MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Kanalga Telegram’da o‘tish
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Ko'proq ko'rsatish5 973
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-127 kun
-8430 kun
Postlar arxiv
देशाचे स्वातंत्र्य मानाने मिरवू,
प्रत्येक घरावर तिरंगा फडकवू
भारतमातेचे गीत गाऊ
तिरंगा घरोघरी लावू
Happy Independence Day 2022
#HappyIndependenceDay
1) आमच्याशी (Twitter) ट्वीटर चॅनेलद्वारे जुडण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
https://twitter.com/aimsstudycenter
2) आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जुडण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
https://www.instagram.com/aimsstudycenter/
3) आमच्याशी (Facebook) फेसबूक चॅनेलद्वारे जुडण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
https://www.facebook.com/AimsStudyCenter/
4) आमच्याशी (Youtube) यूट्यूब चॅनेलद्वारे जुडण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
https://www.youtube.com/channel/UCI4pkO5f6H3mXrTLQEzgfyw
🟣 आगामी पोलीस शिपाई ७,२०० पदाची भरती प्रकिया सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा!
आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता?
👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.
लवकर जॉईन करा:-
👇👇👇👇👇👇👇👇
JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
🛑 Group C 2022 पूर्व जाहिरातीचे अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे..
⚠️ OTP problem e-mail वर येणारा अजून सॉल्व्ह झाला नाही आहे.. लवकरच होईल.. 🙏
https://t.me/mpscscience_tech
❇️ 9 ऑगस्ट : नागासाकी दिवस
◆ 9 ऑगस्ट रोजी नागासाकी दिवस साजरा केला जातो.
◆ 9 ऑगस्ट 1945 रोजी नागासाकी येथे वापरण्यात आलेला अणुबॉम्ब हा "फॅट मॅन" होता. यूएस आर्मी एअर फोर्स मेजर चार्ल्स स्वीनी यांनी पायलट केलेल्या "बॉक्स्कर" नावाच्या USAAF B-29 विमानाने बॉम्ब टाकला. हा बॉम्ब 10,000 पौंड वजनाचा आणि 60 इंच व्यासाचा होता.
