uz
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Kanalga Telegram’da o‘tish

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Aims Study Center (स्पर्धा मंच) analitikasi

Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 40 250 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 4 558-o'rinni va Hindiston mintaqasida 9 700-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 40 250 obunachiga ega bo‘ldi.

29 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -769 ga, so‘nggi 24 soatda esa -26 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 10.40% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 2.81% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 4 187 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 1 132 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 6 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 30 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

40 250
Obunachilar
-2624 soatlar
-2247 kunlar
-76930 kunlar
Postlar arxiv
अपमान, निंदा आणि तिरस्कार हे आपल्या प्रगतीसाठी आवश्यक असणारे पौष्टिक घटक आहेत...!

🚘 सरदार सूर्याजी काकडे सारथी वाहन चालक प्रशिक्षण कार्यक्रम 🚖 1500 उमेदवारांना 30 दिवसांचे निःशुल्क लाईट मोटर व्हेईकल (LMV)
🚘 सरदार सूर्याजी काकडे सारथी वाहन चालक प्रशिक्षण कार्यक्रम 🚖 1500 उमेदवारांना 30 दिवसांचे निःशुल्क लाईट मोटर व्हेईकल (LMV) आणि हेवी ट्रांस्पोर्ट व्हेईकल (HMV) प्रशिक्षण मराठा, कुणबी मराठा, मराठा कुणबी या सारथीच्या लक्षित गटातील 20 ते 45 या वयोगटातील उमेदवारांना देण्यात येणार. प्रशिक्षणार्थी उमेदवारांना 10 हजार विद्यावेतन (PMC आणि PCMC मधील रहिवासी वगळून) मिळेल. 💻 अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2025 प्रशिक्षण आय.डी.टी.आर पुणे या केंद्र सरकारच्या संस्थेमार्फत देण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2025 ♦️ Online फॉर्म भरून मिळेल पत्ता:- रेड्डी स्पोर्टस् अकॅडमी, महात्मा फुले चौक, औरंगपूरा सिग्नल जवळ, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) WhatsApp 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_mahajyoti_Driver_licence* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

💁‍♀️ MAHA TET 2024 चा निकाल जाहीर👇 🖇Link :- https://mahatet.in/ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzw
💁‍♀️ MAHA TET 2024 चा निकाल जाहीर👇 🖇Link :- https://mahatet.in/ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

🚨 सर्व परीक्षांसाठी चालू घडामोडी... महत्त्वाचे प्रश्न मोफत सराव... नक्की सोडवा...💥💥 🔵 युनेस्कोच्या वेटलँड लिस्टमध्ये नुकत
🚨 सर्व परीक्षांसाठी चालू घडामोडी... महत्त्वाचे प्रश्न मोफत सराव... नक्की सोडवा...💥💥 🔵 युनेस्कोच्या वेटलँड लिस्टमध्ये नुकताच कोणत्या दोन शहरांचा समावेश करण्यात आला आहे ❓

Q : प्राथमिक शिक्षणाबाबतचा दृष्टीकोन जनरल लॉर्ड रिपन यांच्यासमोर महात्मा फुले यांनी मांडला तो आयोग ओळखा?
Anonymous voting

१) खालील पैकी योग्य जोडी ओळखा:
Anonymous voting

प्रश्न: 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत कुंभ मेळाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
Anonymous voting

प्रश्न: आर्थिक सुधारणांचे जनक म्हणून कोणाला ओळखळे जाते?
Anonymous voting

स्पष्टीकरण: राष्ट्रपतींशी संबंधित महत्वाचे कलमे: अनुच्छेद 52 : भारताचे राष्ट्रपती. अनुच्छेद 54 : राष्ट्रपतींची निवडणूक. अनुच्छेद 61 : राष्ट्रपतींवर महाभियोग अनुच्छेद 72: राष्ट्रपतींना क्षमा देण्याचे अधिकार अनुच्छेद 123 : राष्ट्रपतींचा अध्यादेश अधिकार

Q : भारताच्या राष्ट्रपतींची निवड करताना प्रत्यक्ष मतदानात खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे सदस्य सहभागी होतात ? अ. लोकसभा ब. राज्यसभा क. विधानसभा
Anonymous voting

Q : भूदल : जनरल : : वायुदल : ..................
Anonymous voting

आरटीई प्रवेशांसाठी अर्जप्रक्रिया आजपासून Total जागा :- 1 लाख 8000+ अधिक ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक: 14 जानेवारी 2025 अर्ज करण
आरटीई प्रवेशांसाठी अर्जप्रक्रिया आजपासून Total जागा :- 1 लाख 8000+ अधिक ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक: 14 जानेवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 फेब्रुवारी2025 Online अर्ज https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल* *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_RTE* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

भारताचा आर्थिक पाहणी अहवाल 2024-2025 Join @aimsstudycenter

♦️राजापुरातील कशेळी गाव राज्यातील पहिले सोलार गाव Join@aimsstudycenter
♦️राजापुरातील कशेळी गाव राज्यातील पहिले सोलार गाव Join@aimsstudycenter

♦️जनस्थान पुरस्कार - सतीश आळेकर Join @aimsstudycenter
♦️जनस्थान पुरस्कार - सतीश आळेकर Join @aimsstudycenter

▶️ राजापुरातील कशेळी गाव राज्या मध्ये पहिले 'सोलर गाव' ठरली आहे तर हे गाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
▶️ राजापुरातील कशेळी गाव राज्या मध्ये पहिले 'सोलर गाव' ठरली आहे तर हे गाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

MPSC उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये
MPSC उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये