MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Kanalga Telegram’da o‘tish
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Ko'proq ko'rsatish5 973
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-127 kun
-8430 kun
Postlar arxiv
🐠 पोला वट्टा (Pola Vatta) एक नवीन माशांची प्रजाती, CMFRI द्वारे केरळमध्ये भारतीय समुद्रात शोधली.
🐠 केरळमधील कोची येथील The Central Marine Fisheries Research Institute (CMFRI)ने भारतीय किनारपट्टीवरील माशांची एक नवीन Carangid species ओळखली आहे.
🐠 नव्याने शोधलेला मासा 'Queen Fish' गटातील असून त्याला 'Scomberoides pelagicus'असे नाव देण्यात आले आहे.
🐠 संपूर्ण वर्गीकरण आणि अनुवांशिक विश्लेषणानंतर CMFRI ने नवीन प्रजाती म्हणून याची पुष्टी केली.
🐠 स्थानिक भाषेत हा मासा 'Pola Vatta' म्हणून ओळखला जातो.
🐠 प्रीमियर मत्स्य संशोधन संस्थेने असे निदर्शनास आणले की, भारतीय समुद्रात Carangids च्या 60 पेक्षा जास्त प्रजाती आहेत, त्यापैकी चार 'Queen Fish' प्रजातीच्या आहेत.
🎆NASA Moon Rocket
➡️ तब्बल ५० वर्षांनंतर चंद्रावर जाणार माणूस, नासाने लाँच केलं सगळ्यात मोठं रॉकेट
➡️ NASA Moon Rocket : नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA)ने आपल्या ड्रीम प्रोजेक्ट आर्टेमिस-1 मिशनला यशस्वीरित्या लाँच केलं आहे. नासाचा हा तिसरा प्रयत्न होता. या मिशनचं पहिले दोन वेळा लाँचिंग नाकारण्यात आलं होतं. यावेळीपण रॉकेटमधून हॅड्रोजन गळती होत असल्याने काहीवेळासाठी लाँचिंग थांबवण्यात आलं.
Join Us @mpscscience_tech
★ विज्ञान प्रश्न - उत्तरे (सामान्यज्ञान) ★
◆ मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात❓
- पांढ-या पेशी
◆ डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात❓
- मुत्रपिंडाचे आजार
◆ मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते❓
- मांडीचे हाड
◆ मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता❓
- कान
◆ वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते❓
- सुर्यप्रकाश
◆ विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात❓
- टंगस्टन
◆ सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो❓
- 8 मिनिटे 20 सेकंद
◆ गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला❓
- न्यूटन
◆ ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता❓
- सूर्य
◆ वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे❓
- नायट्रोजन
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Join @mpscscience_tech
🛑 *#Combine _2023 गट ब आणी गट_ क मुख्य अभ्यासक्रम.*
✨गायब विषय👇
PSI कायदे
Excise कायदे
Industry कायदे
Sub registrar कायदे
Tax assistant - book keeping
इतिहास
संगणक
✨नवीन समाविष्ट विषय👇
भारताचा भूगोल
विज्ञान
सुदूर संवेदन
पर्यावरण
सांख्यिकी
✌️पूर्व चा तोच अभ्यासक्रम✌️
⭕️आगामी होणार्या पोलीस भरती परीक्षेसाठी विचारला जाणार हा प्रश्न पहा जमतो का ❓
Q: न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड देशाचे खालीलपैकी कितवे सरन्यायाधीश आहेत?
🛑 आजपासून दररोज 100 मार्कांची 𝐄𝐗𝐀𝐌 घेण्यात येणार आहे.
तेपण 𝐅𝐑𝐄𝐄 मध्ये लगेच 𝐉𝐎𝐈𝐍 करा.
💥 आगामी संयुक्त गट ब/क परीक्षेमध्ये हे प्रश्न तुम्हाला नक्की दिसतील याची 101% खात्री देतो.
👍 तुम्ही हा पेपर नक्की द्यावा.
🎯 संयुक्त गट ब आणि गट क मार्गदर्शन चॅनेलला 𝐉𝐎𝐈𝐍 होण्यासाठी खालील लिंकवर 𝐂𝐋𝐈𝐂𝐊 करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
लवकर 𝐉𝐨𝐢𝐧 करा:-👇 𝐂𝐋𝐈𝐂𝐊 𝐇𝐄𝐑𝐄 👇
𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖
𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖
𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖
𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐉𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖
𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖
𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖
🛑 आजपासून दररोज 100 मार्कांची 𝐄𝐗𝐀𝐌 घेण्यात येणार आहे.
तेपण 𝐅𝐑𝐄𝐄 मध्ये लगेच 𝐉𝐎𝐈𝐍 करा.
💥 आगामी संयुक्त गट ब/क परीक्षेमध्ये हे प्रश्न तुम्हाला नक्की दिसतील याची 101% खात्री देतो.
👍 तुम्ही हा पेपर नक्की द्यावा.
🎯 संयुक्त गट ब आणि गट क मार्गदर्शन चॅनेलला 𝐉𝐎𝐈𝐍 होण्यासाठी खालील लिंकवर 𝐂𝐋𝐈𝐂𝐊 करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
लवकर 𝐉𝐨𝐢𝐧 करा:-👇 𝐂𝐋𝐈𝐂𝐊 𝐇𝐄𝐑𝐄 👇
𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖
𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖
𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖
𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐉𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖
𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖
𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖
❇️ जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे ❇️
★ परीक्षेसाठी महत्वाचे ★
◆ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल
◆ जीवनसत्त्व ब 1 - थायमिन
◆ जीवनसत्त्व ब 2 - रायबोफ्लोविन
◆ जीवनसत्त्व ब 3 - नायसिन
◆ जीवनसत्त्व ब 5 - पेंटोथेनिक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ब 6 - पायरीडॉक्झिन
◆ जीवनसत्त्व ब 7 - बायोटिन
◆ जीवनसत्त्व ब 9 - फॉलीक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ब 12 - सायनोकोबालमीन
◆ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल
◆ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल
◆ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन
😳 पोलीस भरती.....ला 100% येणारा प्रश्न
▪️ येथे चुकला तरी चालेल परीक्षेत मात्र चुकला नाही पाहिजे
🔘 पोलीस भरतीला नेहमी विचारला जाणारा प्रश्न.
🔘 आम्ही तेच देतो की जे , टॉपरचा सुद्धा अंदाज चुकवतात.
▪️2x - 4 -3x = x - 6 ; तर x =❓
