cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

MPSC History प्रश्नमंजुषा

या channel वरती इतिहास विषयाच्या imp नोट्स आणि प्रश्न पोस्ट केल्या जातात MPSC/PSI/STI/ASO

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
7 059
Obunachilar
+1824 soatlar
+1067 kunlar
+36530 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

5070) इ.स. 1932 मध्ये डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झालेला करारAnonymous voting
  • जातीय निवाडा
  • पुणे करार
  • अस्पृश्योद्धार संबंधीची रूपरेषा
  • वरीलपैकी कोणतेही नाही.
0 votes
5069) 'मीठ सत्याग्रहा' चे अंतिम उद्दिष्ट काय होते?Anonymous voting
  • मीठ कायदा खारीज करणे
  • सर्वसामान्यांना आर्थिक विवंचनेतून सोडविणे.
  • पूर्ण स्वराज्य
  • वरील पैकी काहीही नाही.
0 votes
5068) सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते ?Anonymous voting
  • जमीनदार
  • राष्ट्रीय नेते
  • गिरणी कामगार
  • व्यापारी
0 votes
5067) गांधी-आयर्विन करारामुळे काय साध्य झाले?Anonymous voting
  • पूर्ण स्वराज्याच्या मागणीला मान्यता मिळाली.
  • मिठांवरील कर रद्द झाला.
  • गांधीजीनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
  • वरील पैकी काहीही नाही.
0 votes
5066) पुढीलपैकी कोणी 'दांडी संचलनाची' तुलना नेपोलीयनने एल्बाहून परतल्यावर पॅरीसकडे केलेल्या संचलनाशी केली होती ?Anonymous voting
  • जवाहरलाल नेहरू
  • सुभाष चंद्र बोस
  • इंग्लीश पत्रकार
  • फ्रेंच पत्रकार
0 votes
5065) 6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी साबरमती येथे सविनय कायदेभंगाच्या चळवळीला सुरुवात केली, त्याच वेळी 6 एप्रिल 1930 ला महाराष्ट्रात ........... या मुंबईच्या उपनगरात चळवळीचा आरंभ झाला.Anonymous voting
  • वडाळा
  • वाडीबंदर
  • विले पार्ले
  • अंधेरी
0 votes
5064) जातीय निवाडा' या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेला निवाडा रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी केव्हा जाहीर केला ?Anonymous voting
  • 16 ऑगस्ट, 1932
  • 17 ऑगस्ट, 1932
  • 18 ऑगस्ट, 1932
  • 20 ऑगस्ट, 1932
0 votes
5063) 'मिठावरील कर म्हणजे लुट व शुद्ध जुलूम आहे.' हे विधान आपल्या पुस्तकात कोणी लिहिले?Anonymous voting
  • रॅम्से मॅकडोनाल्ड
  • लार्ड आयर्विन
  • महात्मा गांधी
  • सरोजिनी नायडू
0 votes
5062) गोलमेज परिषदेतील निवेदनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाला .......म्हणून संबोधावे असे म्हटले होते.Anonymous voting
  • महार
  • हरिजन
  • प्रोटेस्टंट हिंदू
  • नवबौद्ध
0 votes
5061) इंग्लंडचे पंतप्रधान ........... यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा जाहीर केला.Anonymous voting
  • रॅम्से मॅकडोनाल्ड
  • विन्स्टन चर्चिल
  • नेव्हील चेंबरलेन
  • क्लेमेंट अॅटली
0 votes
Boshqa reja tanlang

Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.