uz
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Kanalga Telegram’da o‘tish

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Aims Study Center (स्पर्धा मंच) analitikasi

Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 39 942 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 4 602-o'rinni va Hindiston mintaqasida 9 764-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 39 942 obunachiga ega bo‘ldi.

10 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -764 ga, so‘nggi 24 soatda esa -36 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 8.44% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 2.63% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 3 372 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 1 049 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 7 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 11 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

39 942
Obunachilar
-3624 soatlar
-1917 kunlar
-76430 kunlar
Postlar arxiv
⭕ राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय :- 👉 उद्योग रत्न पुरस्काराला रतन टाटा यांचे नाव देण्यात आले आहे 👉 तसेच रतन टाटा यांना भार
⭕ राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय :- 👉 उद्योग रत्न पुरस्काराला रतन टाटा यांचे नाव देण्यात आले आहे 👉 तसेच रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आलेली आहे.

#Adv... 🔥🔥ONCE AGAIN... ONLY IITIAN'S 🔥🔥 🛍🛍IITIANS ACADEMY PUNE, the most trusted name for students, is now officially
#Adv... 🔥🔥ONCE AGAIN... ONLY IITIAN'S 🔥🔥 🛍🛍IITIANS ACADEMY PUNE, the most trusted name for students, is now officially empaneled for MPSC 💥Maharashtra Engineering Services (MES) and IBPS Banking Exams!💥 🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽 👉👉Shortlisted Candidates from TRTI (ST), BARTI (SC), SARTHI (Maratha, Kunbi), and MAHAJYOTI (OBC) are encouraged to choose IITIANS ACADEMY PUNE as their PRIORITY No. 1 (पर्याय क्र. 1)! 🚩For queries, contact: - 9096930605 - 8087309214 🔗➡️Fill the registration form: https://bit.ly/TRTI-BARTI-SARTHI-MAHAJYOTI-Scholarship-Students-registration 📊📊Join the No. 1 institute in Maharashtra for MPSC MES (Descriptive) Engineering exams and Banking Exams!🛍🛍

*अशाच मोफत टेस्ट सोडविण्यासाठी कृपया जॉईन करावे. खालीलपैकी एक पर्याय निवडा* ‼️रेड्डी स्पोर्ट्स अकॅडेमी ‼️ औरंगपुरा सिग्नल, गुलमंडी रोड, छ.संभाजीनगर Continue With 👇👇 Telegram 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9 Whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaehoNE8kyyNRq03yw10 Youtube 👇👇 https://www.youtube.com/channel/UCY2P3DiF3QDwxb2mj2A0-5A *आज झालेले मराठी व्याकरण - 25 गुणांचा पेपरची उत्तर तालिका टेलिग्राम चॅनेलवर टाकली आहे* .👆👆

चालू घडामोडी 2024.pdf0.66 KB

SRPF गट 14 छत्रपती संभाजीनगर ...
SRPF गट 14 छत्रपती संभाजीनगर ...

♦️#STI 2022 जॉइनिंग ऑर्डर..

🚇* RRB मार्फत भारतीय रेल्वेत मेगा भरती* 😍 *एकूण* :- 8113 जागा 1. कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर 2.स्टेशन मास्टर 3.गुड्स ट्रेन
🚇* RRB मार्फत भारतीय रेल्वेत मेगा भरती* 😍 *एकूण* :- 8113 जागा 1. कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर 2.स्टेशन मास्टर 3.गुड्स ट्रेन मॅनेजर 4.ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट 5.सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट ✉️ *पात्रता* :- पदवी उत्तीर्ण *वयाची अट*: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे. 🪪 *अर्ज कोण करू शकते* ▪️ *General/OBC/SC/ST/ExSM/महिला* *Fee*: General/OBC: ₹500/- [SC/ST/ExSM/महिला: ₹250/-] ⚠️ *अर्ज करण्याची शेवटची तारीख* :- 13 ऑक्टोबर 2024 * *अधिक माहितीसाठी खालील वेबसाइटला भेट द्या* 👇👇 https://aimsstudycenter.blogspot.com *आवश्यक Document* 👇👇 1. Aadhar card 2. E-mail 🆔 & mobile 3. Caste Certificate(लागू असेल तर) 4. OBC Category (Non-creamyLayer) 5. 10th Markmemo 6. Graduation Markmemo 7. Photo & sign👆 ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *पत्ता* :- रेड्डी स्पोर्ट्स फाउंडेशन, औरंगपुरा सिग्नल, गुलमंडी रोड, छ. संभाजीनगर *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_RRB_Graduate* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

❇️ आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स प्रश्न & उत्तरे. प्रश्न.1) नुकतेच भारताचे उद्योगपती रतन टाटा सर यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे ? उत्तर - 86 व्या प्रश्न.2) रसायन शास्त्रातील नोबेल पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे ? उत्तर - डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस आणि जॉन एम. जम्पर प्रश्न.3) आशियाई तिरंदाजी स्पर्धा 2024 मध्ये वैष्णवी पवार ने कोणते पदक जिंकले ? उत्तर - रौप्य प्रश्न.4) मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे ? उत्तर - महाराष्ट्र प्रश्न.5) देशातील पहिले संविधान भवन कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे ? उत्तर - महाराष्ट्र प्रश्न.6) अलीकडेच कोणत्या संस्थेने पुरवठा साखळी व्यवस्थापन प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यासाठी अन्न दर्पण उपक्रम सुरू केला आहे ? उत्तर - भारतीय अन्न महामंडळ प्रश्न.7) नुकतेच हिमाचल प्रदेशने अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव काय आहे ? उत्तर - संकल्प प्रश्न.8) कैस सईद यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे ? उत्तर - ट्युनिशिया प्रश्न.9) दरवर्षी राष्ट्रीय डाक दिवस कधी साजरा केला जातो ? उत्तर - 10 ऑक्टोबर ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

✅ ATP Assistant town planning 2024 ✅ 📛 सविस्तर जाहिरात प्रसिद्ध ✅ पात्रता ? ✅ शैक्षणिक अर्हता ? ✅ परीक्षा पद्धती ? ✅ वेतनश्रेणी ? ✅ वयोमर्यादा ? 👑 CIVIL ENGG विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचे Session 👑 by  Shyam Sir 👑 ❤️ YouTube Live @ 6 : 15 PM ____________________________________________ https://youtube.com/live/530VjBYtcCk?feature=share https://youtube.com/live/530VjBYtcCk?feature=share

🔴🔴 📚📚👇👇📚📚 🔴🔴
🔴🔴 📚📚👇👇📚📚 🔴🔴

🔴 🔥 Live 🔥 🔴 🎯अमित डहाणे सरांच्या मार्गदर्शनाखाली combine गट ब & गट क पूर्व परीक्षेच्या ✍️ 80 दिवसांचे अभ्यासाचे नियोजन ✍️ जाणून घेण्यासाठी आताच youtube live जॉईन करा ... 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 https://youtube.com/live/QzDsJgR4GRs?feature=share https://youtube.com/live/QzDsJgR4GRs?feature=share https://youtube.com/live/QzDsJgR4GRs?feature=share 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

डॉक्युमेंट्स संबंधित अडचणींसाठी संपर्क: दिल्ली- 9266731300 पुणे 8380012719

स्कॉलरशिप साठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन! दिल्ली व महाराष्ट्रातील प्रशिक्षणासाठी नामवंत संस्था म्हणून शुभ्रारंजन
स्कॉलरशिप साठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन! दिल्ली व महाराष्ट्रातील प्रशिक्षणासाठी नामवंत संस्था म्हणून शुभ्रारंजन आयएएस स्टडी या संस्थेची निवड झालेली आहे. पुढील सहाय्यासाठी कृपया गुगल फॉर्म भरा https://forms.gle/Ba4tgjrH8voN7rsx6 डॉक्युमेंट्स संबंधित अडचणींसाठी संपर्क: दिल्ली- 9266731300 पुणे 8380012719

👨‍🎓 *आजची शेवटी तारीख आहे, SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 39481 जागांसाठी मेगा भरती* ⚡️ *पदाचे नाव :- GD कॉन्स्टेबल (जनरल
👨‍🎓 *आजची शेवटी तारीख आहे, SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 39481 जागांसाठी मेगा भरती* ⚡️ *पदाचे नाव :- GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)* 😍 *एकूण* :- 39481 जागा *Order of priority* 👇👇 BSF >> 15654 CISF>> 7145 CRPF>> 11541 SSB >> 819 ITBP>> 3017 AR>> 1248 SSF>> 35 NCB>> 22 ✉️ *पात्रता* :- 10 वी उत्तीर्ण *वयाची अट*: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 🪪 *अर्ज कोण करू शकते* ▪️ *General/OBC/SC/ST/ExSM/महिला* *Fee*: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही] ⚠️ *अर्ज करण्याची शेवटची तारीख* :- 10 ऑक्टोबर 2024 * *अधिक माहितीसाठी खालील वेबसाइटला भेट द्या* 👇👇 https://ssc.gov.in/ ➡️ *ज्यांचे बाकी आहे त्यांनी लवकर अर्ज करा* *आवश्यक Document* 👇👇 1. Aadhar card 2. E-mail 🆔 & mobile 3. Caste Certificate 4. 10th Markmemo 5. Highest Qualifiation 6. Photo & sign ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_SSC_GD* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

समाजकल्याण विभाग सरळसेवा भरती जाहिरात 2024 प्रसिद्ध अर्ज करण्याची लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_RRB_Undergraduate* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) तसेच, इतर मागास वर्ग (OBC) या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50 टक्के ऐवजी 100 टक्के लाभ मंजूर करणेबाबत...

🎯COMBINE Prelims🎯 2️⃣0️⃣2️⃣4️⃣ 🔥MPSC गट ब 05 JAN 🔥MPSC गट क 02 FEB 📣. पूर्व स्पेशल बॅच 📣 📱OFFLINE + ONLINE बॅच 📔 🔗Ad
🎯COMBINE Prelims🎯 2️⃣0️⃣2️⃣4️⃣ 🔥MPSC गट ब 05 JAN 🔥MPSC गट क 02 FEB 📣. पूर्व स्पेशल बॅच 📣 📱OFFLINE + ONLINE बॅच 📔 🔗Admission Link : https://uidek.courses.store/578516?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp ✍️ .बॅच ला Admission घेण्यासाठी नाव नोंदवा :- https://forms.gle/hqjqLueASbgKvMci9 📩💬whatsapp :- http://wa.me/+919370423472?text=Combine_Prelims_Batch 📞. अधिक माहिती साठी संपर्क: 9370423472

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात 01) लिपिक टंकलेखक :- 803 02) कर सहायक (TA):- 482 03) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क(Excise) :- 00 04) तांत्रिक सहाय्यक(TA) :- 09 04) उद्योग निरीक्षक(II) :- 39 05) सहायक मोटार वाहन निरीक्षक(AMVI) :- 00 Around 1333 पूर्व परीक्षेचा दिनांक:- 02 फेब्रुवारी 2025 अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक :- 14 ऑक्टोबर ते 04 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्याची लिंक :- https://mpsconline.gov.in/candidate/login ♦️ Online फॉर्म भरून मिळेल👇 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल*