IGNITE Electrical & Electronics
Kanalga Telegram’da o‘tish
➡️Electrical & Electronics Engineering Competitive Exams Notification | Update | Guidance | Coaching 🔥Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞8888256117 | 888899611
Ko'proq ko'rsatish6 775
Obunachilar
+124 soatlar
-107 kunlar
-5230 kunlar
Postlar arxiv
💥 MahaUrja 2025 Recruitment
🔣 Project Officer Job
🔣 Eligibility, Exam Pattern & Salary Details
📱जाणून घ्या सविस्तर माहिती 👇
https://youtu.be/VPsQBk9POvQ
नाशिक मनपा भरती अनुभवाची जाचक अट रद्द रद्द होणार का?
नाशिक महापालिकेत थेट भेट
थेट ग्राउंड वर काम सुरू..🔥
💥नाशिक महापालिकेचे सहाय्यक आयुक्त (प्रशासन) बहिरम साहेब यांच्या सोबतच्या भेटीचा संपूर्ण तपशील YouTube Live मध्ये जाणून घ्या..
⭕️ YouTube Live
⏰आज दुपारी 02 : 30 वाजता
सर्वांनी नक्की जॉइन करा 👇🏻
https://youtube.com/live/IfY49fD8bU4
नाशिक मनपा भरती अनुभवाची जाचक अट रद्द झालीच पाहिजे.. सर्वांना संधी मिळाली पाहिजे.. त्यासाठी नाशिक येथील लोक प्रतिनिधींची घेतली भेट🔥
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानीताई फरांदे यांना इग्नाइट अकॅडमीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
29 ऑक्टोबर 2025 रोजी महापालिकेच्या वतीने 114 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यामध्ये सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि सहाय्यक कनिष्ठ अभियंता या पदांच्या भरतीसाठी किमान 3 ते 5 वर्षाच्या अनुभवाची अट देण्यात आली आहे.
मागच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या ठाणे, पुणे व मुंबई महानगरपालिकेच्या भरतीमध्ये अशा प्रकारे कुठल्याही प्रकारच्या अनुभवाची आवश्यकता दिलेली नव्हती मग नाशिक महापालिकेने देखील ही अट रद्द करावी जेणेकरून अनेक पात्र शिक्षित आणि नव्याने पदवी प्राप्त केलेले अभियांत्रिकी उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सामील होऊन नोकरी मिळवू शकतील.
या मुद्द्यांवर Ignite अकॅडमीचे शिक्षक सागर हांगे सर व गणेश मानकर सर व विद्यार्थ्यांनी आमदार महोदयांना विनंती केली की भरती प्रक्रियेसाठी अनुभवाची अट रद्द करावी याबाबत महापालिका आयुक्तांसोबत चर्चा करावी
आमदार देवयानीताई फरांदे यांनी देखील सकारात्मकतेने विषय समजून घेत आजच महापालिका आयुक्त यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले.
पुढील अपडेट साठी जॉईन करा👇
https://t.me/IgniteCivil
नाशिक मनपा भरती अनुभवाची अट रद्द झालीच पाहिजे..! थेट ग्राउंड वर काम सुरू..🔥
🌟नाशिक महापालिकेचे सहाय्यक आयुक्त (प्रशासन) बहिरम साहेब यांना इग्नाइट अकॅडमीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
29 ऑक्टोबर 2025 रोजी महापालिकेच्या वतीने 114 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि सहाय्यक कनिष्ठ अभियंता या पदांच्या भरतीसाठी किमान 3 ते 5 वर्षाच्या अनुभवाची अट देण्यात आली आहे.
मागच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या ठाणे, पुणे व मुंबई महानगरपालिकेच्या भरतीमध्ये अशा प्रकारे कुठल्याही प्रकारच्या अनुभवाची आवश्यकता दिलेली नव्हती मग नाशिक महापालिकेने देखील ही अट रद्द करावी जेणेकरून अनेक पात्र शिक्षित आणि नव्याने पदवी प्राप्त केलेले अभियांत्रिकी उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सामील होऊन नोकरी मिळवू शकतील.
या मुद्द्यांवर सहाय्यक आयुक्त साहेबांसोबत Ignite अकॅडमीचे शिक्षक सागर हांगे सर व गणेश मानकर सर व विद्यार्थ्यांनी सकारात्मक चर्चा करून ही अनुभवाची अट रद्द करण्याची विनंती केली🙏
पुढील अपडेट साठी जॉईन करा👇
https://t.me/IgniteCivil
अंतिम फेरीत प्रवेश 🇮🇳🇮🇳🔥🔥
फायनलसाठी सज्ज! 🇮🇳💪 भारतीय महिला संघाने शानदार कामगिरी करत ICC महिला विश्वचषक 2025 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला!🏆
"एकतेतच आपल्या देशाची खरी शक्ती दडलेली आहे." — सरदार वल्लभभाई पटेल
In a lead-acid battery, what is the electrolyte solution primarily made of?
👉तर असं आहे मग...
🔥DAILY CURRENT AFFAIRS
🤔काल काय घडलं...
Join - https://www.instagram.com/ignitecurrent?igsh=dTJlOTd5aWozbmJq
Which type of battery is commonly used in electric vehicles?
☄️ Nashik Manapa Bharti
🔣 Notification Out
🔣 Eligibility, Exam Pattern & Syllabus
🔣 Complete Details
📱जाणून घ्या सविस्तर माहिती 👇
https://youtu.be/dSx0Zf20S28
🔥नाशिक महानगरपालिका सविस्तर जाहिरात
📱 Join Telegram:t.me/IgniteCivil
🥇Try till last chance because success is the result of continuous efforts...!!!!🏆
#IGNITE Motivation
✔️नाशिक महानगरपालिका भरती 2025
✔️अर्ज दिनांक — 10 नोव्हेंबर ते 01 डिसेंबर २०२५
JOIN - https://www.instagram.com/ignite_technical?igsh=MWJ4aHVjeGxlNmk5dQ==
What is the nominal voltage of a single lead-acid battery cell?
📢 नाशिक मनपा भरती 2025 जाहिरात आली 🔥
या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत –
✅ जागा किती आहेत?
✅ पात्रता काय लागणार?
✅ वेतनश्रेणी किती असेल?
✅ महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत?
📌 व्हिडिओ पूर्ण पाहा आणि तयारीला लागा!
https://youtu.be/6MMOCPvjIuM
📌 अजून माहिती मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन 🔔 दाबा.
📢नाशिक मनपा भरती 2025 जाहिरात आली 🔥
या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत –
✅ जागा किती आहेत?
✅पात्रता काय लागणार?
✅वेतनश्रेणी किती असेल?
✅ महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत?
📌 व्हिडिओ पूर्ण पाहा आणि तयारीला लागा!
https://youtu.be/6MMOCPvjIuM
📌 अजून माहिती मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन 🔔 दाबा.
👉तर असं आहे मग...
🔥DAILY CURRENT AFFAIRS
🤔काल काय घडलं...
Join - https://www.instagram.com/ignitecurrent?igsh=dTJlOTd5aWozbmJq
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
