uz
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Kanalga Telegram’da o‘tish

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Aims Study Center (स्पर्धा मंच) analitikasi

Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 40 115 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 4 571-o'rinni va Hindiston mintaqasida 9 742-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 40 115 obunachiga ega bo‘ldi.

04 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -754 ga, so‘nggi 24 soatda esa -19 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 8.03% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 2.61% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 3 221 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 1 046 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 8 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 05 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

40 115
Obunachilar
-1924 soatlar
-1997 kunlar
-75430 kunlar
Postlar arxiv
नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग वेळापत्रक हॉलतिकीट लिंक https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.htm
नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग वेळापत्रक हॉलतिकीट लिंक https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html. 📲 इथे फॉलो करा Naukri Update चे व्हॉट्सॲप चॅनेल https://chat.whatsapp.com/EtauiakEizxE2IMiwhbWBm

🔴🎬👆 Live चालू झाले आहे👆 🎬🔴

🎯COMBINE 🎯2️⃣0️⃣2️⃣5️⃣ परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व नवीन विद्यार्थ्यांनी अवश्य पाहावे असे लेक्चर.. YOUTUBE LIVE आज सायं . 7 वाजता 1️⃣ YEAR STUDY PLAN ➡️अभ्यासाचे योग्य नियोजन ➡️नव्याने तयारी करणाऱ्यांनी नक्की पहा 🎙.मार्गदर्शक : अमित डहाणे सर ❤️ YouTube Live पाहायला विसरू नका ....🔥🔥🔥🔥 https://youtube.com/live/sMmTosvACh0?feature=share https://youtube.com/live/sMmTosvACh0?feature=share

🔴🔴📚📚👇👇📚📚🔴🔴
🔴🔴📚📚👇👇📚📚🔴🔴

*प्रश्न : देश पातळीवर देण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार कोणत्या ग्रामपंचायतला जाहीर झाला आहे ?* अ. माथेरान ब. पाचगणी क. खंडाळा ड. मान्याचीवाडी उत्तर पाहा 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

प्रश्न : तिसऱ्यांदा शपथ घेणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कितव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत ? अ. 19 व्या ब. 21 व्या क. 22 व्या ड. 16 व्या उत्तर पाहा 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

प्रश्न : 14 व्या महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण ? अ. कालीदास कोलंबकर ब. डॉ. निलम गोऱ्हे क. राहूल नार्वेकर ड. एकनाथ शिंदे उत्तर पाहा 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

♦️फ्रान्समध्ये सरकार विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर पंतप्रधानांचा राजीनामा
♦️फ्रान्समध्ये सरकार विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर पंतप्रधानांचा राजीनामा

ज्या जिल्ह्यांमध्ये नवोदय विद्यालये नाहीत,अशा 28 जिल्ह्यांमध्ये नवोदय विद्यालये स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नवीन नवोदय विद्यालय मंजुरीमध्‍ये ठाणे जिल्‍ह्याचा समावेश

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️

RBI ने हमी मुक्त कृषी कर्जाची मर्यादा वाढविली
RBI ने हमी मुक्त कृषी कर्जाची मर्यादा वाढविली

जागतिक स्तरावर नावाजलेले संदर्भ तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाचे विद्यार्थी प्रिय व Result Oriented संदर्भ यांचे त्याच दर्जाचे मराठी अनुवाद के सागर पब्लिकेशन तर्फे होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत... MPSC-UPSC  मुख्य परीक्षा वैकल्पिक विषय - राज्यशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र, इतिहास व भूगोल #mpsc2025 #mpscexam #mpscoptional #dc #mpscpune #mpscgeography

🔰महाराष्ट्र अराजपत्रित (गट 'ब' व गट 'क') सेवा संयुक्त (Combine) पूर्व आणि मुख्य परीक्षा 2024 साठी उपयुक्त संदर्भ... गट ब व ग
🔰महाराष्ट्र अराजपत्रित (गट 'ब' व गट 'क') सेवा संयुक्त (Combine) पूर्व आणि मुख्य परीक्षा 2024 साठी उपयुक्त संदर्भ... गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 87 वी आवृत्ती के सागर https://ksagar.com/product/gat-b-va-gat-c-sanyukt-purva-pariksha-combine/ आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार रचना केलेले अचूक व पूर्णतः अभ्यासक्रमाला न्याय देणारे परीक्षाभिमुख संदर्भ अनेक यशस्वी विद्यार्थ्यांनी अभ्यासलेले व अनेक यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांच्या बुकलिस्टमधील यशस्वी संदर्भ. Ksagar house of book 02024483166 / 9923906500 Ksagar book centre 02024453065 /9823121395

RBI ने शेतकऱ्यांसाठी विनातारण कर्ज मर्यादा वाढवली आहे. शेतकऱ्यांना कोणतीही वस्तू अथवा जिन्नस गहाण न ठेवता 2 लाख रुपयांपर्यंतच
RBI ने शेतकऱ्यांसाठी विनातारण कर्ज मर्यादा वाढवली आहे. शेतकऱ्यांना कोणतीही वस्तू अथवा जिन्नस गहाण न ठेवता 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. यापूर्वी ही मर्यादा 1 लाख 60 हजार रुपये इतकी होती.

इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट-ब सुधारित निकाल