MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Kanalga Telegram’da o‘tish
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Ko'proq ko'rsatish5 973
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-127 kun
-8430 kun
Postlar arxiv
◆ कृत्रिम वर्षा
पर्जन्य योग्य ढगांमध्ये विशिष्ट रसायनांची फवारणी करून निसर्गात पाऊस पडण्याची प्रक्रिया जलद रीतीने घडवून आणणे म्हणजे कृत्रिम वर्षा होय.
यात प्रथम ढगांचे तापमान मोजली जाते.
0°C पेक्षा जास्त तापमान असणारे उष्ण ढग व 0°C पेक्षा कमी तापमान असणारे शित ढग या ढगांवर सोडियम क्लोराइड घनरूप कार्बन-डाय-ऑक्साईड सिल्व्हर आयोडाईड ढगांच्या तळाशी करतात.
उष्ण ढगांपेक्षा शीत ढगांमधून अधिक पाऊस मिळतो.
महाराष्ट्र सर्वप्रथम हा प्रयोग 2003 मध्ये करण्यात आला होता.
🔥 🧑🏫 💁 :- 2] क्युलेक्स : हे डास रात्री वावरतात. या डासांच्या वक्ष भागावर कुबडासारखा बाक असतो. त्यामुळे ते जिथे बसतात, त्या पृष्ठभागाशी त्यांचे उदर समांतर राहते.
👉 त्यांच्यामार्फत हत्तीताप रोगाचा कारक वुकेरेरिया बँक्रॉफ्टीया परजीवी गोलकृमींचा व जपानी मस्तिष्क ज्वराच्या कारक विषाणूंचा प्रसार होतो.
मलेरिया आजाराविषयी ‼️✔️✔️
📌मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होणारा रोग आहे. प्लाझमोडियम वायवॅक्स या नावाच्या Chutiyo होतो व डासांद्वारे तो पसरतो.याचा प्रादुर्भाव विषुववृत्तीय भागांत जास्त आहे. मलेरिया चे गांभीर्य लक्षात घेता २५ एप्रिल हा जागतिक मलेरिया दिन म्हणून ओळखला जातो.
📌रोनॉल्ड रॉस: डासांच्या शरीरांतील मलेरियाच्या जंतूंच्या घडामोडीविषयी आणि हा मलेरिया मानवी शरीरात कसा संक्रमित होतो याविषयी सर रोनॉल्ड रॉस यांनी मूलभूत संशोधन केले. या संशोधनासाठी, इ.स. १९०२ चे नोबेल पारितोषिक त्यांना मिळाले.
डासांच्या जाती : ग्रासी, बिगनमी आणि बास्टिनेली
📌लक्षणे: या आजारात मुख्यतः खालील लक्षणे आढळतात.
1. मलेरिया आजारात तापाचा चढ-उतार
2. थंडी वाजण्याचा त्रास सुमारे १५ मिनिटे ते तासभर चालतो.
3. थंडी वाजून ताप येतो. ताप थोडा वेळ टिकतो.
4. ताप कमी होताना घाम येऊन उतरतो.
5. ताप सहसा दुपारनंतर येतो. ताप सहसा दिवसाआड किंवा रोज येतो.
6. तापाबरोबर खूप डोकेदुखी,- अंगदुखी, कंबरदुखी, थकवा, इत्यादी लक्षणे जाणवतात. पण हे वेळापत्रक अगदी पक्के नसते. याबरोबर पाठही दुखते.
7. मलेरिया सौम्य असेल किंवा उपचार अर्धवट झाले तर लक्षणे सौम्य असतात. कधीकधी फक्त अंगावर काटा येणे, डोके दुखत राहणे, थकवा जाणवणे एवढीच लक्षणे असतात. अशा तक्रारी खूप असतात. रक्तनमुना तपासल्याखेरीज याचा नक्की निर्णय करणे अवघड असते.
8. मलेरियाच्या तापामुळे काही वेळा मेंदूला सूज येऊन झटके येण्याची शक्यता असते. ही शक्यता बालकांमध्ये जास्त प्रमाणात आढळते.
9. प्लास्मोडियम फाल्सिपॅरम प्रकाराच्या जंतूंमुळे रुग्ण कोमात जायची व दगवण्याची शक्यता असते.
10. काही रुग्णांत मूत्रपिंड निकामी होऊन लघवीत फुटलेल्या लाल रक्तपेशी दिसून येतात.
📌परकार:
1. प्लाझमोडियम फाल्सिपॅरम.
2. प्लाझमोडियम वायवॅक्स.
3. प्लाझमोडियम मलेरिया.
4. प्लाझमोडियम ओव्हेल.
उपचार: यात मुख्यतः क्लोरोक्विन, प्रायमाक्विन, क्विनाईन, आरर्टिमिसिन ही मलेरिया विरोधी औषधे वापरली जातात.
Q : अॅनोफेलिस मादीच्या डासांच्या चावल्यामुळे कोणता रोग होतो?
🔥 🧑🏫 💁 :- 1] अॅनॉफेलीस : हे डास रात्री वावरतात. त्यांचे डोके, वक्ष आणि उदर सरळ रेषेत असल्याने वक्ष भागावर कुबड दिसत नाही. हे डास बसताना पृष्ठभागाशी कोन करून तिरके बसतात.
👉 तयांच्या मार्फत प्लाझ्मोडियम या हिवतापाच्या कारक आदिजीवांचा प्रसार होतो.
👉 या आदिजीवांचे लैंगिक प्रजनन डासाच्या शरीरात होत असल्याने डास हा प्रथम आश्रयी आणि मनुष्य हा द्वितीय आश्रयी मानला जातो.
Q : जागतिक दूरदर्शन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
स्पष्टीकरण :जगभरात जरी 1 जून जागतिक दूध दिवस म्हणून साजरा केला जात असला तरी भारतात 26 नोव्हेंबरला राष्ट्रीय दूध दिवस म्हणून साजरा केला जातो. देशात राष्ट्रीय दूध दिवस पहिल्यांदा 26 नोव्हेंबर 2014 ला साजरा केला गेला होता
Q : राष्ट्रीय दूध दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो?
अल्झायमर होऊ नये म्हणून :
‘‘नियमित व्यायाम करावा, सकस – हलका व आपल्याला पचेल असाच आहार घ्यावा, ताजी फळे – पालेभाज्या खाव्यात, आनंदी व उत्साही वातावरण ठेवावे असे काही उपाय सांगितले जातात.
अॅलोइस अल्झेमर नावाच्या एका जर्मन डॉक्टरने १९०६ साली ह्या आजाराचा शोध लावला. त्यामुळे ह्याला अल्झायमर डिसीज नाव देण्यात आले.
