MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Kanalga Telegram’da o‘tish
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Ko'proq ko'rsatish5 973
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-127 kun
-8430 kun
Postlar arxiv
Q: खालीलपैकी कोणता पोर्तुगीज शब्द नाही ते ओळखा.
1) चावी
2) तुरुंग
3) कवी
4) कोबी
ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
🎖 English Grammar 🎖
♦️राज्यातील पहिला तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प कारवारमध्ये.
Join @mpscscience_tech
🦏 : गेंड्यांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट राइनो __________ मध्ये सुरू करण्यात आला ❓
(अ) 1972
(ब) 1973
(क) 2005
(ड) 2007
📊ओझोन दिवस
♦️संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार (UNEP) 1995 सालापासून दरवर्षी 16 सप्टेंबरला ओझोन दिवस साजरा करत आहे.
♦️ओझोन थराच्या संरक्षणासाठी 16 सप्टेंबर 1987 साली कॅनडातील मॉन्ट्रीएल या शहरात एका आंतरराष्ट्रीय करारावर सह्या केल्या होत्या.
♦️26 ऑगस्ट 1989 रोजी हा करार अंमलात आला.
♦️1985 मध्ये झालेला "व्हिएन्ना करार" ओझोन थराच्या संरक्षणासाठी आहे.
♦️ओझोन थराचा ऱ्हास करणारे घटक - क्लोरोफोरो कार्बन फ्रेऑन, सल्फर डाय ऑक्साड, नायट्रोजन ऑक्साइड इ.
♦️2021 ची थीम - Montreal Protocol - "keeping us, our food and vaccines cool".(आम्हाला, आमचे अन्न आणि लस थंड ठेवणे.)
👉🏻2022 थीम - "Global Cooperation Protecting Life on Earth".
👉🏻2023 थीम - "Montreal Protocol - Fixing the Ozone Layer and Reducing Climate Change."
♦️आदित्यकडून शास्त्रीय माहिती गोळा करण्यास सुरुवात..
Join @mpscscience_tech
❇️ जागतिक मधुमेह दिन : 14 नोव्हेंबर
➡️ जागतिक मधुमेह दिन दरवर्षी 14 नोव्हेंबरला जगभरात साजरा केला जातो.
➡️ 1922 मध्ये चार्ल्स हर्बर्ट बेस्टसह इन्सुलिन हार्मोनचा शोध लावणारे सर फ्रेडरिक बॅंटिंग यांच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा करतात.
➡️ मधुमेहामुळे उद्भवणाऱ्या वाढत्या आरोग्य धोक्याबाबत वाढत्या चिंतेला प्रतिसाद म्हणून जागतिक मधुमेह दिनाची स्थापना आंतरराष्ट्रीय मधुमेह फाउंडेशन (IDF) आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) द्वारे 1991 मध्ये करण्यात आली.
➡️ जागतिक मधुमेह दिनाला UN ने 2006 मध्ये एक ठराव मंजूर करून अधिकृतपणे मान्यता दिली.
➡️ Theme 2022 : access to diabetes education(मधुमेह शिक्षणात प्रवेश)
Q: जागतिक मधुमेह दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?
💠 17 सप्टेंबर :- मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस..
💠 मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील सर्व हुतात्म्यांना विनम्रअभिवादन व सर्वांना मराठवाडा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐💐💐💐
🚀 'गगनयान' मोहिमेच्या तयारीला वेग..
👉 बंगरुळू येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय अवकाश परिषदेत गगनयान मोहिमेच्या तयारी विषयक मोहिमेचे प्रकल्प संचालक डॉ. आर. हट्टन यांनी माहिती दिली.
👉 लॉन्च व्हेईकल मार्क 3 ( LVM 3) ची सुधारित आवृत्ती ह्यूमन रेटेड लॉन्च व्हेईकल ( HRLV )या प्रक्षेपक या नावाचा वापर केला जाणार.
👉 चाचण्या घेताना सुरुवातीला व्योममित्रा हा रोबो अंतराळात पाठवला जाणार.
👉 या मोहिमेच्या माध्यमातून तीन भारतीय अंतराळांना अवकाशात पाठवणार व यासाठी त्यांना नासामार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
Join @mpscscience_tech
*🎯 शास्त्रीय उपकरणे व वापर 🎯*
★ परीक्षेसाठी महत्वाचे ★
◆ स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.
◆ सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.
◆ फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.
◆ हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.
◆ हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.
◆ हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.
◆ अॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.
◆ अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.
◆ अॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.
◆ ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.
◆ बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.
◆ बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.
◆ मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.
◆ लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.
◆ स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.
Join @mpscscience_tech
⭕️आज जागतिक ओझोन दिन : 16 सप्टेंबर 2023...
👉प्रथम साजरा :- 16 सप्टेंबर 1995
👉2023 ची थीम :- "मॉन्ट्रियल प्रोटोकॉल: ओझोन स्तर निश्चित करणे आणि हवामान बदल कमी करणे" (“Montreal Protocol: Fixing The Ozone Layer And Reducing Climate Change”.)
Join @mpscscience_tech
✅ पर्यावरणविषयक दिनविशेष :-
#Day
↪️ 16 सप्टेंबर :- ओझोन दिन
↪️ 22 एप्रिल :- वसुंधरा दिन
↪️ 22 मे :- जैवविविधता दिन
↪️ 2 फेब्रुवारी :- पाणथळ दिन
↪️ 5 जून :- पर्यावरण दिन
Join @mpscscience_tech
♦️आज जागतिक ओझोन दिन..
16 सप्टेंबर
👉 The theme of World Ozone Day 2023 is "Montreal Protocol: Fixing the Ozone Layer and Reducing Climate Change."
Join @mpscscience_tech
♦️ जागतिक ओझोन दिवस : 16 सप्टेंबर
👉2023 थीम : मॉन्ट्रियल प्रोटोकॉल: ओझोन स्तर निश्चित करणे आणि हवामान बदल कमी करणे.
Join @mpscscience_tech
