uz
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Kanalga Telegram’da o‘tish

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Ko'proq ko'rsatish
2 804
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+27 kun
-1530 kun
Postlar arxiv
यु. डी. कोलोन वापरल्याने आपणास हायसे किंवा चांगले का वाटते ❓
Anonymous voting

भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यासाच्या शास्त्राचे नाव खालीलपैकी काय आहे ?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

▪️खालीलपैकी ------------- हे जैविक इंधन आहे.
Anonymous voting

कोवळ्या सूर्यप्रकाशापासून......... हे जीवनसत्व मिळते ?
Anonymous voting

जैवतंत्रज्ञान कोणत्या पातळीर कार्य करते ?
Anonymous voting

नागाच्या विषाचा उपयोग करून तयार केलेल्या खात्रीदायक लस कशाविरुद्ध परिणाम कारक आहे ?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

📌 आपली अवस्था स्वतःहोऊन न बदलण्याचा वस्तूचा गुणधर्म____❓
Anonymous voting

📌 सल्फर डाय ऑक्साईड वायूची विरंजन क्रिया _____ प्रकारची आहे❓
Anonymous voting

🔴 चष्म्यांचे भिंग ____ पासून बनवतात.
Anonymous voting

🏆 Science By Sheetal Q.) वनस्पतीच्या शरीर बांधनीसाठी (धडन) कोणते घटक आवश्यक आहेत?
Anonymous voting

🏆 Science By Sheetal Q.) 'टीक्का डिसीज्' हा रोग सामान्यत: कोणत्या पिकावर आढळतो?
Anonymous voting

🏆 Science By Sheetal Q.) वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते ?
Anonymous voting

🏆 Science By Sheetal Q.) लिमोनाइट ह्या लोखंडाच्या धातुकाचे रासायनिक रेणुसूत्र _____ हे आहे.
Anonymous voting

🏆 Science By Sheetal Q.) सन 1808 मध्ये कोणत्या इंग्रजी शाळा शिक्षकाने अणू सिद्धांताचा शोध लावला ?
Anonymous voting

🏆 Science By Sheetal क्लोरोफ्लोरोकार्बन (CFCs) संयुगांना फ्रिऑन म्हणतात. खालीलपैकी कोणते विधान त्यांच्याबाबत चूक आहे? फ्रिऑन हे _________ .
Anonymous voting

🏆 Science By Sheetal
Anonymous voting

Q.) विद्युत दिव्यामध्ये रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय वायूंचे मिश्रण भरलेले असते, कारण : (a) टंगस्टन धातूच्या कुंडलाचे ऑक्सिडेशन होऊ देत नाहीत. (b) टंगस्टन धातूच्या कुंडलाचा द्रवणांक वाढवितात. (c) निष्क्रिय वायू विपूल व स्वस्त असतात. (d) प्रकाशाची तीव्रता वाढविण्यास मदत करतात.