uz
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Kanalga Telegram’da o‘tish

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Aims Study Center (स्पर्धा मंच) analitikasi

Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 40 551 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 4 571-o'rinni va Hindiston mintaqasida 9 930-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 40 551 obunachiga ega bo‘ldi.

17 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -795 ga, so‘nggi 24 soatda esa -10 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 8.54% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 2.15% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 3 462 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 871 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 4 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 18 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

40 551
Obunachilar
-1024 soatlar
-1677 kunlar
-79530 kunlar
Postlar arxiv
♦️देशभरात एलपीजी गॅस साठी रांगा कायम..
♦️देशभरात एलपीजी गॅस साठी रांगा कायम..

०१) भारतातील मनुकाचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे ? - महाराष्ट्र. ०२) जगातील सर्वांत उंच प्राणी कोणता ? - जिराफ. ०३) आय.एस.आय.ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे ? - पाकिस्तान. ०४) 'हंस' हे कोणाचे टोपणनाव आहे ? - बाळकृष्ण मल्हार बीडकर. ०५) भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे ? - आंबा. ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

०१) भारतातील सोयाबीनचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे ? - मध्यप्रदेश. ०२) जगातील सर्वांत मोठा पक्षी कोणता आहे ? - शहामृग. ०३) भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे ? - आग्नेय. ०४) 'ग्रेस' हे कोणाचे टोपणनाव आहे ? - माणिक सीताराम गोडघाटे. ०५) 'मिल्खा सिंग' हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? - धावपटू. ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

०१) भारतातील सूर्यफुलाचे  सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे ? - कर्नाटक. ०२) जगातील सर्वांधिक लोकसंख्येचा देश कोणता आहे ? - भारत. ०३) भारतात सर्वप्रथम व्यापारा निमित्य कोण आले होते ? - पोर्तुगीज. ०४) 'यशवंत' हे कोणाचे टोपणनाव आहे ? - यशवंत दिनकर पेंढारकर. ०५) 'आराम हराम हैं' ही घोषणा कोणाची आहे ? - जवाहरलाल नेहरू. https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

०१) भारतातील कांद्याचे सर्वांधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ? - महाराष्ट्र. ०२) राष्ट्रीय महिला शेतकरी दिन कधी साजरा केला जातो ? - १५ ऑक्टोबर. ०३) भारतात नियमितपणे किती वर्षांनी जनगणना होत असते ? - दहा वर्ष. ०४) 'अनिल' हे कोणाचे टोपणनाव आहे ? - आत्माराम रावजी देशपांडे. ०५) अंजली भागवत हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? - नेमबाजी. ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

*भारत विश्वविजेता!* घरच्या मैदानावर टी-२० विश्वचषक जिंकणारा पहिलाच संघ
*भारत विश्वविजेता!* घरच्या मैदानावर टी-२० विश्वचषक जिंकणारा पहिलाच संघ

०१) भारतातील केळीचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे ? - तामिळनाडू. ०२) 'कलिंग प्रदेश' हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे ? - ओडिशा. ०३) भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे ? - अंदमान. ०४) 'केशवस्वामी' हे कोणाचे टोपणनाव कोणाचे आहे ? - केशव आत्माराम कुलकर्णी. ०५) 'जय जवान जय किसान' ही घोषणा कोणाची आहे ? - लाल बहादूर शास्त्री. ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

♦️शेतकऱ्यांचे 2 लाखरुपये पर्यंतचे कर्ज माफ..
♦️शेतकऱ्यांचे 2 लाखरुपये पर्यंतचे कर्ज माफ..

कर्नाटकमध्ये 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी
कर्नाटकमध्ये 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी

०१) भारतातील द्राक्षाचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे ? - महाराष्ट्र. ०२) जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना कोणत्या देशाची आहे ? - भारत. ०३) आम्ल पदार्थाची चव कशी असते ? - आंबट. ०४) 'नाथमाधव' हे कोणाचे टोपणनाव आहे ? - द्वारकाऩाथ माधव पितळे. ०५) "तुम मुझे खून दो,मैं तुम्हे आझादी दूँगा' ही घोषणा कोणाची आहे ? - सुभाषचंद्र बोस. ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

०१) भारतातील लिचीचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे ? - बिहार. ०२) जगातील सर्वांत मोठे वाळवंट कोणते आहे ? - सहारा.(आफ्रिका) ०३) नँशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे ? - पुणे. ०४) 'भारद्वाज' हे कोणाचे टोपणनाव आहे ? - शिवराम एकनाथ भारदे. ०५) 'जय जवान,जय किसान,जय विज्ञान'ही घोषणा कोणाची आहे ? - अटलबिहारी वाजपेयी. सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे अर्ज कालावधी - 28 फेब्रुवारी ते 14 मार्च 2026
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे अर्ज कालावधी - 28 फेब्रुवारी ते 14 मार्च 2026

०१) भारतातील वांग्याचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे ? - ओडिशा. ०२) जगातील सर्वांत उंच शिखर कोणते आहे ? - माऊंट एव्हरेस्ट. ०३) आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली ? - रासबिहारी बोस. ०४) 'भारताचार्य' हे कोणाचे टोपणनाव आहे ? - विनायक चिंतामण वैद्य. ०५) भारताचे ब्रीदवाक्य कोणते आहे ? - सत्यमेव जयते. आय सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

लहरों से डरकर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती नन्ही चीटी जब दाना लेकर चलती है चढ़ती दीवारों पर, सौ बार फिसलती है मन का विश्वाश रगों मे साहस भरता है चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखरता है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती..🏏

❤️ संजू बाबा 🙂🔥Hopeeeeeee!!! Ek Reaction.... Plz ❤️ 🌟🤞🇮🇳🇮🇳
❤️ संजू बाबा 🙂🔥Hopeeeeeee!!! Ek Reaction.... Plz ❤️ 🌟🤞🇮🇳🇮🇳