uz
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Kanalga Telegram’da o‘tish

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Ko'proq ko'rsatish
5 973
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-127 kun
-8430 kun
Postlar arxiv
🪴😍❤️ मराठी मनोरंजन ❤️😍🪴
🪴😍❤️ मराठी मनोरंजन ❤️😍🪴

🪴😍❤️ मराठी मनोरंजन ❤️😍🪴
🪴😍❤️ मराठी मनोरंजन ❤️😍🪴

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उमेदवारी दिलेल्या 111 जणांच्या नियुक्तीला हायकोर्टाची स्थगिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उमेदव
+1
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उमेदवारी दिलेल्या 111 जणांच्या नियुक्तीला हायकोर्टाची स्थगिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उमेदवारी दिलेल्या 111 जणांच्या नियुक्तीला हायकोर्टाची स्थगिती, आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात येणार होतं नियुक्तीपत्र  नियुक्ती पत्र देण्याविरोधात तातडीची याचिका दाखल केलेल्या तीन EWS उमेदवारांना हायकोर्टाचा दिलासा सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून नियुक्तीपत्र देण्यास हायकोर्टाची स्थगिती  मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठापुढे संध्याकाळी झाला तातडीची सुनावणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 1143 जागा भरण्यात आल्यात त्यापैकी 111 नियुक्त्यांवर हायकोर्टाची स्थगिती मात्र सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून हायकोर्टाच्या स्थगितीमुळे आता नियुक्तीपत्र देता येणार नाही

मुलांच्या मागणीनुसार Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खाली
मुलांच्या मागणीनुसार Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे. टीप:- सिरीयस मुलांनी जॉईन करा

🔰गणितातील काही महत्वाची एकेके   🔰                 ❗️(१) १ मिनिट = ६० सेकंद . ❗️(२) १  तास = ६० मिनिटे . ❗️(३)  २४ तास  = १ दिवस . ❗️(४) पाव तास =१५ मिनिटे. ❗️(५) अर्धा तास =३० मिनिटे. ❗️(६)  पाऊण तास= ४५ मिनिटे . ❗️(७) ७ दिवस = १ आठवडा. ❗️(८)  ३० दिवस = १ महिना. ❗️(९)  ३६५ दिवस =१ वर्ष . ❗️(१०) १० वर्ष = १ दशक . ❗️(११) अर्धा वर्ष = ६ महिने . ❗️(१२) पाव वर्षे = ३ महिने . ❗️(१३)१ वाजून ३० मिनिटे = दीड वाजतात. ❗️(१४)२ वाजून ३० मिनिटे = अडीच वाजतात . ❗️(१५) एकशे =१०० ❗️(१६) अर्धाशे =५० ❗️(१७)  पावशे =२५ ❗️(१८) पाऊणशे =७५ ❗️(१९) सव्वाशे =१२५ ❗️(२०) दीडशे = १५० ❗️(२१) अडीचशे =२५० ❗️(२२) साडेतीनशे =३५० ❗️(२३) १डझन=  १२ वस्तू ❗️(२४) अर्धा डझन =६ वस्तू  . ❗️(२५) पाव डझन=३ वस्तू ❗️(२६) पाऊण डझन=९ वस्तू ❗️(२७) २४ कागद = १ दस्ता ❗️(२८)२० दस्ते=१ रीम ❗️(२९)४८० कागद = १  रीम ❗️(३०) १ गुंठे=  १०८९ चौ .मी ❗️(३१) १ हेक्टर =१०० आर ❗️३२ )१ एकर= ४००० चौ .मी ❗️(३३)१ मीटर= १०० सेंटिमीटर ❗️(३४)अर्धा  मीटर= ५० सेंटिमीटर ❗️(३५) पाव मीटर = २५ सेंटिमीटर ❗️(३६) पाऊण मीटर =७५ सेंटिमीटर ❗️(३७) १ लीटर = १००० मिलिलीटर ❗️(३८)अर्धा  लीटर= ५०० मिलिलीटर ❗️(३९) पाव लीटर = २५० मिलिलीटर ❗️(४०)पाऊण लीटर = ७५० मिलिलीटर ❗️(४१)१ किलोग्रॅम = १०००  ग्रॅम ❗️(४२) अर्धा  किलोग्रॅम=५०० ग्रँम ❗️(४३) पाव किलोग्रॅम=२५० ग्रँम ❗️(४४)  पाऊण किलोग्रॅम = ७५० ग्रँम ❗️(४५) १ किलोमीटर = १००० मीटर ❗️(४६)अर्धा  किलोमीटर  =५०० मीटर ❗️(४७) पाव  किलोमीटर =२५० मीटर ❗️(४८)पाऊण किलोमीटर =७५० मीटर ❗️(४९) १ हजार=१००० ❗️(५०) अर्धा  हजार =५०० ❗️(५१) पाव हजार =२५० ❗️(५२) पाऊण हजार  =७५० ❗️(५३)  १२ इंच =१ फूट  ❗️(५४)  ३ फूट =१ यार्ड ❗️(५५)  १ मैल =५२८० फूट ❗️(५६)  १ क्विंटल =१०० किलोग्रॅम ❗️(५७)अर्धा  क्विंटल =५० किलोग्रॅम ❗️(५८) पाव क्विंटल =२५ किलोग्रॅम ❗️(५९) पाऊण क्विंटल = ७५ किलोग्रॅम ❗️(६०) १ टन= १० क्विंटल ❗️(६१) १  टन= १००० कि.ग्रॅ https://t.me/KHAKI_CLUB

मुलांच्या मागणीनुसार Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खाली
मुलांच्या मागणीनुसार Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे. टीप:- सिरीयस मुलांनी जॉईन करा

🏛 आज 18 एप्रिल जागतिक वारसा दिन! 🏛 ✅ दरवर्षी 18 एप्रिल रोजी 'जागतिक वारसा दिन (World Heritage Day)' साजरा करण्यात येतो. 🔺
🏛 आज 18 एप्रिल जागतिक वारसा दिन! 🏛 ✅ दरवर्षी 18 एप्रिल रोजी 'जागतिक वारसा दिन (World Heritage Day)' साजरा करण्यात येतो. 🔺 2022 Theme :-- 💠 "Heritage And Climate". ♻️ ठळक मुद्दे ➖  सदर दिवस हा आपल्या सांस्कृतिक वारशाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. UNESCO बाबत महत्वपूर्ण माहिती ◼️ अर्थ: UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization अर्थात संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था होय. ◼️ मुख्यालयाचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स हे UNESCO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे. ◼️संस्थेचे प्रमुख: ऑड्रे अझोले हे सध्या UNESCO च्या प्रमुख पदावर विराजमान आहेत. ◼️ स्थापना वर्ष: १९४५ साली UNESCO ची स्थापना करण्यात आली होती.

⏰ आपल्या चॅनेलवर 𝗙𝗿𝗲𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 (दररोज) 𝗗𝗮𝗶𝗹𝘆 उपलब्ध करत आहोत. 📑 आता विषयनिहाय 𝗧𝗲𝘀𝘁 उपलब्ध. 𝐌𝐏𝐒𝐂 गट ब & क पूर्व तसेच मुख्य साठी उपयुक्त. ✅ त्याचप्रमाणे पोलिस भरती & तलाठी भरती, PCMC भरती, सर्वच सरळसेवा साठी उपयुक्त 𝗧𝗲𝘀𝘁 🆓 सर्व 𝗧𝗲𝘀𝘁 𝗙𝗿𝗲𝗲 मध्ये खालील चॅनेल्स वर 𝗦𝗵𝗮𝗿𝗲 केल्या आहेत. सर्वांनी लाभ जरूर घ्यावा. ✍ खालील प्रत्येक विषयाच्या लिंक 𝗖𝗹𝗶𝗰𝗸 करून 𝗝𝗢𝗜𝗡 व्हावे.  👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🔰 ............. हा खेळाडू 5 FIFA विषेचषकांमध्ये गोल करणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे. ✅ चालू घडामोडी by निलेश वाघमारे सर
🔰 ............. हा खेळाडू 5 FIFA विषेचषकांमध्ये गोल करणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे. ✅ चालू घडामोडी by निलेश वाघमारे सर

🌺 आजपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दर्जानुसार 𝗦𝗽𝗲𝗰𝗶𝗮𝗹 𝗘𝗻𝗴𝗹𝗶𝘀𝗵 𝗚𝗿𝗮𝗺𝗺𝗮𝗿 विषयाची संपूर्ण तयारी खालील ग्रुप वर करुन घेण्यात येईल. ⚠️ सुचना :- फक्त 500 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर channel private करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा. 👇खालील लिंक वर क्लिक करा👇

🔘 परिक्षेत हमखास येणारा प्रश्न .... 🔘 एका जलद रेल्वेचा वेग नेहमीपेक्षा 8 km/hr वाढविला त्यामुळे 440 km अंतर पार करण्यासाठी
🔘 परिक्षेत हमखास येणारा प्रश्न .... 🔘 एका जलद रेल्वेचा वेग नेहमीपेक्षा 8 km/hr वाढविला त्यामुळे 440 km अंतर पार करण्यासाठी 30 मिनिटे कमी लागतात तर त्या गाडीचा मूळ ताशी वेग किती होता❓

⭕️क्रीडा प्रमाणपत्रांची होणार ऑनलाइन पडताळणी.

🔰 केब्रिज डिक्सनरीने खालीलपैकी कोणते शब्द 2022 चा वर्ल्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केला आहे ? A) Anxiety B) Vaccine C) Homer D) Permacrisis ---------------------------------------------------------- ✅Join @chalughadamodigk66

⭕️जगाला अचंबित करणारी भारताची अवकाश झेप...✔️✔️ Join Us @mpscscience_tech .
⭕️जगाला अचंबित करणारी भारताची अवकाश झेप...✔️✔️ Join Us @mpscscience_tech .

🔰 केब्रिज डिक्सनरीने खालीलपैकी कोणते शब्द 2022 चा वर्ल्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केला आहे ? A) Anxiety B) Vaccine C) Homer D) Permacrisis ---------------------------------------------------------- ✅Join @chalughadamodigk66

🔰 केब्रिज डिक्सनरीने खालीलपैकी कोणते शब्द 2022 चा वर्ल्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केला आहे ? A) Anxiety B) Vaccine C) Homer D) Permacrisis ---------------------------------------------------------- ✅Join @chalughadamodigk66

🔰 ............. हा खेळाडू 5 FIFA विषेचषकांमध्ये गोल करणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे. ✅ चालू घडामोडी by निलेश वाघमारे सर
🔰 ............. हा खेळाडू 5 FIFA विषेचषकांमध्ये गोल करणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे. ✅ चालू घडामोडी by निलेश वाघमारे सर

🔥 जगातील सर्वात मोठा सक्रिय ज्वालामुखी मौना लोआचा उद्रेक झाला. ✅ चार दशकांनंतर पहिल्यांदाच हवाईमध्ये जगातील सर्वात मोठ्या सक
🔥 जगातील सर्वात मोठा सक्रिय ज्वालामुखी मौना लोआचा उद्रेक झाला. ✅ चार दशकांनंतर पहिल्यांदाच हवाईमध्ये जगातील सर्वात मोठ्या सक्रिय ज्वालामुखीचा उद्रेक झाला. ✅ यूएस भूगर्भीय सर्वेक्षणानुसार रात्री 11.30 वाजता मौना लोआचा उद्रेक झाला. हा 1984 नंतरचा पहिला स्फोट होता. ✅ हवाई ज्वालामुखी नॅशनल पार्कच्या आत, मौना लोआच्या शिखर कॅल्डेरा, मोकुआवेओवो येथे उद्रेक सुरू झाला. ⭐ हा ज्वालामुखी अमेरिकेत स्थीत आहे.