𝐒𝐢𝐦𝐩𝐥𝐞 𝐓𝐫𝐚𝐝𝐞𝐫 𝐊𝐮𝐧𝐚𝐥™🇮🇳
Kanalga Telegram’da o‘tish
👉𝐒𝐢𝐦𝐩𝐥𝐞 𝐓𝐫𝐚𝐝𝐞𝐫™🇮🇳 -By Kunal Bhavsar ◆ LEARN--TRADE--EARN 💰💥 🔆Makes Your Stock Trading Simple...📊 ⭕ One step towards financial literacy and financial freedom. 👉All updates & post are only Educational & Learning purpose.
Ko'proq ko'rsatish1 201
Obunachilar
+124 soatlar
-17 kunlar
-2530 kunlar
Postlar arxiv
✅Market मध्ये रॅली आलेली आहे,इराण आणि अमेरिका युद्ध थांबण्याची शक्यता आहे.💯
🔝✨ *Global Markets Performance*
*(जागतिक/आंतराष्ट्रीय मार्केट)*
*( 12 June 2026)*
✅ Here's a look at how global equities performed overnight 📈
✅Join Us:-
https://linktr.ee/iamSimpleTrader
✅आज शुक्रवारी (12 जून) मार्केट वाढू शकते,अमेरिका आणि इराण युद्ध थांबण्यावर एकमत झाले आहे.💯✨🚀📊💥💥🔥💥💥✨
🔝✨ *Global Markets Performance*
*(जागतिक/आंतराष्ट्रीय मार्केट)*
*( 11 June 2026)*
✅ Here's a look at how global equities performed overnight 📈
✅Join Us:-
https://linktr.ee/iamSimpleTrader
🔝✨ *Global Markets Performance*
*(जागतिक/आंतराष्ट्रीय मार्केट)*
*( 10 June 2026)*
✅ Here's a look at how global equities performed overnight 📈
✅Join Us:-
https://linktr.ee/iamSimpleTrader
🔝✨ *Global Markets Performance*
*(जागतिक/आंतराष्ट्रीय मार्केट)*
*( 9 June 2026)*
✅ Here's a look at how global equities performed overnight 📈
✅Join Us:-
https://linktr.ee/iamSimpleTrader
*📈🇮🇳 NSE ने 26 कोटी ट्रेडिंग अकाउंट्सचा ऐतिहासिक टप्पा गाठला*
• 👥 जून 2026 मध्ये NSE वरील युनिक ट्रेडिंग अकाउंट्स (UCCs) ची संख्या 26 कोटींवर पोहोचली.
• ⚡ मागील 1 कोटी नवीन अकाउंट्स फक्त 4 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत जोडले गेले.
• 🚀 गेल्या एका वर्षात 4.3 कोटीहून अधिक नवीन अकाउंट्स उघडण्यात आली, जी एकूण अकाउंट्सच्या सुमारे 17% आहेत.
• 🧑💼 31 मे 2026 पर्यंत युनिक नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या 13.1 कोटींवर पोहोचली.
• 📱 जलद डिजिटलायझेशन आणि मोबाईल ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या वाढत्या वापरामुळे ही वाढ झाली आहे.
• 🏆 महाराष्ट्र 4.4 कोटी अकाउंट्ससह (17% हिस्सा) पहिल्या क्रमांकावर असून, उत्तर प्रदेश जवळपास 3 कोटी अकाउंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
• 📊 NSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन गेल्या 5 वर्षांत 12.6% CAGR दराने वाढून ₹462.2 लाख कोटींवर पोहोचले.
• 💰 मागील 5 वर्षांत Nifty 50 ने वार्षिक 7.1% परतावा दिला, तर Nifty 500 ने 9.8% वार्षिक परतावा दिला.
• 📈 आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये सुमारे 7.2 कोटी नवीन SIP खाती उघडली गेली आणि मासिक SIP गुंतवणूक ₹29,132 कोटींवर पोहोचली.
• 🏦 मार्च 2026 पर्यंत वैयक्तिक गुंतवणूकदारांचा (थेट आणि म्युच्युअल फंडांद्वारे) NSE सूचीबद्ध कंपन्यांमधील हिस्सा 18.7% झाला.
*🟢 परिणाम (Impact):* सकारात्मक
भारतीय शेअर बाजारात किरकोळ गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग, SIP मधील सातत्यपूर्ण वाढ आणि गुंतवणूकदारांचा विस्तारता आधार हे भारतीय भांडवली बाजाराच्या दीर्घकालीन मजबुतीचे आणि परिपक्वतेचे संकेत आहेत. 📈🇮🇳
✅*Join Us:-*
https://linktr.ee/iamSimpleTrader
🔝✨ *Global Markets Performance*
*(जागतिक/आंतराष्ट्रीय मार्केट)*
*( 8 June 2026)*
✅ Here's a look at how global equities performed overnight 📈
✅Join Us:-
https://linktr.ee/iamSimpleTrader
*#Online_सेमिनार*
📢 *नमस्कार गुंतवणूकदार मित्रांनो,*
आपल्या आर्थिक प्रवासाला योग्य दिशा देण्यासाठी एक अत्यंत उपयुक्त आणि ज्ञानवर्धक
*Digital Saturday School* आयोजित करण्यात आली आहे.
🎯 *विषय:* Asset Allocation – Core & Satellite Portfolio
🎤 *मार्गदर्शक:* श्री. संदीप बगला (CEO – TRUST Asset Management Company)
📅 *दिनांक:* 06 जून 2026 (शनिवार)
🕖 *वेळ:* सायं. 7:00 वाजता
*या सत्रात जाणून घ्या:*
✅ Core & Satellite Portfolio म्हणजे काय?
✅ Asset Allocation का महत्त्वाचे आहे?
✅ दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी शिस्तबद्ध गुंतवणूक कशी करावी?
✅ बाजारातील चढ-उतारांमध्ये पोर्टफोलिओ संतुलित कसा ठेवावा?
🔗 *नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा:*
https://livestream.njgroup.in/event/register.php?id=3577&brcode=37592
*✅ Sip सुरू करण्याची योग्य वेळ हीच आहे.*💯💯
*➡️ अधिक माहिती पाहिजे असल्यास मला संपर्क करा.*💯
*➡️ Mutual Fund Awareness Programe*
*-कुणाल भावसार सर (B.E.,LL.B)*
*-7972722779 / 7666739149*
*-Bhavsar Share Market Classes*
*-NISM Certified,AMFI Registered*
*- Mutual Fund & Financial Planner*
➡️पैसे बँकेत ठेवून तो वाढणार नाही,तर त्याला कामाला लावा💯
✅ Sip सुरू करण्याची योग्य वेळ हीच आहे.💯💯
➡️ अधिक माहिती पाहिजे असल्यास मला संपर्क करा.💯
➡️ Mutual Fund Awareness Programe
-कुणाल भावसार सर (B.E.,LL.B)
-7972722779 / 7666739149
-Bhavsar Share Market Classes
-NISM Certified,AMFI Registered
- Mutual Fund Advisor & Financial Planner
✅ Join Us:-
https://linktr.ee/iamSimpleTrader
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
