uz
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Kanalga Telegram’da o‘tish

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Aims Study Center (स्पर्धा मंच) analitikasi

Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 40 042 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 4 575-o'rinni va Hindiston mintaqasida 9 747-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 40 042 obunachiga ega bo‘ldi.

06 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -772 ga, so‘nggi 24 soatda esa -28 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 7.10% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 2.64% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 2 844 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 1 057 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 7 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 07 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

40 042
Obunachilar
-2824 soatlar
-1967 kunlar
-77230 kunlar
Postlar arxiv
♦️आदिवासी विभाग भरती मुदतवाढ. 👉 आतापर्यंत 95 हजार अर्ज प्राप्त . 👉 फॉर्म भरण्यासाठी लिंक : https://ibpsonline.ibps.in/tdcse
♦️आदिवासी विभाग भरती मुदतवाढ. 👉 आतापर्यंत 95 हजार अर्ज प्राप्त . 👉 फॉर्म भरण्यासाठी लिंक : https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/

♦️ जागतिक रेबीज दिवस 2024 : 28 सप्टेंबर 2024 ▪️2024 थीम : रेबीजच्या सीमा तोडणे ▪️पहिला दिवस आयोजित : 2007 ▪️स्मरणार्थ : लुई पाश्चर यांच्या पुण्यतिथी ▪️रेबीज मृत्यूचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य वर्ष (जग आणि भारत) : 2030 ▪️रेबीज : •प्रकार : विषाणूजन्य, झुनोटिक, दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग •कारण : रेबीज विषाणू (आरएनए विषाणू) •प्रसार : संक्रमित प्राण्याची लाळ •पहिले रेबीज लस शोधक : लुई पाश्चर

▶️ जागतिक रेबीज दिवस 2024 : 28 सप्टेंबर 2024 ▪️2024 थीम : रेबीजच्या सीमा तोडणे ▪️पहिला दिवस आयोजित : 2007 ▪️स्मरणार्थ : लुई प
▶️ जागतिक रेबीज दिवस 2024 : 28 सप्टेंबर 2024 ▪️2024 थीम : रेबीजच्या सीमा तोडणे ▪️पहिला दिवस आयोजित : 2007 ▪️स्मरणार्थ : लुई पाश्चर यांच्या पुण्यतिथी ▪️रेबीज मृत्यूचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य वर्ष (जग आणि भारत) : 2030 ▪️रेबीज : •प्रकार : विषाणूजन्य, झुनोटिक, दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग •कारण : रेबीज विषाणू (आरएनए विषाणू) •प्रसार : संक्रमित प्राण्याची लाळ •पहिले रेबीज लस शोधक : लुई पाश्चर

10 वर्षांनंतर निकाल लागून पण एकही उमेदवार भेटला नाही
10 वर्षांनंतर निकाल लागून पण एकही उमेदवार भेटला नाही

जागतिक स्तरावर नावाजलेले संदर्भ तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाचे विद्यार्थी प्रिय व Result Oriented संदर्भ यांचे त्याच दर्जाचे मराठी अनुवाद के सागर पब्लिकेशन तर्फे होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत... MPSC-UPSC  मुख्य परीक्षा वैकल्पिक विषय - राज्यशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र, इतिहास व भूगोल #mpsc2025 #mpscexam #mpscoptional #dc #mpscpune #mpscgeography

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक परीक्षा पद्धतीमध्ये यश मिळवायचे असेल तर सेल्फ स्टडी महत्त्वाचा आणि सेल्फ स्टडी साठी प
+1
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक परीक्षा पद्धतीमध्ये यश मिळवायचे असेल तर सेल्फ स्टडी महत्त्वाचा आणि सेल्फ स्टडी साठी पुस्तक/ संदर्भ वाचन महत्त्वाचे आणि Descriptive Pattern म्हणजे K'sagar च !! होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत... राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 बुकलिस्ट राज्यसेवा मुख्य परीक्षा संदर्भ सुधारित व नवीन अभ्यासक्रमानुसार खास विद्यार्थ्यांसाठी राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन अभ्यासक्रम बुक लिस्ट.. विद्यार्थी मित्रहो tension घेऊ नका, नवीन अभ्यासक्रमाला न्याय देणारे संदर्भ उपलब्ध आहेत. Book-list देण्यामागे एवढेच प्रयोजन आहे 1.आपले tension कमी व्हावे आणि आपण अभ्यासावर फोकस करू शकता. 2.mains चा अभ्यास कसा करावा ते समजेल. Time-table साठी 3. इंटरनेटवर सर्च करण्यात जास्त वेळ वाया जाऊ नये म्हणून. 🌸राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन  अभ्यासक्रम संदर्भासह... राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 Book-List Please share🙏 for student benifit. Ksagar house of book 02024483166 / 9923906500 Ksagar book centre 02024453065 / 9823121395

लोकायुक्त अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी निवड समितीमधील समावेश व्यक्ती
लोकायुक्त अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी निवड समितीमधील समावेश व्यक्ती

सरकारी नोकऱ्यांसाठी भरतीचे नियम मधेच बदलता येणार नाही.
सरकारी नोकऱ्यांसाठी भरतीचे नियम मधेच बदलता येणार नाही.

🏆 SPECIAL RRB NTPC BATCH ❤️Demo Day-1 (7 Nov 2024) 1) Subject:- Railway मध्ये नोकरीच्या संधी ✔️Time- 5 to 6 pm ❤️https://www
🏆 SPECIAL RRB NTPC BATCH ❤️Demo Day-1 (7 Nov 2024) 1) Subject:- Railway मध्ये नोकरीच्या संधी ✔️Time- 5 to 6 pm ❤️https://www.youtube.com/live/43AY6aPaakE?si=rKJ4whx_rYhVj4p8 👨‍🏫 Faculty: - Rahul Misal ----------------------------------------------------- 2) Subject:- General Awareness/Knowledge ✔️Time:- 6 to 7 pm ❤️https://www.youtube.com/live/dbvpk011SDM?si=f9DFR22On7DfnhMs 👨‍🏫Faculty:- Amol Palkar

*Q: *आशिया खंडातील सर्वात जुने धरण कोणते?* A. जायकवाडी धरण B. भंडारदरा धरण C. कोयना धरण D. पानशेत धरण *उत्तर पाहा* 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

बिग ब्रेकिंग💥 महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात जुनी पेन्शन लागू करण्याचे आश्वासन... पहिल्या 100 दिवसांत आश्वासन पूर्ण करण्याच
बिग ब्रेकिंग💥 महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात जुनी पेन्शन लागू करण्याचे आश्वासन... पहिल्या 100 दिवसांत आश्वासन पूर्ण करण्याचे वचन..

समाजकल्याण घोषणापत्र
समाजकल्याण घोषणापत्र

प्रश्न: या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांकरता राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये एकूण किती मतदार मतदानाचा हक्क वजावणार आहेत? अ. 7 कोटी 70 लाख 25 हजार 119 ब. 8 कोटी 70 लाख 25 हजार 119 क. 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 ड. 9 कोटी 90 लाख 25 हजार 119 *उत्तर पाहा* 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

व्हिजन खाकी.. दिवाळी निमित्त पोलीस भरतीच्या सर्व बॅचेस वर विशेष ऑफर...🎯🎯 बॅच जॉईन करण्यासाठी... Download Vision Khaki App h
व्हिजन खाकी.. दिवाळी निमित्त पोलीस भरतीच्या सर्व बॅचेस वर विशेष ऑफर...🎯🎯 बॅच जॉईन करण्यासाठी... Download Vision Khaki App https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki पोलीस भरती महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी जॉईन Telegram चॅनल लिंक - https://t.me/Ankush_Pawar रोज मोफत live lecture पाहण्यासाठी Subscribe करा YouTube channel Link - https://youtube.com/@visionkhaki अधिक माहितीसाठी संपर्क https://wa.me/9179721375487972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Sreenshot Send केला तरी बॅचमध्ये Add केले जाईल.. संघर्ष अटळ आहे..🎯🎯

☄️ लवकर बघा रे निवड झाली . 🎆 महाराष्ट्राचा नवीन पोलीस महासंचालक पदी कोणाची निवड करण्यात आली ? ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
☄️ लवकर बघा रे निवड झाली . 🎆 महाराष्ट्राचा नवीन पोलीस महासंचालक पदी कोणाची निवड करण्यात आली ? ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━

◾️महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 288 जागांसाठी 4110 उमेदवार रिंगणात
◾️महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 288 जागांसाठी 4110 उमेदवार रिंगणात

60 वी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक 2024 एकूण मत - 538 रिपब्लिकन - 280 डेमोक्रॅटिक - 224 बहुमत - 270 अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष
60 वी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक 2024 एकूण मत - 538 रिपब्लिकन - 280 डेमोक्रॅटिक - 224 बहुमत - 270 अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष कसा ठरतो? राष्ट्राध्यक्षपद मिळवण्यासाठी दोन्ही उमेदवार इलेक्टोरल कॉलेजची मतं जिंकण्यासाठी एकमेकांसोबत स्पर्धा करतात. अमेरिकेतल्या प्रत्येक राज्याला तिथल्या लोकसंख्येनुसार काही 'इलेक्टोरल कॉलेज व्होट्स' देण्यात आलेली आहेत. अशी एकूण 538 इलेक्टोरल व्होट्स संपूर्ण अमेरिकेत मिळून आहेत. ज्या उमेदवाराला 270 पेक्षा जास्त इलेक्टोरल मतं मिळतात, तो जिंकतो. ➡️47 वे राष्ट्राध्यक्ष - डोनाल्ड ट्रम्प (दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष) ➡️पहिले राष्ट्राध्यक्ष - जॉर्ज वॉशिंग्टन

📝स्टेट बोर्डच्या नविन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित ✅फक्त ⏰स्टेट बोर्ड अंतिम सत्य⏰® 🔖Sample Copy🔖 📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध. 🏆महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध. 🛒आजच खरेदी करा 📣🔗खरेदी करण्याची Amazon लिंक - https://amzn.to/3NWS7Ka https://amzn.to/3NWS7Ka https://amzn.to/3NWS7Ka https://amzn.to/3NWS7Ka ------------------------------------------------------- 📞📞अधिक माहितीसाठी संपर्क- 9595382922

🚨🚨MPSC/UPSC/TCS/IBPS तसेच 2025 मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांच्या सामान्य अध्ययन (GS) च्या परिपूर्ण तयारीसाठी अतिशय उपयुक्त अ
🚨🚨MPSC/UPSC/TCS/IBPS तसेच 2025 मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांच्या सामान्य अध्ययन (GS) च्या परिपूर्ण तयारीसाठी अतिशय उपयुक्त अभ्यास संदर्भ🚨🚨 ------------------------------------------------------- 📝स्टेट बोर्डच्या नविन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित ✅फक्त ⏰स्टेट बोर्ड अंतिम सत्य⏰® -------------------------------------------------------- 📝सुधारित सहावी आवृत्ती 2025 📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध -------------------------------------------------------- 🔄पुस्तकाचे वैशिष्ट्ये🔄 ⚫नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी आकर्षण मांडणी. ⚫संपूर्ण पुस्तकाची टू कलर मांडणी. ⚫इयत्ता 4 थी ते 12 वी प्रयन्तच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकावर आधारित दर्जेदार अभ्यास सदर्भ. ⚫अंतिम सत्य सिरीजच्या पुस्तकातून सर्वाधिक प्रश्न विचारण्याची परंपरा. ---------------------------------------------------- 📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध. 🏆महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध. 🛒आजच खरेदी करा 📣🔗खरेदी करण्याची Amazon लिंक - https://amzn.to/3NWS7Ka https://amzn.to/3NWS7Ka https://amzn.to/3NWS7Ka https://amzn.to/3NWS7Ka ------------------------------------------------------- 📞📞अधिक माहितीसाठी संपर्क- 9595382922

प्रश्न : अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? अ. जो बायडन ब. कमला हॅरिस क. डोनाल्ड ट्रम्प ड. बाराक ओबामा *उत्तर पाहा* 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update