uz
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Kanalga Telegram’da o‘tish

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Aims Study Center (स्पर्धा मंच) analitikasi

Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 40 516 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 4 564-o'rinni va Hindiston mintaqasida 9 875-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 40 516 obunachiga ega bo‘ldi.

20 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -712 ga, so‘nggi 24 soatda esa -17 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 6.99% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining N/A% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 2 833 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 0 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 4 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 21 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

40 516
Obunachilar
-1724 soatlar
-1397 kunlar
-71230 kunlar
Postlar arxiv
०१) संविधान उद्देश पत्रिकेचा स्वीकार कधी करण्यात आला ? - २२ जानेवारी १९४७. ०२) शंकर दयाल शर्मा यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ? - कर्मभूमी. ०३) रायगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? - रायगड. ०४) मेघालय राज्याचे लोतनृत्य कोणते ? - लाहो. ०५) महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र कोणते मासिक आहे ? - दक्षता.

EPFO फॉर्म भरण्याची तारीख वाढली आहे. Last date - 22 ऑगस्ट 2025.
EPFO फॉर्म भरण्याची तारीख वाढली आहे. Last date - 22 ऑगस्ट 2025.

०१) भारतीय राष्ट्रीय ध्वज कधी स्वीकारण्यात आला ? - २२ जुलै १९४७. ०२) के.आर.नारायण यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ? - उदयभूमी. ०३) वसई किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? - पालघर. ०४) कर्नाटक राज्याचे लोकनृत्य कोणते आहे ? - यक्षगान. ०५) महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे ? - सदरक्षणाय,खलनिग्रहणाय.

From : Aims Study Center (Anil Sir)
From : Aims Study Center (Anil Sir)

०१) भारताचे राष्ट्रगीत कधी स्वीकारण्यात आले ? - २४ जानेवारी १९५०. ०२) गुलझारीलाल नंदा यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ? - नारायण घाट. ०३) नळदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? - धाराशिव.(उस्मानाबाद) ०४) छत्तीसगढ राज्याचे लोकनृत्य कोणते आहे ? - पंथी. ०५) महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते आहे ? - पोलीस महासंचालक.

♦️ सातनवरी बनणार पहिले 'स्मार्ट इंटेलिजेंट गाव' ➡️ नागपूर जिल्ह्यातील सातनवरी हे दुर्गम भागातील अठराशे लोकवस्तीचे गाव लवकरच द
+1
♦️ सातनवरी बनणार पहिले 'स्मार्ट इंटेलिजेंट गाव' ➡️ नागपूर जिल्ह्यातील सातनवरी हे दुर्गम भागातील अठराशे लोकवस्तीचे गाव लवकरच देशातील पहिले 'स्मार्ट इंटेलिजेंट गाव' म्हणून विकसित होणार आहे.

पात्र उमेदवारांनी अवश्य अर्ज करा अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे. ✅BARTI Link: https://barticet.in/ ✅TRTI Link: https
पात्र उमेदवारांनी अवश्य अर्ज करा अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे. ✅BARTI Link: https://barticet.in/ ✅TRTI Link: https://barticet.in/TRTI ✅SARTHI Link: https://barticet.in/SARTHI ✅MAHAJYOTI: https://barticet.in/MAHAJYOTI ✅ARTI: https://barticet.in/ARTI ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल* WhatsApp 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_pre_training_form* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9 🪀 *नौकरी Free Update Link -* https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

०१) संविधानाचा अंमल कधी पासून करण्यात आला ? - २६ जानेवारी १९५०. ०२) आय.के.गुजराल यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ? - स्मृतीस्थळ. ०३) महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे ? - मुंबई. ०४) करमाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? - सोलापूर. ०५) राजस्थान राज्याचे लोकऩृत्य कोणते आहे ? - घुमर.

नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर सलग 12 वेळा तिरंगा फडकवणारे तिसरे पंतप्रधान..
नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर सलग 12 वेळा तिरंगा फडकवणारे तिसरे पंतप्रधान..

सर्वांना 79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
सर्वांना 79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

♦️रील्स पाहण्याचा परिणाम 🔶 रिल्सचा मेंदूवर अल्कोहोल सारखा परिणाम.
♦️रील्स पाहण्याचा परिणाम 🔶 रिल्सचा मेंदूवर अल्कोहोल सारखा परिणाम.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024–25 बाबत
महाराष्ट्र पोलीस भरती 2024–25 बाबत

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 गुणपत्रक व उत्तरपत्रिकांची प्रत उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. लिंक https://mpsconline.gov.in/candidate/main#

०१) महाराष्ट्र राज्याचे लोकनृत्य कोणते आहे ? - लावणी. ०२) ऑलिंपिक म्युझियम कोठे आहे ? - स्वित्झर्लंड. ०३) प्रवरा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे ? - गोदावरी. ०४) साल्हेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? - नाशिक. ०५) सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अँकडमी कोठे आहे ? - हैद्राबाद.

*इ.11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नवीन वेळापत्रक 2025-26... विशेष फेरी*
*इ.11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नवीन वेळापत्रक 2025-26... विशेष फेरी*

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️

♦️ प्रशिक्षणाची जाहिरात चार महिने विलंबाने..
♦️ प्रशिक्षणाची जाहिरात चार महिने विलंबाने..

♦️ पोलिसांची 15,631 पदे भरणार, 📌 वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही संधी...
♦️ पोलिसांची 15,631 पदे भरणार, 📌 वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही संधी...

०१) जम्मू व काश्मिर राज्याचे लोकनृत्य कोणते ? - रौफ. ०२) 'बनाना किक' हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? - फुटबॉल. ०३) पाझरा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे ? - तापी. ०४) प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? - सातारा. ०५) सदरक्षणाय,खलनिग्रहणाय याचा अर्थ काय होतो ? - सज्जनांचे रक्षण,दुर्जनांचा नायनाट.