uz
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Kanalga Telegram’da o‘tish

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Ko'proq ko'rsatish
5 973
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-127 kun
-8430 kun
Postlar arxiv
Q : मानवाच्या शरीरावरील सर्वात मोठा अवयव कोणता?
Anonymous voting

Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
Anonymous voting

ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 English Grammar 🎖

Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?

Q : 29 ऑक्टोबर कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
Anonymous voting

Q : खालीलपैकी कोणते घटक सोलर सेल मध्ये वापरले जाते?
Anonymous voting

💁‍♀️ विज्ञानातील शोध व त्यांचे जनक शोध संशोधक 1. विमान - राइट बंधु 2. पोलिओ लस - साल्क 3. अॕटमबॉम्ब - आटो हॉन 4. सूर्यमाला - कोपरनिकस 5. क्षयाचे जंतू - रॉबर्ट कॉक 6. छापखाना - गटेनबर्ग व कॅक्स्टन 7.टेलिव्हिजन - जॉन लॉगी बेअर्ड 8.आण्विक सिद्धांत - जॉन डाल्टन 9. पाणबुडी - बुशनेल https://t.me/+8gOg7yb0VYg5NTc1 10. ट्रान्झिस्टर - डब्ल्यू शॉक्ले 11. दक्षिण ध्रुवाचा शोध - राबर्ट पेअरी 12. मोटारगाडी - हेन्री फोर्ड 13.वाफेवर चालणारे रेल्वे इंजीन - स्टीव्हन्सन 14. तारायंत्र - सॅम्युएल मिर्स 15.विद्युत घट - व्होल्ट 16.कॉम्प्यूटर - चार्लस बॅबेज 17.वाफेचे इंजीन - जेम्स वॅट 18.मिलटरी टॅंक - स्विटॉन 19.शिवणयंत्र - एलिअस हॉवे 20.अमेरिका - कोलंबस 21.दूरध्वनी - ग्रहॅम बेल 22.टेपरेकॉर्डर - पोल्सन 23.एक्स रे - रॉटिंजन 24.वाफेची बोट - फुल्टन 25.स्टेथोस्कोप - लायनेक https://t.me/+8gOg7yb0VYg5NTc1 26.एलेक्ट्रॉन - जे. जे. थॉमसन 27.पेनिसिलिन - अलेक्झांडर फ्लेमिंग 28.देवीची लस - एडवर्ड जेन्नर 29.ऑक्सिजन - जोसेफ प्रिस्टले 30.सापेक्षता सिद्धांत - आइनस्टाईन 31.बंदुकीची दारू - रॉजर बेकन 32.घडयाळ - ब्रगेट 33.रडार - आर. डब्लू वॅट 34. मलेरिया जंतू - रोनाल्ड रॉस 35. खेळण्याचे पत्ते - ग्रिगोनर 36. टेलिग्राफिक कोड - एस. एस. मोर्स 37.दुर्बिण - गॅलिलिओ 38.रेबिज लस - लुई पाश्चर 39.नायलॉन - क्राऊथर 40.उत्तर ध्रुवाचा शोध - रॉबर्ट पेअरी 41.टाईप रायटर - शोल्स 42.सायकल - मॅकमिलन 43.होमिओपॅथी - हायेनमन 44.पाण्याचे विभाजन - लाव्हीसिए 45.लस संशोधक - लुई पाश्चर 46.महारोगावरील लस - अरॅमन हन्सन 47.पटकीचे सुक्ष्मजंतू - रॉबर्ट कॉफ 48.फाऊंटन पेन - वाटरमॅन 49.रक्ताभिसरण - विल्यम हार्वे 50.बिनतारी संदेश व रेडिओ - मार्कोनी Join Us: https://t.me/+8gOg7yb0VYg5NTc1 51.रामन इफेक्ट - सी. व्हि. रमन 52.वायुसंबंधी नियम - रॉबर्ट बॉईल 53.डी. डी. टी.जंतूनाशक - पाल म्युलर 54.ऑक्सिजन - जोसेफ प्रिस्टले 55.डायनामाईट - नोबेल 56.आयुनौका - हेन्री ग्रेट हेड 57.चलचित्रपट व ग्रामोफोन - एडीसन 58.निर्वात धावा - डनलॉप 59.स्टेथोस्कोप - लायनेक 60.इलेक्ट्रिक डायनामो - मायकेल फॅरेडे 61.बौद्धिक चाचणी - आल्फ्रेड बिने 62.हायड्रोजन - कॅव्हेडीश 63.शॉर्ट हॅड - पिटमन 64.अणुवंशशास्त्राचा सिद्धांत - मेंडेल 65.केस्कोग्राफ - जगदिश चंद्र बोस 66.सिस्मोग्राफ - रॉबर्ट मॅलेट 67.ग्रहाची स्थिति व गती – केपलर 68.सुक्ष्मजंतू , जिवाणु – ल्युऐन हॉक 69.वेस्ट इंडिज बेट – कोलंबस 70.अल्ट्रा व्हायोलेट – फिसनेल 71.मनोविश्लेषण - सिग्मन फ्राईड 72.रेडिअम - मादाम क्युरी 73.निर्जंतूक शस्त्रक्रिया - जोसेफ लिस्टर 74.युरेनियमची रेडिओ अॅक्टिव्हीटी – हेन्री बेक्वेरेल 75.रक्तसंक्रमण - लॅडस्टायनर 76.गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत - न्युटन 77.मधुमेहावरील उपाय - एफ. बॅटीग 78.सल्फा औषधे - एग्मग 79.रिवॉल्व्हर - कोल्ट 80.कृत्रिम ह्रदयरोपणाची शस्त्रक्रिया - ख्रिश्चन बर्नाड 81.विद्युत आकर्षणाचा नियम – कुलंब 82.विषमज्वर जंतू - दुबर्श 83.जीवनसत्वे - फुन्क 84.क्लोरोफार्म - हॅरिसन व सिंपसन 85.आणुविज्ञान - ओपेन हेमर 86.फोटोग्राफी - एन. आर. फिनसन 87.खाणीसाठी सुरक्षित दिवा – हंप्रे डेव्ही

म्युओनचे आयुष्य
म्युओनचे आयुष्य

ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 English Grammar 🎖

Q : बलाचे सूत्र खालीलपैकी कोणते?
Anonymous voting

अधिक माहिती: गुरुत्व त्वरण हे पृथ्वीच्या वस्तुमानावर आणि पुर्थ्वीच्या केंद्रापासून वस्तूपर्यंतच्या अंतरावर अवलंबुन असते. (अंतराळ यानाची कक्षा(400 km)- गुरुत्व त्वरण(8.70) आणि माउंट एव्हरेस्ट(8888.86 km)- गुरुत्व त्वरण (9.8) आणि पृथ्वीचा पृष्ठभाग- गुरुत्व त्वरण: (9.83)

Q : खालीलपैकी पर्यायाचा कमी ते जास्त या प्रमाणात गुरुत्व त्वरणानुसार क्रम लावा: (अ) माउंट एव्हरेस्ट (ब) पृथ्वीचा पृष्ठभाग (क) अंतराळ यानाची कक्षा

Q : गुरुत्व त्वरणाबाबत खालीलपैकी अचूक विधाने ओळखा:
Anonymous voting

Q : G ( वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक) ची किंमत सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधली?
Anonymous voting

Q : सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्कर्षणाचा शोध केंव्हा लावला?
Anonymous voting

ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 English Grammar 🎖

Q " हिबिस्कस रोझा - सायनेन्सिस " हे कशाचे वैज्ञानिक नाव आहे?
Anonymous voting

Q : खालीलपैकी हवेतून प्रसारित होणारा रोग कोणता आहे?
Anonymous voting