uz
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Kanalga Telegram’da o‘tish

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Aims Study Center (स्पर्धा मंच) analitikasi

Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 39 902 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 4 612-o'rinni va Hindiston mintaqasida 9 798-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 39 902 obunachiga ega bo‘ldi.

11 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -770 ga, so‘nggi 24 soatda esa -25 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 8.60% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 2.43% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 3 435 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 972 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 7 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 12 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

39 902
Obunachilar
-2524 soatlar
-1977 kunlar
-77030 kunlar
Postlar arxiv
♦️डॉ. सुवर्णा खरात, सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग.
♦️डॉ. सुवर्णा खरात, सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग.

✅YOUTUBE वर डेमो लेक्चर पाहा आणि मग च निर्णय घ्या ✅ 🔥 सर्व बॅचेस वर 50% सूट 🔥 💥मोफत डेमो लेक्चर (Complete topic) पाहण्यासा
YOUTUBE वर डेमो लेक्चर पाहा आणि मग च निर्णय घ्या ✅ 🔥 सर्व बॅचेस वर 50% सूट 🔥 💥मोफत डेमो लेक्चर (Complete topic) पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा 💥 1️⃣SYLLOGISM (तर्कशास्त्र): https://www.youtube.com/playlist?list=PLbA-kjNQPDvXjlBOGk43WZ84zUUFuZY1H 2️⃣PERCENTAGE (शेकडेवारी ): https://www.youtube.com/playlist?list=PLbA-kjNQPDvXmaYk9QaHP-MkLojfFs9vH 3️⃣वेग वेळ अंतर (TIME SPEED DISTANCE) https://www.youtube.com/playlist?list=PLbA-kjNQPDvUodQjZQd6mCHT-lh-BHj52 4️⃣रेल्वे (TRAIN) https://www.youtube.com/playlist?list=PLbA-kjNQPDvXHibSo8sPdIdmT7-3_T75d 5️⃣काळ आणि काम (TIME AND WORK) https://www.youtube.com/playlist?list=PLbA-kjNQPDvXhwzGZw8IRDuhdCgDN8aVA 6️⃣SEATING ARRANGEMENT (बैठक व्यवस्था): https://www.youtube.com/playlist?list=PLbA-kjNQPDvU7HY_Ocv9NWKNPjR56x2mu ✅ बॅच जॉईन करण्यासाठी - App  डाऊनलोड करा व ॲप मधूनच जॉईन करा https://play.google.com/store/apps/details?id=com.duryqh.fpuluv ✅Telegram link :- Akshaysirsacademy 💯जॉईन करायचे नाही समजले तर 8149175433 वर संपर्क करा. 🌼आपले YouTube चॅनल subscribe करण्यासाठी खाली लिंक वरून subscribe करा. https://youtube.com/@Akshaysirsacademy?si=uUiMocVPJQiLpnwV ✅ चॅनेल ला SUBSCRIBE आणि SHARE करायला विसरू नका 💁‍♂ मार्गदर्शक : (अक्षय बाबर सर )

ZERO TO HERO ✅ ⭐बैठक व्यवस्था 5️⃣ (Seating arrangement) 🔥 प्रश्नांची भाषा : English & मराठी 🗓1️⃣9️⃣ सप्टेंबर  2024 🔜  दुपारी 5️⃣ वाजता 👨‍🏫 अक्षय बाबर सर 💥नोट : लेक्चर रोज दुपारी 5 वाजता लाईव्ह स्वरूपात असेल💥 💯 व्हिडिओ ला आत्ता च लाईक आणि नोटिफाय मी करून ठेवा जेणेकरून लेक्चर सुरु होताना तुम्हाला नोटीफिकेशन येईल 💯 🔥 https://www.youtube.com/live/BHZM59HjpAw?si=YezPMvCAtMFrXoSB 🔥 https://www.youtube.com/live/BHZM59HjpAw?si=YezPMvCAtMFrXoSB

TRTI संस्थेचा SSC, UPSC, MPSC, MES आणि PSI/STI/ASO Coaching साठीचा निकाल लागला आहे! महाज्योती,  सारथी आणि बार्टीचा निकाल 1-2 दिवसांत लागेल.

♦️ IBPS-ऑफिसर स्केल-I पूर्व परीक्षा निकाल (CRP RRB XIII) 👇👇 #Result link 👇👇 https://ibpsonline.ibps.in/rrbxiiimay24/disc1
♦️ IBPS-ऑफिसर स्केल-I पूर्व परीक्षा निकाल (CRP RRB XIII) 👇👇 #Result link 👇👇 https://ibpsonline.ibps.in/rrbxiiimay24/disc1_sep24/login.php?appid=05b8b51692a77824f3860990bb458e67 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

👆देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याबाबत उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी मंत्रिमंडळाने स्वीकारल्या निर्णय
👆देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याबाबत उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी मंत्रिमंडळाने स्वीकारल्या निर्णय

आपच्या आतिशी दिल्लीच्या तिसऱ्या महिला आणि सर्वात तरुण मुख्यमंत्री ▪️काँग्रेसच्या शीला दीक्षित आणि भाजपच्या सुषमा स्वराज यांच्
आपच्या आतिशी दिल्लीच्या तिसऱ्या महिला आणि सर्वात तरुण मुख्यमंत्री ▪️काँग्रेसच्या शीला दीक्षित आणि भाजपच्या सुषमा स्वराज यांच्यानंतर दिल्लीला तिसरी महिला मुख्यमंत्री मिळणार आहे, कारण अरविंद केजरीवाल यांच्यानंतर आप नेते आतिशी यांची निवड करण्यात आली आहे. ▪️शीला दीक्षित या दिल्लीच्या सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेल्या, ज्यांनी 1998 ते 2013 पर्यंत 15 वर्षे या पदावर काम केले, तर स्वराज यांचा कार्यकाळ 1998 मध्ये 52 दिवसांचा होता. ▪️आतिशी (43) या दिल्लीच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री असतील आणि पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांच्यानंतर देशातील दुसऱ्या विद्यमान महिला मुख्यमंत्री बनणार आहेत.

💙Mahatransco Application form 2024 🔺Assistant Engineer
💙Mahatransco Application form 2024 🔺Assistant Engineer

⭐️ SSC GD 39481 जागा साठी मेगाभरती, सर्वांनी फॉर्म भरा ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधा ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *WhatsApp*
⭐️ SSC GD 39481 जागा साठी मेगाभरती, सर्वांनी फॉर्म भरा ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधा ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_RRB_NTPC* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

Cabinet accepts recommendations of High- Level Committee on Simultaneous Elections
Cabinet accepts recommendations of High- Level Committee on Simultaneous Elections

राज्यसेवा तसेच Combine Exam बाबतीत आयोगाची New Updates👆
राज्यसेवा तसेच Combine Exam बाबतीत आयोगाची New Updates👆

❇️ अतिशी मार्लेना भारताला मिळालेल्या 17 व्या महिला मुख्यमंत्री 👉 पहिल्या महिला मुख्यमंत्री = सुचेता कृपलानी (काँग्रेस) - उत्
❇️ अतिशी मार्लेना भारताला मिळालेल्या 17 व्या महिला मुख्यमंत्री 👉 पहिल्या महिला मुख्यमंत्री = सुचेता कृपलानी (काँग्रेस) - उत्तर प्रदेश.

✅ आता सिम कार्ड खरेदीची प्रक्रिया पेपरलेस..! 🔰 नवे सिम घेण्याची गरज नाही; कागदपत्रांचा टळणार गैरवापर.
✅ आता सिम कार्ड खरेदीची प्रक्रिया पेपरलेस..! 🔰 नवे सिम घेण्याची गरज नाही; कागदपत्रांचा टळणार गैरवापर.

2024 मध्ये पोलीस भरतीला हमखास येणारा प्रश्न ?? Question. हॉकी आशिया चॅम्पियनशिप ट्रॉफी मध्ये भारताने पाचव्यांदा कोणाला हरवून
2024 मध्ये पोलीस भरतीला हमखास येणारा प्रश्न ?? Question. हॉकी आशिया चॅम्पियनशिप ट्रॉफी मध्ये भारताने पाचव्यांदा कोणाला हरवून ट्रॉफी जिंकली?

व्हिजन खाकी.. नवीन पोलीस भरती संघर्ष बॅच.. 🎯 बॅच जॉईन करण्यासाठी... Download Vision Khaki App https://play.google.com/store/
व्हिजन खाकी.. नवीन पोलीस भरती संघर्ष बॅच.. 🎯 बॅच जॉईन करण्यासाठी... Download Vision Khaki App https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki पोलीस भरती महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी जॉईन Telegram चॅनल Ankush_Pawar अधिक माहितीसाठी संपर्क https://wa.me/9179721375487972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Sreenshot Send केला तरी बॅचमध्ये Add केले जाईल.. तयार राहा.. संघर्ष अटळ आहे..🎯🎯

♦️ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे नोटीस CTET परीक्षा 1 डिसेंबर 2024 रोजी आयोजित अर्ज नोंदणी प्रक्रिया आज दि. 17 सप्टेंबर
♦️ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे नोटीस CTET परीक्षा 1 डिसेंबर 2024 रोजी आयोजित अर्ज नोंदणी प्रक्रिया आज दि. 17 सप्टेंबर 2024 पासून सुरु अर्ज नोंदणी लिंक - https://examinationservices.nic.in/examsysctet/root/Home.aspx?enc=Ei4cajBkK1gZSfgr53ImFfEytN2I3LFrLvNrMJcZJNnx30PznCVoaU9e1Vfdia78* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9