uz
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Kanalga Telegram’da o‘tish

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Aims Study Center (स्पर्धा मंच) analitikasi

Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 39 992 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 4 595-o'rinni va Hindiston mintaqasida 9 765-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 39 992 obunachiga ega bo‘ldi.

08 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -765 ga, so‘nggi 24 soatda esa -26 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 7.85% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 2.60% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 3 140 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 1 042 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 7 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 09 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

39 992
Obunachilar
-2624 soatlar
-2017 kunlar
-76530 kunlar
Postlar arxiv
प्रश्र : राज्यघटना स्विकारल्याच्या घटनेला 26 नोव्हेंबर 2024 ला किती वर्ष पूर्ण होत आहेत? उत्तर पाहा 👇 https://www.youtube.com/channel/UCY2P3DiF3QDwxb2mj2A0-5A/community ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

व्हिजन खाकी.. दिवाळी निमित्त पोलीस भरतीच्या सर्व बॅचेस वर विशेष ऑफर...🎯🎯 बॅच जॉईन करण्यासाठी... Download Vision Khaki App h
व्हिजन खाकी.. दिवाळी निमित्त पोलीस भरतीच्या सर्व बॅचेस वर विशेष ऑफर...🎯🎯 बॅच जॉईन करण्यासाठी... Download Vision Khaki App https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki पोलीस भरती महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी जॉईन Telegram चॅनल लिंक - Ankush_Pawar रोज मोफत live lecture पाहण्यासाठी Subscribe करा YouTube channel Link - https://youtube.com/@visionkhaki अधिक माहितीसाठी संपर्क https://wa.me/9179721375487972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Sreenshot Send केला तरी बॅचमध्ये Add केले जाईल.. संघर्ष अटळ आहे..🎯🎯

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️

♦️ जम्मू-काश्मीरला राज्यासाठी विधेयक
♦️ जम्मू-काश्मीरला राज्यासाठी विधेयक

♦️ जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यास केंद्र सहमत. 👉 कलम 370 नंतर केंद्राचा मोठा निर्णय, हिवाळी अधिवेशनात विधेयक आणणार..
♦️ जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यास केंद्र सहमत. 👉 कलम 370 नंतर केंद्राचा मोठा निर्णय, हिवाळी अधिवेशनात विधेयक आणणार..

♦️ संविधान दिनी संसदीय अधिवेशन..
♦️ संविधान दिनी संसदीय अधिवेशन..

♦️रेचल मिस ग्रँड इंटरनॅशनलचा किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला बनली आहे. 📌 तिने थायलंडमध्ये इतिहास घडवला आहे.
♦️रेचल मिस ग्रँड इंटरनॅशनलचा किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला बनली आहे. 📌 तिने थायलंडमध्ये इतिहास घडवला आहे.

MPSC च्या लिपिक टंकलेखक कर सहायक परीक्षेचा निकाल लांबणीवर
MPSC च्या लिपिक टंकलेखक कर सहायक परीक्षेचा निकाल लांबणीवर

♦️मतदान नक्की कराच...
♦️मतदान नक्की कराच...

आपण कुणाला आणि कशासाठी करतो मतदान👍
आपण कुणाला आणि कशासाठी करतो मतदान👍

अवमान याचिका दाखल केल्यानंतर MPSC ची सावध भूमिका BMC सात आयुक्तांची शिफारस यादी जाहीर.
अवमान याचिका दाखल केल्यानंतर MPSC ची सावध भूमिका BMC सात आयुक्तांची शिफारस यादी जाहीर.

♦️ जागतिक हत्ती दिवस : 12 ऑगस्ट 📌 प्रोजेक्ट एलिफंट : 1992 📌2010 मध्ये, हत्तीला भारताचा 'राष्ट्रीय वारसा प्राणी' म्हणून घोषि
♦️ जागतिक हत्ती दिवस : 12 ऑगस्ट 📌 प्रोजेक्ट एलिफंट : 1992 📌2010 मध्ये, हत्तीला भारताचा 'राष्ट्रीय वारसा प्राणी' म्हणून घोषित करण्यात आले. 📌 भारतात सर्वाधिक हत्ती कर्नाटक राज्यात...

#advt ⚡️⚡️ 🌟IITian's Academy + Dnyandeep Academy🌟 👉👉प्रशिक्षण आणि गुणवत्ता एकत्र ☄️☄️TRTI | BARTI | SARTHI 👉👉Set PRIORI
#advt ⚡️⚡️ 🌟IITian's Academy + Dnyandeep Academy🌟 👉👉प्रशिक्षण आणि गुणवत्ता एकत्र ☄️☄️TRTI | BARTI | SARTHI 👉👉Set PRIORITY NO. 1:- IITian's Academy Pune and get Dnyandeep Academy Pune's Course 🔥🔥For MPSC MES & IBPS Banking🔥🔥 🔗✔️अधिक माहिती साठी हा फॉर्म भरा : https://bit.ly/TRTI-BARTI-SARTHI-MAHAJYOTI-Scholarship-Students-registration 🚫🌟IITian's Academy पुणे ला Priority no. 1 देणाऱ्या MPSC MES (Maharashtra Engineering Services) किंवा IBPS साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना DNYANDEEP ACADEMY पुणे चा कोणताही एक कोर्स करता येईल आणि सोबतच मोफत TABLET सुद्धा ... 👉👉Set PRIORITY NO. 1:- IITian's Academy Pune अधिक माहिती साठी संपर्क : - 9096930605 - 8087309214 🔗✔️अधिक माहिती साठी हा फॉर्म भरा : https://bit.ly/TRTI-BARTI-SARTHI-MAHAJYOTI-Scholarship-Students-registration 🔗✔️अधिक माहिती साठी हा फॉर्म भरा : https://bit.ly/TRTI-BARTI-SARTHI-MAHAJYOTI-Scholarship-Students-registration

♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join T
♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

⭕️ ADB ने आसाममधील 500 MW सौर प्रकल्पासाठी $434 मिलियन डॉलर कर्ज मंजूर केले. ⭕️ आसाम सौर प्रकल्पाचे उद्दिष्ट राज्याची नूतनीकर
⭕️ ADB ने आसाममधील 500 MW सौर प्रकल्पासाठी $434 मिलियन डॉलर कर्ज मंजूर केले. ⭕️ आसाम सौर प्रकल्पाचे उद्दिष्ट राज्याची नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षमता वाढवणे आणि त्याद्वारे प्रदेशात शाश्वत ऊर्जा विकासाला चालना देणे हे आहे. ⭕️ हे पन लक्षात ठेवा : ⭕️ आशियाई विकास बँकेच्या सदस्यांची संख्या 69 ( इस्रायल नवा सदस्य) ⭕️ आशियाई विकास बँक ही आशिया-पॅसिफिक क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारी एक बहुपक्षीय विकास वित्त संस्था आहे. ⭕️ बँक स्थापना :  1966 ⭕️ मुख्यालय : मनिला (फिलीपिन्स)

निवडणूक आयोगाने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार MS Dhoni ची आगामी झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियु
निवडणूक आयोगाने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार MS Dhoni ची आगामी झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

⛔️ Daily Current Affairs प्रश्न.1) सर्वात कमी बॉलमध्ये सर्वात जलद 300 कसोटी बळी घेणारा सर्वात वेगवान गोलंदाज कोण ठरला ? उत्तर - कागिसो रबाडा प्रश्न.2) 50 गोल करणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे ? उत्तर - बाला देवी प्रश्न.3) कोणता देश ऑक्टोबर 2024 मध्ये युरोपियन स्काय शिल्ड इनिशिएटिव्ह मध्ये सामील झाला ? उत्तर – स्वित्झर्लंड प्रश्न.4) केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनवाल यांनी क्रॉस इंडिया मिशन कोठे सुरू केले ? उत्तर – मुंबई प्रश्न.5) नुकत्याच झालेल्या ऑस्कर चक्रीवादळामुळे कोणता देश प्रभावित झाला ? उत्तर – क्युबा प्रश्न.6) कोणते सरकार अपंग लोकांसाठी विशेष न्यायालय स्थापन करेल ? उत्तर – दिल्ली सरकार प्रश्न.7) तिरंदाजी विश्वचषक फायनल मध्ये दीपिका कुमारीने महिलांच्या रिकव्ह प्रकारात कोणते पदक जिंकले ? उत्तर – रोप्य पदक प्रश्न.8) भारताच्या माजी हॉकी कर्णधार राणी रामपाल यांनी नुकतेच निवृत्ती जाहीर केली आहे त्या कोणत्या राज्याच्या आहेत ? उत्तर - हरियाणा प्रश्न.9) कोणत्या शहरात ऑक्टोबर 2024 मध्ये राष्ट्रीय विज्ञान केंद्रात पहिल्या कोळसा दालनाचे उद्घाटन करण्यात आले ? उत्तर – नवी दिल्ली प्रश्न.10) ककडू व्यायामाचे आयोजन कोणत्या देशाने केले ? उत्तर – ऑस्ट्रेलिया प्रश्न.11) कोणते राज्य अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले ? उत्तर – हरियाणा

पोलीस भरती ग्रंथ - Best book for पोलीस भरती- 44,000+ या पुस्तकाचे नवे रूप.pdf💘

💘पोलीस भरती ग्रंथ 🚨 ✨(44,000+ या पुस्तकाचे नावे रूप) ✨ ✏️लेखक - विठ्ठल बडे (निवड PSI) 🚩 महाराष्ट्र पब्लिकेशन - ✅ 2024 मध्य
💘पोलीस भरती ग्रंथ 🚨 ✨(44,000+ या पुस्तकाचे नावे रूप) ✨ ✏️लेखक - विठ्ठल बडे (निवड PSI) 🚩 महाराष्ट्र पब्लिकेशन - ✅ 2024 मध्ये झालेल्या पेपरच्या समावेशासह. ✅ या आधी आलेल्या प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह. ✅ जुन्या आवृत्तीमधील प्रश्न अपडेट व अधिक डिटेल मध्ये ✅ यावर्षीच्या सर्वच यशस्वी उमेदवारांनी वापरलेले पुस्तकं 📍भाग 1 - सामान्य ज्ञान व मराठी 💘एकूण पाने - 1056 💘 MRP - 680 रु 🟡 आधीच बुक केल्यास हे पुस्तक दुकानात 500 रु. पेक्षा कमी किमतीत मिळेल. 💘 27 ऑक्टोबर पासून तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध. 🧳 टीप - मागणी जास्त, पुरवठा कमी असल्याने मुंबई लेखी परीक्षेच्या तुमच्याच मित्रांना आधी घेऊ द्या. (आधीच book करून ठेवा, स्टॉक कमी आहे.)

Q:"भामरागड वन्यजीव अभयारण्य" खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting