uz
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Kanalga Telegram’da o‘tish

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Aims Study Center (स्पर्धा मंच) analitikasi

Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 39 849 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 4 622-o'rinni va Hindiston mintaqasida 9 804-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 39 849 obunachiga ega bo‘ldi.

13 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -794 ga, so‘nggi 24 soatda esa -41 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 9.08% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 2.33% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 3 621 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 928 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 6 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 14 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

39 849
Obunachilar
-4124 soatlar
-2027 kunlar
-79430 kunlar
Postlar arxiv
💠 SSC CGL) SSC संयुक्त पदवीधर स्तर(CGL) परीक्षा 2024 (Tier I) प्रवेशपत्र 👉परीक्षा (Tier I) » 09 ते 26 सप्टेंबर 2024 Hall Ti
💠 SSC CGL) SSC संयुक्त पदवीधर स्तर(CGL) परीक्षा 2024 (Tier I) प्रवेशपत्र 👉परीक्षा (Tier I) » 09 ते 26 सप्टेंबर 2024 Hall Ticket link👇👇 https://www.sscwr.net/cgl_tier_1_2024_0219.php ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

राज्य उत्पादन शुल्क शारीरिक चाचणी 19 सप्टेंबर पासून होईल... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

+2
🧿उघडा डोळे बघा नीट 🙈 45000 सिद्धेश्वर हाडबेज् जंबो सिरीज बुक्समधून पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न...विश्वास बसत नसेल तर 👆सोबत ची पुरावा पीडीएफ नक्की पहा.

🔥 *मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार..* 😜 *बाजारात नवीन शेंगदा
+1
🔥 *मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार..* 😜 *बाजारात नवीन शेंगदाणे आले* म्हणून *बदामाची किंमत कमी होत नाही* 🚨🚨लेटेस्ट आतापर्यंत झालेल्या *7 जुलै ते 31 ऑगस्ट 2024* रोजीच्या एकूण *36 जिल्ह्यांमध्ये 98 पोलीस घटकांमध्ये* सर्वच *पोलीस शिपाई, चालक, बँडस्मन व SRPF* भरती प्रश्नपत्रिकांमध्ये *सिद्धेश्वर हाडबेज जम्बो सीरिज पोलीस भरती बुक्समधून* सरासरी *60-99 प्रश्न जसेच्या तसे*/ *त्यावर आधारित आलेले आहेत*. 😎 *"बाप हमेशा बाप ही रहता हैं,बेटा बेटा ही रहेगा"* 😍 *प्रत्येक पेपर* मध्ये प्रामुख्याने येणारे *सरासरी प्रश्न* 👉 *45000* जंबो पोलीस स्मार्ट बुक घटक वर्गीकृत विश्लेषक *100 पैकी 80 ते 90 प्रश्न* 👉 *666 जंबो* पोलीस स्मार्ट बुक प्रश्नपत्रिका संच भाग 1 व 2 *100 पैकी 70 ते 80 प्रश्न* 👉 *अंकगणित व बुद्धिमत्ता* 50 पैकी *35 ते 40 प्रश्न* 👉 *25000 जंबो PYQ* टाॅपिकवाईज वनलायनर *50 पैकी 35 ते 40 प्रश्न* 📚 *कितीही पायरसी पुस्तके आली तरी ओरीजिनल ही ओरीजिनल चं राहतात व त्यांचा वाचाळपणा नाहीतर त्यांचा रिझल्ट बोलतो*.🔥 🚨 *इतर काही पुस्तकाप्रमाणे फक्त मोजकेच Gk चे प्रश्नच नाहीत* तर *मराठी, GK, गणित व बुद्धिमत्ता* अशा सर्वच विषयांचे *प्रश्न जशास तसे... तेही पर्याय सहित... विश्वास बसत नाही ना...* 😉 *काही वाचाळवीरासारखे आम्ही नुसत्या हवेतल्या गप्पा मारत नाही* तर *आमचा पुस्तकांतील पुरावा बोलतो.* ❤️ *12 जुलै 2024* रोजी झालेल्या *धाराशिव पोलीस शिपाई* भरती पेपरमधील *पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक* https://www.youtube.com/live/XpE5Dmt2sr8?si=pOFWaMQcMObOhiMT 🧿 *पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो लिंक-* https://bit.ly/3SuHGAn ❤️ *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-* https://bit.ly/3X1T2yT 👉 *जम्बो सीरिज 45000 बुक्सपेक्षा इतर मार्केटमधील कोणतीही पुस्तके / पायरसी पुस्तकातील जास्त प्रश्न आले आहेत असा पुरावा दिल्यास/सिद्ध झाल्यास रोख 45000/- रु. बक्षीस दिले जाईल*. 📌सदर *पुरावा* पाठविण्यासाठी *Email आयडी* bhartiprakashan.2016@gmail.com वर *इमेल करावा*. 📣 ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांनाच विचारून/स्वतः डोळ्याने रिपिटेड प्रश्न पाहून खात्री करून मगच घ्या. 📍 *भारती प्रकाशन पुणे* ☎️ *9767165594*

🎉Fast Track Revision Online बॅच-PSI-STI-ASO-Ex.SI-Tax Asst..🎉 🎯 MPSC गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2024 भरतीसाठी 99 ले
🎉Fast Track Revision Online बॅच-PSI-STI-ASO-Ex.SI-Tax Asst..🎉 🎯 MPSC गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2024 भरतीसाठी 99 लेक्चर विशेष ऑनलाईन Fast Track Revision बॅच 🎯 99 Lectures 🎯 99 Test Papers 🎯 999 Fees फक्त!!! कोर्सची वैशिष्ट्ये: ✅ महाराष्ट्रातील तज्ञ व अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन ✅ रोज 1.30 तास ऑनलाईन Digital Board वर लेक्चर ✅ पूर्व परीक्षेच्या सर्व विषयांचे लेक्चर ✅ १० वर्षाचे PYQ टॉपिक नुसार PDF नोट्स ✅ १२ महिन्याचे चालू घडामोडी PDF मासिक ✅ऑनलाईन व PDF स्वरूपात *99 Test papers व विश्लेषण ✅ सर्व Recorded Lectures देखील उपलब्ध ✅ Double solving व PYQ विश्लेषणावर भर 🎯 बॅच सूरू: 10 सप्टेंबर पासून ⏱️ वेळ: रोज सायंकाळी 8 pm ते 9.30 pm वाजता ⏳ ऑफर मर्यादित काळासाठीच! Online कोर्स करिता विद्यार्थी नोंदणी फॉर्म - Link- https://forms.gle/78LciW4kR1nmXVubA https://wa.me/9769722999 📞 संपर्क: 9769722999

⚠️आज फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे... 📱 *TRTI पोलीस परीक्षेसाठी शारीरिक प्रशिक्षण सह कोचिंग योजना* 🤖 ⚡️ * प्रशिक्षण कालाव
⚠️आज फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे... 📱 *TRTI पोलीस परीक्षेसाठी शारीरिक प्रशिक्षण सह कोचिंग योजना*  🤖 ⚡️ * प्रशिक्षण कालावधी  6 महिने* 😍 *विद्यावेतन एकूण 72000₹* (12000 आकस्मिक निधी व दर महिना 10000₹ 6 महिन्यांसाठी) ✉️ *पात्रता* 12 वी उत्तीर्ण, वय 18 ते 33 वर्ष 🪪 *अर्ज कोण करू शकते* ▪️*ST* ⚠️ *अर्ज करण्याची शेवटची तारीख  31/08/2024* *अधिक माहितीसाठी खालील वेबसाइटला भेट द्या* 👇👇 https://trti.maharashtra.gov.in/ ➡️ *ज्यांचे बाकी आहे त्यांनी लवकर अर्ज कर* *आवश्यक Document* 👇👇 1. Aadhar card 2. E-mail 🆔 & mobile 3. Caste Certificate 4. Domicile 5. Income certificate 6. 10TH Mark memo 7. 12th Mark memo ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

स्पर्धा परीक्षा विश्वाचे भवितव्य अंधारात 😱
+1
स्पर्धा परीक्षा विश्वाचे भवितव्य अंधारात 😱

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी एकाच दिवसात 4 पदके 🔥 ▪️पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुलमध्ये नेमबाज मनीष नरवालचा रौप्यपदकावर
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी एकाच दिवसात 4 पदके 🔥 ▪️पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुलमध्ये नेमबाज मनीष नरवालचा रौप्यपदकावर निशाणा

💐💐प्रीती पालने महिलांच्या 100 मीटर T35 मध्ये कांस्यपदक जिंकले, ◾️पॅरा गेम्समधील ट्रॅक इव्हेंटमध्ये भारतासाठी पहिले पदक ◾️ प
💐💐प्रीती पालने महिलांच्या 100 मीटर T35 मध्ये कांस्यपदक जिंकले, ◾️पॅरा गेम्समधील ट्रॅक इव्हेंटमध्ये भारतासाठी पहिले पदक ◾️ प्रीती पालने 14.21 सेकंदांच्या वेळेसह कांस्यपदक जिंकले.  ◾️पॅरा गेम्समधील ट्रॅक इव्हेंटमधील हे भारताचे पहिले पदक आहे.

▪️पॅरिस पॅरालिम्पिक 2024 स्पर्धा सध्या सुरू असून शुक्रवारी (30 ऑगस्ट) भारताच्या खात्यात पहिलं पदक आलं. ▪️भारताच्या अवनी लेखरा
▪️पॅरिस पॅरालिम्पिक 2024 स्पर्धा सध्या सुरू असून शुक्रवारी (30 ऑगस्ट) भारताच्या खात्यात पहिलं पदक आलं. ▪️भारताच्या अवनी लेखरा हिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टॅन्डिंग SH1 प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घातली. ▪️याच प्रकारात भारताच्या मोना अगरवालने कांस्य पदक जिंकलं.

पॅरालिम्पिक मध्ये एकाच दिवशी पदकांचा चौकार... 🤘 1) अवनी लेखरा - नेमबाजी सुवर्ण पदक 2) मनीष नरवाल - नेमबाजी रौप्य पदक 3) मोना
पॅरालिम्पिक मध्ये एकाच दिवशी पदकांचा चौकार... 🤘 1) अवनी लेखरा - नेमबाजी सुवर्ण पदक 2) मनीष नरवाल - नेमबाजी रौप्य पदक 3) मोना अगरवाल - नेमबाजी कांस्य पदक 4) प्रिती पाल - अथलेटिक्स कांस्य पदक

🔴 राज्यसेवा मुख्य २०२४ Polity भाग 2 Module 👉🏻डॉ संकल्प देशमुख 🧞‍♂️ 📌Zoom Live Online Batch 📌 बॅच अंदाजे 10 सप्टेंबर पास
🔴 राज्यसेवा मुख्य २०२४ Polity भाग 2 Module 👉🏻डॉ संकल्प देशमुख 🧞‍♂️ 📌Zoom Live Online Batch 📌 बॅच अंदाजे 10 सप्टेंबर पासून सुरु होईल ⚡️2024 च्या लोकसभा निवडणूक आणि VAT 2024 च्या नवीन Update सहित ⚡️GS 2 राज्यसेवा मुख्यच्या 110 मार्काची तयारी ⚡️राज्यसेवा पूर्व साठी महत्त्वाच्या (लोकपाल, लोकायुक्त, कॅबिनेट सचिव, मुख्य सचिव, CVC. इ.) टॉपिक चे Coverage ⚡️Combine ग्रुप बी, ASO मेन्स आणि इतर परीक्षांसाठी उपयुक्त ⚡️MRP च्या माध्यमातून रट्टांतर / Organic PYQ Analysis आणि Final Test ⚡️Zoom Live Online Batch ( No Recorded Lecture ) 💥 पॉलिटी भाग 2 चे पुस्तक बॅच सोबतच विद्यार्थ्यांना देण्यात येईल 🔸 Batch साठी Addmission सुरू 🔸 Admission Based on First Come First Serve Basis 🔺For the Details of upcoming Batches : Scan QR Code 👆 📍इरा IAS अकादमी तिसरा मजला, शिवलीला चेम्बर्स, तपस्या व्हेज आणि गिडवाणी सारीज च्या वर कुमठेकर रोड, सदाशिव पेठ, पुणे ३० Contact us @ 📞 9763155055 / 9763455055 /  9022054928

कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरती वयाची अट :- 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण :- कोकण रेल्वे Fee :- ₹59/- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 06 ऑक्टोबर 2024 (11:59 PM) Apply Link 16 सप्टेंबर पासून चालू होईल :- https://konkanrailway.com/pages/viewpage/current_notifications अधिकृत वेबसाईट :- https://konkanrailway.com/ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

Dept. PSI मुख्य परीक्षा अभ्यासक्रम.

⭐ ऑगस्ट महिन्यातील दिवस ◾️1 ऑगस्ट : राष्ट्रीय पर्वतारोहण दिन ◾️1 ते 7 ऑगस्ट :जागतिक स्तनपान सप्ताह ◾️6 ऑगस्ट : हीरोशिमा दिवस ◾️7 ऑगस्ट : राष्ट्रीय भाला दिवस ◾️7 ऑगस्ट : राष्ट्रीय हातमाग दिवस ◾️9 ऑगस्ट : नागासाकी दिवस ◾️9 ऑगस्ट : जागतिक आदिवासी दिवस ◾️10 ऑगस्ट : World Bio Fuel Day ◾️12 ऑगस्ट : आंतरराष्ट्रीय युवा दिवस ◾️12 ऑगस्ट : जागतिक हत्ती दिन ◾️15 ऑगस्ट : भारत स्वतंत्र दिवस ◾️19 ऑगस्ट जागतिक मानवतावादी दिन ◾️20 ऑगस्ट : अक्षय ऊर्जा दिवस ◾️20 ऑगस्ट :सदभावना दिवस ◾️23 ऑगस्ट : राष्ट्रीय अंतराळ दिवस ◾️26 ऑगस्ट : महिला समानता दिवस ◾️29 ऑगस्ट : राष्ट्रीय क्रीडा दिन ◾️30 ऑगस्ट : राष्ट्रीय लघु उद्योग दिन ◾️31 ऑगस्ट : जागतिक संस्कृत दिवस Join व्हॉट्सॲप ग्रूप 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

पॅरिस पॅरालिम्पिक आले चौथे पदक
पॅरिस पॅरालिम्पिक आले चौथे पदक

BMC Clerk 2024 Update ✅
BMC Clerk 2024 Update ✅