cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

ग्रामसेवक मार्गदर्शन™

🖋 संपूर्ण ग्रामसेवक भरती मार्गदर्शन ग्रामसेवक / कृषिसेवक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी फक्त हे चॅनेल जॉईन करावे....

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
22 904
Obunachilar
+6524 soatlar
+4367 kunlar
+56130 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

............ ही उल्हास नदीची उपनदी आहे.Anonymous voting
  • काळू
  • वैतरणा
  • सावित्री
  • दहिसर
0 votes
खालील कोणती तापी ची उपनदी नाही ?Anonymous voting
  • पूर्णा
  • पांझरा
  • दुधना
  • गिरणा
0 votes
कोकणातील नद्यांचा _________ हा पर्वत प्रमुख जल विभाजक आहे.Anonymous voting
  • सह्याद्री
  • अरवली
  • सातपुडा
  • विध्य
0 votes
मल्याळम कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे?Anonymous voting
  • तमिळनाडू
  • कर्नाटक
  • केरळ
  • महाराष्ट्र
0 votes
गंगा नदीचा त्रिभुज प्रदेश हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?Anonymous voting
  • धनुष्याकृती त्रिभुज प्रदेश
  • बंदिस्त त्रिभुज प्रदेश
  • एकमुखी त्रिभुज प्रदेश
  • विहंगपाद त्रिभुज प्रदेश
0 votes
केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कोठे आहे?Anonymous voting
  • नांदेड
  • नागपूर
  • यवतमाळ
  • चंद्रपूर
0 votes
Photo unavailableShow in Telegram
सातारा जिल्हा परिषद वेळापत्रक
Hammasini ko'rsatish...
मुलांच्या मागणीनुसार  Whatsapp ग्रुप तयार केले आहेत मोफत टेस्ट सिरीज घेण्यात येत आहेत 👇👇👇👇 https://chat.whatsapp.com/HCTDWdlsquMApulzOvSJWZ https://chat.whatsapp.com/HCTDWdlsquMApulzOvSJWZ ज्यांनी जॉईन केले नाही लगेच करून घ्या...
Hammasini ko'rsatish...
Q)वाक्य संश्लेषण म्हणजेAnonymous voting
  • वाक्य पृथक्करण
  • वाक्य अन्वेषण
  • वाक्य संयोजन
  • वाक्यानुसंधान
0 votes
'अश्व' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.Anonymous voting
  • वाजी
  • वारू
  • धव
  • तुरुंग
0 votes