cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

संपूर्ण मराठी व्याकरण (Official)™

★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★मराठी व्याकरण प्रश्न सराव टेस्ट ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 30 प्रश्न ★ टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल ☞ TCS & IBPS पॅटर्न नुसार अत्यंत महत्वाचे 90,000 + MCQ स्पष्टीकरणासह चॅनेलला उपलब्ध आहेत

Ko'proq ko'rsatish
Advertising posts
69 521Obunachilar
-2324 soatlar
-1987 kunlar
-71530 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Обуначиларнинг ўсиш даражаси

Ma'lumot yuklanmoqda...

Repost from N/a
GROUND तारखा आल्या रे... टाका request 5 मिनिटे मधे add करतो सर्वात कमी फॉर्म कोणत्या जिल्ह्यात किती विद्यार्थ्याचे फॉर्म आलेत बघा ╔════════════════╗ ▒       शिपाई पोलीस भरती      ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒         SRPF पोलीस भरती    ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒     चालक पोलीस भरती       ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒      कारागृह पोलीस भरती      ▒ ╚════════════════╝ 🔥..वर्दी घालून 2024 गाजविणार बरका...🚨 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 👆Channel Private आहे Request टाकल्यानंतर जॉईन करून घेतले जाईल.. ⚠️टीप :- Link फक्त 12 मिनिट Active राहील
Hammasini ko'rsatish...
सर्वनामांचे मुख्य प्रकार किती?Anonymous voting
  • 5
  • 6
  • 8
  • 9
0 votes
शब्दाचा प्रकार ओळखा "सौंदर्य"Anonymous voting
  • भाववाचकनाम
  • सर्वनाम
  • क्रियापद
  • क्रियाविशेषन
0 votes
अनुनासिक वर्ण ओळखा.Anonymous voting
  • ड्
  • ज्ञ
0 votes
शब्दाची जात बदलून वाक्यरचना तयार करा? 'त्याच्या डोळ्यात पाणी आले'.Anonymous voting
  • त्याच्या डोळ्यात पाणी येते.
  • त्याच्या डोळ्यातून पाणी वाहते.
  • त्याचे डोळे पाणावले.
  • त्याच्या डोळ्यांना धारा लागतात.
0 votes
विद्यार्थी प्रिय के सागर सामान्य विज्ञान प्रा.रवीभूषण यांची नवीन आवृत्ती प्रा. रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद के सागर सामान्य विज्ञान अनुवाद अनुवाद अमर मुळे सर, योगेश नेतनकर सर संस्करण डॉ.अनिरुद्ध https://ksagar.com/product/ksagars-samanya-vidnyan/ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब गट क 2023 पेपर अवघड गेला का? आपण के सागर वाचले होतो का ? राज्यसेवा पूर्व परीक्षा2024 ,संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क 2024 साठी वाचा. सूज्ञास अधिक काय सांगणे.. KSAGAR05 coupon code for extra 5% discount (limited offer) Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/9823121395
Hammasini ko'rsatish...
प्रा. रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद के सागर सामान्य विज्ञान
Hammasini ko'rsatish...
खालील वाक्यातील ‘विधेय पूरक’ कोणते? ‘अर्जुनाने माशाला बाण मारिला’Anonymous voting
  • मारिला
  • माशाला
  • बाण
  • अर्जुनाने
0 votes
'पाणी' या आर्थी खालील कोणता शब्द वापरला जात नाही ?Anonymous voting
  • उदक
  • जल
  • अंबू
  • पल्लव
0 votes
'तलाव' या शब्दाला खालील कोणते शब्द समानार्थी आहेत ?Anonymous voting
  • कासार, तडाग
  • क्षीर, नीर
  • अवनी, कुंजर
  • तरंगिणी, सरिता
0 votes