cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

Mega Bharti 1,50,000

आगामी मेगा भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी अवश्य जॉईन करा... जॉईन करा-https://t.me/MegaBharti150000

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
23 459
Obunachilar
-2324 soatlar
-1507 kunlar
-66230 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

✅ महत्त्वाचे वन लाइनर ❗️सार्वभौम सुवर्णरोखे योजना भारत सरकारने केव्हा चालू केली आहे- 2015 ❗गुजरात मधील गिफ्ट सिटीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे-हसमुख अधिया ❗नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकार कोणते मिशन राबवत आहे-डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन ❗महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते-नाशिकराव तिरपुडे(१९७८) ❗महाराष्ट्राचे कृषिमंत्री कोण आहेत-धनंजय मुंडे ❗मराठा कुणबी विद्यार्थ्यांसाठी परदेशी उच्च शिक्षणासाठी कोणती शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे-सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती ❗मियावाकी वृक्षारोपण पद्धतीचे मूळ स्थान कोणत्या देशात आहे-जपान ❗भारतात किती मायक्रोन पेक्षा कमी जाडी असलेल्या प्लॅस्टिक कॅरीबॅग वर प्रतिबंध लादण्यात आला आहे-१२० मायक्रोन पेक्षा कमी ❗देशातील पहिली प्रादेशिक एआय वृत्त निवेदिका लीसा कोणत्या राज्यातील आहे-ओडीशा ❗️चांद्रयान तीन चे प्रक्षेपण केव्हा करण्यात आले-14 जुलै 2023 💥💥सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
Hammasini ko'rsatish...
👍 1
कलम 21 अंतर्गत कोणाला संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. अ.नागरिक ब.परकीय क.कंपनी ड.महामंडळेAnonymous voting
  • अ,ब
  • अ,क,ड
  • फक्त अ
  • अ,ब,क,ड
0 votes
🔥 1
लेक्स लोसाय कायदा म्हणजे काय?Anonymous voting
  • राज्यघटनेच्या अंमलबजावणी पूर्वीचा कायदा
  • ख्रिश्चन धर्मांतरांचा वारसा हक्क कायदा
  • हिंदूंना धर्मांतरापासून संरक्षण देणारा कायदा
  • महिलांना वारसा हक्क मिळवून देणारा कायदा
0 votes
प्रतिबंधक स्थानबद्धता कालावधी किती महिने असतो.Anonymous voting
  • 1
  • 2
  • 3
  • 6
0 votes
अटक व स्थानबद्धता यांचे पासून संरक्षणाची हमी कोणत्या कलमानुसार आहे.Anonymous voting
  • 21
  • 22
  • 23
  • 32
0 votes
विराट कोहलीने 50 वे आंतरराष्ट्रीय शतक कोणत्या संघाविरुद्ध पूर्ण केले.Anonymous voting
  • ऑस्ट्रेलिया
  • न्यूझीलंड
  • श्रीलंका
  • अफगाणिस्तान
0 votes
युनेस्को द्वारे साहित्याच शहर ही पदवी प्राप्त करणारे भारतातील पहिले शहर कोणते ठरले आहे.Anonymous voting
  • वाराणसी
  • कोझीकोड
  • ग्वाल्हेर
  • चेन्नई
0 votes
लिओनेल मेस्सी कोणत्या क्लब चा फुटबॉल खेळाडू आहे .Anonymous voting
  • पी एस जी
  • अल हिलाल
  • इंटर मियामी
  • रियल माद्रीद
0 votes
चालण्याचा अधिकार लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे.Anonymous voting
  • राजस्थान
  • पंजाब
  • दिल्ली
  • प.बंगाल
0 votes
वानखेडे स्टेडियम मुंबई येथे सचिन तेंडुलकरचा किती फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे.Anonymous voting
  • 12 फुट
  • 22 फुट
  • 24 फुट
  • 32 फुट
0 votes
👍 1