cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

MPSC Civil Engineering

🚩 Channel was restricted by Telegram

Ko'proq ko'rsatish
Mamlakat belgilanmaganTil belgilanmaganToif belgilanmagan
Reklama postlari
2 380
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
Ma'lumot yo'q7 kunlar
Ma'lumot yo'q30 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

Repost from Civil Info ©
मुलांनो आता तरी जागे व्हा. कोचिंग क्लास ला प्रवेश केला म्हणजे यश मिळत नाही. परीक्षा ची जाहिरात आल्यावर अभ्यासाला सुरवात करणाऱ्या उमेदवारांची जशी निवड होत नाही त्याचप्रमाणे जाहिरात आल्यावर क्लास जॉइन करणाऱ्या उमेदवार यांची निवड होत नाही. स्पर्धा परीक्षा कोचिंगची संस्कृती ही दिल्ली मधील UPSC नागरी सेवा परीक्षा चे तयारी करून देणाऱ्या कोचिंग संस्था चे अनुकरण करत महाराष्ट्रात रुजली. दिल्ली मधील हे क्लास आपल्या बॅच साधारणपणे मे जून पासून सुरू करतात व त्या लगतच्या पुढील वर्षी होणाऱ्या परीक्षा किंवा त्यानंतर होणाऱ्या परीक्षा यांना लक्ष ठेऊन मुलाची तयारी केली जाते. जाहिरात आल्यावर क्लास लावण्याचा प्रश्नच नसतो. परंतु महाराष्ट्रात निव्वळ जाहिरात बाजी करून व मोफत मार्गदर्शन कार्यशाळा यांसारखे गोंडस नाव देऊन कार्यक्रम आयोजित करून सदर कार्यक्रमात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण अधिकारी यांना बोलवून त्याचे प्रेरणादायी भाषण आयोजित करून प्रामुख्याने ग्रामीण तसेच शहरी भागातील उमेदवार यांना स्पर्धा परीक्षा क्षेत्रात वळण्यासाठी व क्लास लावण्यासाठी आकर्षित केले जाते. तरुण मुलं कुठल्याही प्रकारचा भविष्याचा विचार न करता , विश्लेषण न करता या क्षेत्रात येतात. परंतु या क्षेत्रात आल्यावर खरी परिस्थिती समजेपर्यंत 2-3 वर्ष निघून गेलेली असतात. तेव्हा खाजगी क्षेत्रातील नौकऱ्या या अनुभव नसल्याने मिळत नाही व सरकारी नौकरी मध्ये तीव्र स्पर्धा व त्यासाठी लागणारी मेहनत कधी कधी होत नाही. मग नैराश्य शिवाय तरुणांना हाती काहीच मिळत नाही. @civinfo
Hammasini ko'rsatish...
⚠️ MPSC आयोगाचे सदस्य नियुक्त..💯✔️ 1)देवानंद शिंदे.. 2)प्रताप दिघावकर ... 3)राजीव जाधव...यांची नियुक्ती झाली.
Hammasini ko'rsatish...
🔥 MPSC MES MAINS 2019 🔥 Post Preferences link activated for MPSC MES MAINS 2019. Candidates have to update their profile first if not updated earlier.
Hammasini ko'rsatish...
🇵🇰 के२ सर करणारा जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक शेहरोझ काशिफ (१९) पाकिस्तान ⛰️ के-२ ची उंची ८६११ मीटर एवढी आहे , हे जगातील दुसरे सर्वोच्च पर्वत शिखर आहे 📌 हे शिखर पाकव्याप्त काश्मीरमधील बाल्टीस्तान भागात काराकोरम पर्वतरांगांमध्ये आहे ⛰️ जगातील सर्वोच्च शिखर हे माउंट एव्हरेस्ट (८८४८.८६ मी.) हे आहे , ते नेपाळमध्ये स्थित आहे 📌 तो १९व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट सर करणारा पाकिस्तानचा सर्वात कमी वयाचा गिर्यारोहक #MES_Interview
Hammasini ko'rsatish...
🚨🚨🚨🚨🚨🚨
Hammasini ko'rsatish...
Boshqa reja tanlang

Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.