झाली आहेत. त्यासाठी खालील Application आपल्या Mobile मध्ये Download करा. Link - 👇👇👇 https://clpgriffin.page.link/EYq2 https://clpgriffin.page.link/EYq2 *स्टेट बोर्ड ठोकळा- मूळ किंमत 740 ₹ - Digital स्वरूपात फक्त 199 ₹ *स्टेट बोर्ड प्रश्नसंच 12000+ मूळ किंमत 680 रुपये - Digital स्वरूपात फक्त 149 ₹ *फक्त पोलीस भरती सामान्य ज्ञान ठोकळा - मूळ किंमत 540 ₹ Digital स्वरूपात फक्त 99 ₹ [पुस्तकांसाठी Validity 06 महिने] अधिक माहितीसाठी कॉल- 7741920953 ||. 8983500399 Apps Link - https://clpgriffin.page.link/EYq2 https://clpgriffin.page.link/EYq2
2 2730Loading...
17
एमपीएससीच्या विरोधात विद्यार्थी न्यायालयात; ''पसंतीक्रम'' हा घटक वगळून थेट शिफारपात्र उमेदवारांची यादी जाहीर केल्याने विद्यार्थ्यांचा संताप वाचा सविस्तर https://civicmirror.in/maharashtra/students-in-court-against-mpsc-annoyance-of-students-after-releasing-the-list-of-directly-recommendable-candidates/cid1714728423.htm
2 6680Loading...
18
#RTI नगरपरिषद निकाल बाबतीत ..... जागावाढ होणार नाही.. #RTI च्या माध्यमातुन नगरपरिषद निकालाबाबत मिळवलेल्या माहितीनुसार , परीक्षेचा निकाल तयार असून निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतरच  निकाल घोषीत करण्यात येईल, असं समजलं आहे. धन्यवाद : स्वप्नील सर.. 🙏
2 6032Loading...
19
जलसंपदा विभागातील रिक्त पदांची माहिती.. सहायक अभियंता, श्रेणी 2 (स्थापत्य) : 334 जागा रिक्त सहायक अभियंता, श्रेणी 2 (यांत्रिकी) : 13 जागा रिक्त सहायक अभियंता, श्रेणी 2 (विद्युत व यांत्रिकी ) : 21 जागा रिक्त
3 0722Loading...
20
तलाठी भरती ज्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली.. त्यांना training साठी बोलवण्यात येत आहे. अकोला वाशिम बुलढाणा ( विदर्भ )
3 1743Loading...
21
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षा-2019 व परीक्षा-2021 मधील शिफारस प्राप्त उपविभागीय जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-अ या संवर्गातील उमेदवारांच्या परिवीक्षाधीन प्रशिक्षण कालावधीकरीता अधिसंख्य पदांना मुदतवाढ देणेबाबत....
3 4780Loading...
22
तलाठी भरती संदर्भात मॅटचे 'जैसे-थे' आदेश 12 जूनपर्यंत कायम
3 6082Loading...
23
#document SEBC जातीचे प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे
3 4863Loading...
24
20 नोव्हेंबर 2023 रोजीच्या आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार... Marathi Typing • पहिल्या 1500 keystrokes मध्ये जर 236 शब्द तयार होत असतील तर..... • अराखीव(Open) उमेदवारांसाठी : 17 शब्दांच्या चुका माफ • राखीव(Reserve)उमेदवारांसाठी : 24 शब्दांच्या चुका माफ English Typing • पहिल्या 2000 keystrokes मध्ये जर 400 शब्द तयार होत असतील तर..... • अराखीव(Open) उमेदवारांसाठी : 28 शब्दांच्या चुका माफ • राखीव(Reserve) उमेदवारांसाठी : 40 शब्दांच्या चुका माफ टीप : वरील आकडेवारीमध्ये तुम्हाला येणाऱ्या उताऱ्यातील ठरलेल्या Keystrokes मध्ये येणाऱ्या शब्दसंख्येनुसार बदल होऊ शकतो..
3 23112Loading...
25
2050 पर्यंत 17% वृद्ध भारतात
3 1303Loading...
26
बांधकाम विभागात भरतीचे प्रमाण 86% ने वाढले सर्वाधिक 25% भरती ही इंजिनिअरिंग विभागात होत आहे
3 1631Loading...
27
Media files
2 9883Loading...
28
स्पर्धा परीक्षा हे आयुष्य नाही
3 1969Loading...
29
सेट परीक्षेच्या उत्तराला आव्हान द्यायला मोजा हजार रुपये. याचा अर्थ असाच आहे की आम्ही काढलेले सर्व प्रश्न बरोबरच आहेत
3 0064Loading...
30
एप्रिलमध्ये पहिल्यांदाच 2 लाख कोटी पार.
3 3731Loading...
31
IT मधील 20 हजार नोकऱ्या गेल्या. एप्रिल महिन्यातील आकडेवारी:- चार महिन्यात 70 हजार कर्मचारी बेकार
3 7596Loading...
32
आमच्या माहितीप्रमाणे 20 मे नंतर येणारे अपडेट्स निकाल • पुरवठा निरीक्षक गुणवत्ता यादी • नगरपरिषद अंतिम निवड यादी • लातूर महानगरपालिका निकाल • सोलापूर महानगरपालिका निकाल जाहिराती • लेखा व कोषागारे जाहिरात •  BMC Clerk 1700 • अमरावती महानगर पालिका •  नाशिक महानगरपालिका(उशीर होईल) •  वित्त लेखा कोषागारे •  नगरपरिषद मधील गट-क आणि गट-ड 4000+
4 54625Loading...
33
मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदाची परीक्षा 5 मे 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेचे माध्यम मराठी असेल. परीक्षा 30 गुण 30 प्रश्न 30 मिनिट. परीक्षा 3 शिफ्ट मध्ये होणार आहे. एक तास अगोदर रिपोर्टींग टाइम आहे.. जॉईन करा :- @Saralseva_Bharati
4 5211Loading...
34
दि.01.11.2005 पूर्वी पदभरती जाहिरात निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982 लागू करताना अवलंबावयाची कार्यपध्दती.
5 0012Loading...
35
Media files
4 8150Loading...
36
🤔
4 9735Loading...
37
कारागृह विभाग जागा... लिपिक ,वरिष्ठ लिपिक
4 8216Loading...
38
#zp #health जि .प . आरोग्य पर्यवेक्षक सुधारित सेवा प्रवेश नियम.. 30 एप्रिल 2024
4 7632Loading...
39
निवडणूक आयोगाकडून अंतिम आकडेवारी जाहीर अंतिम आकडेवारी मध्ये झालेली वाढ महाराष्ट्र पहिल्या टप्प्यात 8.42 % नी वाढ महाराष्ट्र दुसऱ्या टप्प्यात 3.08% नी वाढ चंद्रपूर मध्ये (महाराष्ट्र)सर्वाधिक म्हणजे 7.20% नी वाढ लक्षद्वीप मध्ये सर्वाधिक 25.14% वाढ
4 9936Loading...
NCL कोणासाठी लागेल आणि validity कशी ओळखायची? NCL कोणासाठी लागतं OBC, SEBC, SBC, NT(B), NT(C), NT(D), DT(A)✅ यांना Non Creamy layer certificate लागेल. जर नसेल तर ओपन मधून ग्राह्य धरले जाते. NCL कोणासाठी लागत नाही • SC, ST, EWS❌ Valid Non Creamy layer certificate प्रत्येक NCL हे 31 मार्च पर्यंत valid असते. समजा तुम्ही NCL हे 1 डिसेंबर 2023 रोजी काढले तर ते मार्च 2024 पर्यंत आणि एप्रिल 2023 रोजी जारी काढले तरी मार्च 2024 पर्यंतच valid असेल. कारण उत्पन्न हे 2023-24 चे पकडले जाते. Certificate वर पण valid upto आणि तारीख लिहिली जाते.
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
SEBC certificate format बाबत काहीजण संभ्रमात आहेत. पण शासनाच्या GR नुसार Part A & Part B या format मध्येच SEBC certificate असेल. Part A मध्ये SEBC cast/category आणि Part B मध्ये नॉन क्रिमीलेयर
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
आरोग्य विभाग #Update ... आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य निरीक्षक बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदांसाठी आवश्यक असलेल्या आरोग्य निरीक्षक अभ्यासक्रम प्रमाणपत्र बाबत समितीची प्राथमिक बैठक दिनांक 6 मे 2024 रोजी दुपारी 4.00 वाजता सोमवारी SI अभ्यासक्रम प्रमाणपत्र बाबतीत बैठक आहे..
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
#RTI नगरपरिषद निकाल बाबतीत जागावाढ होणार नाही.. RTI च्या माध्यमातुन नगरपरिषद निकालाबाबत मिळवलेल्या माहितीनुसार , परीक्षेचा निकाल तयार असून निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतरच  निकाल घोषीत करण्यात येईल, असं समजलं आहे.
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
पोलीस भरती कशी होईल? ● मे च्या अखेरीला भरतील सुरवात ● पहिला मैदानी चाचणी नंतर लेखी परीक्षा ● ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भरती प्रकिया पूर्ण होईल ● ऑक्टोबर अखेर प्रशिक्षण सुरू होईल
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
चंद्राच्या अंधार्‍या बाजूतील नमुने तपासणी मोहीम चीनच्या 'चांग-ई-6' चे यशस्वी प्रक्षेपण
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
पोलीस भरतीसाठी इंजिनिअर, डॉक्टरसह उच्चशिक्षितांचे अर्ज
Hammasini ko'rsatish...
अलीकडे चर्चेत आलेला 'कामिकाझे ड्रोन' कोणत्या देशाने बनवला आहे?Anonymous voting
  • इस्रायल
  • इराण
  • रशिया
  • चीन
0 votes
गोल्डमॅन प्राइज 2024' साठी अलीकडेच कोणत्या भारतीय पर्यावरणतज्ज्ञाची निवड झाली आहे?Anonymous voting
  • रणदीप हुड्डा
  • आलोक शुक्ला
  • गीता सभरवाल
  • रतन टाटा
0 votes