uz
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Kanalga Telegram’da o‘tish

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Aims Study Center (स्पर्धा मंच) analitikasi

Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 40 498 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 4 560-o'rinni va Hindiston mintaqasida 9 823-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 40 498 obunachiga ega bo‘ldi.

21 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -689 ga, so‘nggi 24 soatda esa -11 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 7.00% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining N/A% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 2 834 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 0 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 4 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 22 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

40 498
Obunachilar
-1124 soatlar
-1197 kunlar
-68930 kunlar
Postlar arxiv
♦️सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला... Join @aimsstudycenter
♦️सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला... Join @aimsstudycenter

♦️ पुणे पोलीस दलात लवकरच 3000 अतिरिक्त कर्मचारी... 📌 गृह विभागाने 850 कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी मंजुरी दिली
♦️ पुणे पोलीस दलात लवकरच 3000 अतिरिक्त कर्मचारी... 📌 गृह विभागाने 850 कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी मंजुरी दिली

🔴 हार्ट लॅम्प’ला २०२५ चे आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक🏆 🖋लेखिका बानू मुश्ताक यांच्या ‘हृदय दीप’ या कन्नड लघुकथासंग्रहाचा ले
🔴 हार्ट लॅम्प’ला २०२५ चे आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक🏆 🖋लेखिका बानू मुश्ताक यांच्या ‘हृदय दीप’ या कन्नड लघुकथासंग्रहाचा लेखिका दीपा भस्ती यांनी केलेला इंग्रजी अनुवाद ‘हार्ट लॅम्प’ (Heart Lamp) ला २०२५ चे आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक (International Booker Prize) प्रदान करण्यात आले. 🖋 ५०,००० पौंड बक्षीस रक्कमेचे दोघींच्यात समान वाटप होईल.

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️

०१) महाराष्ट्रात काजू संशोधन केंद्र कोठे आहे ? - वेगुर्ला.(सिंधुदुर्ग ) ०२) सरदार वल्लभभाई पटेल यांचे प्रचलित नाव काय आहे ? - भारताचे बिस्मार्क. ०३) डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे ? - अकोला. ०४)) भारताच्या धवल क्रांतीचे जनक कोण आहे ? - डॉ.व्हर्गीस कुरियन. ०५) भारतातील किती राज्यांस समुद्रकिनारा लागला आहे ? - नऊ.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती शैक्षणिक पात्रता :
1) Junior Statistical Officer:  कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी. 2) Statistical Investigator  ग्रेड-II : सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी. 3) उर्वरित पदे : कोणत्याही शाखेतील पदवी.
परीक्षा शुल्क
General/OBC: ₹100/-   SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही
अर्ज करण्याची लिंक - https://ssc.gov.in/ 👉अधिक माहीतीसाठी लिंक👇👇 https://aimsstudycenter.blogspot.com अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 जुलै 2025 परीक्षा (Tier I) : 13 ते 30 ऑगस्ट 2025 परीक्षा (Tier II) : डिसेंबर 2025 ♦️ Online फॉर्म भरून मिळेल. WhatsApp 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_SSC_CGL* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

०१) महाराष्ट्रात हळद संशोधन केंद्र कोठे आहे ? - डिग्रज.(सांगली) ०२) कस्तुरबा गांधी यांचे प्रचलित नाव कोणते आहे ? - बा. ०३) डॉ.बाबासाहेब सावंत कृषी विद्यापीठ कोठे आहे ? - दापोली.(रत्नागिरी) ०४) भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोण आहे ? - सँम पित्रोदा. ०५) भारतातील सर्वांत मोठी आदिवासी जमात कोणती आहे ? - गोंड.

11th admission update
11th admission update

♦️ RRB ALP CBAT परीक्षेची तारीख 15 जुलै 2025 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9
♦️ RRB ALP CBAT परीक्षेची तारीख 15 जुलै 2025 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

♦️चाळणी परीक्षा आयोजित करण्याबाबत. 👉 पशुधन विकास अधिकारी या पदासाठी..
♦️चाळणी परीक्षा आयोजित करण्याबाबत. 👉 पशुधन विकास अधिकारी या पदासाठी..

०१) महाराष्ट्रात केळी संशोधन केंद्र कोठे आहे ? - यावल.(जळगाव) ०२) राणा रणजितसिंग यांचे प्रचलित नाव काय आहे ? - पंजाबचा सिंह. ०३) आधुनिक भारताचे जनक कोण आहे ? - राजा राममोहन रॉय. ०४) गारो,खासी या आदिवासी जाती प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळतात ? - आसाम. ०५) भारतात चंदनाचे सर्वांधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ? - कर्नाटक.

आणीबाणीत सर्व सरकारी कर्मचारी वठणीवर आले होते. सर्वजण वेळेच्या अगोदरच पंधरा मिनिटे कार्यालयात येत. लोकांची कामे तत्परतेने होत
आणीबाणीत सर्व सरकारी कर्मचारी वठणीवर आले होते. सर्वजण वेळेच्या अगोदरच पंधरा मिनिटे कार्यालयात येत. लोकांची कामे तत्परतेने होत. सगळ्या रेल्वे वेळापत्रकानुसार चालत.

*SSC CHSL notification 2025 PDF*: *स्टाफ सिलेक्शन मार्फत 3131 जागांसाठी भरती* *अर्ज करण्याची शेवटची तारीख*: 18 जुलै 2025 *जाह
*SSC CHSL notification 2025 PDF*: *स्टाफ सिलेक्शन मार्फत 3131 जागांसाठी भरती* *अर्ज करण्याची शेवटची तारीख*: 18 जुलै 2025 *जाहिरात (PDF)*👇👇 https://aimsstudycenter.blogspot.com/ *Online अर्ज*👇👇 https://ssc.gov.in/login ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. WhatsApp 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_SSC_CHSL* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

शैक्षणिक कागदपत्रे अडवल्यास 'अट्रोसिटी''
शैक्षणिक कागदपत्रे अडवल्यास 'अट्रोसिटी''