uz
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Kanalga Telegram’da o‘tish

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Ko'proq ko'rsatish
5 973
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-127 kun
-8430 kun
Postlar arxiv
स्पष्टीकरण : चंद्रावरील वजन= पृथ्वीवरील वजन / 6 = 108 / 6 = 18N

Q : जर एखाद्या वस्तूचे वजन पृथीवर 108 न्यूटन आहे. तर त्या वस्तूचे वजन चंद्रावर किती असेल?
Anonymous voting

स्पष्टीकरण: वजन = वस्तुमान X त्वरण 882 = वस्तुमान X 9.8 वस्तुमान= 882/9.8 = 90kg

Q : जर एखाद्या वस्तूचे वजन पृथीच्या पृष्ठभागावर 882 न्यूटन आहे. तर त्या वस्तूचे वस्तुमान ध्रुवावर किती असेल?
Anonymous voting

Q : आपतन कोन 20° असल्यास, परावर्तित किरणाने स्तंभिकेशी केलेला कोन _________________________.असला पाहिजे?
Anonymous voting

Q : कॅलिडोस्कोपमधील आरसे परस्परांशी चा कोन करतात?
Anonymous voting

Q : सपाट आरशावर आपतन बिंदूला लंब असलेल्या रेषेला____________________म्हणतात?
Anonymous voting

Q : लाकडाच्या पृष्ठभागावरून होणारे प्रकाशाचे परावर्तन हे_____________________ परावर्तन असते?
Anonymous voting