MPSC DECODED™
Kanalga Telegram’da o‘tish
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Ko'proq ko'rsatish8 885
Obunachilar
-524 soatlar
-297 kunlar
-8530 kunlar
Postlar arxiv
8 885
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2023 खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला?
8 885
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणुन........ यांची निवड डिसेंबर 2022 मध्ये झाली आहे.
8 885
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
53 व्या IFFI महोत्सवामध्ये........ हा Focus देश होता.
8 885
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
RBI द्वारे 1 डिसेंबर 2022 रोजी 4 शहरंामध्ये रिटेल डिजिटल रुपयासाठीचे अनावरण करण्यात आले ती 4 शहरे कोणती आहेत?
8 885
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे ( नागपुर ते शिर्डी) लोकार्पण करण्यात आले.या टप्प्याची लांबी किती किलोमीटर आहे?
8 885
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
आशियातील सर्वात मोठ्या Compressed Natural Biogas प्रकल्पाचे उद्घाटन ऑक्टोबर 2022 मध्ये कोणत्या राज्यात करण्यात आले?
8 885
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
न्या डि वाय चंद्रचुड यांनी 50 वे सरन्यायाधीश म्हणुन 9 नोव्हेंबर 2022 रोजी शपथ घेतली.त्यांनी कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्यन्यायाधीश पदी काम केलेले आहे?
8 885
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा जयंती पटनायक यांचे 2022 मध्ये निधन झाले त्या कोणत्या राज्याच्या होत्या?
8 885
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
51 वा 2019 चा दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला?
8 885
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
........नॆ पहिले महिला उंट स्वार पथक राजस्थान आणि गुजरातमध्ये भारत-पाक सिमेवर तैनात केले आहे?
8 885
गुलालाला मुकलेल्यांची काळजी..🌿
मला माहितीये आपल्यातले बरेच जण आता शस्त्र टाकून बसले आहेत.वही होगा जो मंजूर ए खुदा होगा अशी काहीशी आपली अवस्था आहे.पण मित्रांनो एक सांगू का याने हातात शून्य लागेल.लहानपणी विस्कटलेली गाडी व्यवस्थित जोडलेली आठवतेय का ?सायकल वरून पडलेलं आठवतंय का ?
सराट्याच्या काठीचा केलेला धनुष्यबाण आणि त्याने अचूक हेरलेला नेम आठवतोय का ?
किंवा मोटार आणून त्याच्या वायरी सेल ला जोडून कागदाचा पंखा करून त्याची हवा खाल्लेली आठवतेय का?
तेव्हा असं काहीतरी भारी केलंय म्हणून आपण कौतुकाने आईवडिलांना दाखवलं होतं आणि ते देखील तितक्याच आत्मीयतेने ते पाहत होते.त्या दिवशी त्यांच्या आणि तुमच्या डोळ्यात जे तेज होते ते आठवा आणि ते जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करा. आपण सगळेच एक आहोत आणि आता ह्यावेळेला आपल्यातला कोण काय विचार करतोय याचा बऱ्यापैकी अंदाज यायला लागलाय.मला गुलालात भरलेल्यांचा आनंद आहेच पण गुलालाला मुकलेल्या असंख्यांची काळजी जास्त आहे...
आपण कुठेतरी कमी पडतोय,काहीतरी चुकतंय,दिशा योग्य नाहीय आणि त्यावर मेहनत हा इतकाच काय तो उपाय.शस्त्र हातात घ्या आणि कामाला लागा...
प्रामाणिक मेहनती समोर अपयश हा पर्याय केव्हाच उरत नाही..
©उद्देश
8 885
Gs Decoded Sample Copy
Gs Decoded वैशिष्ट्ये :
👉 राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2013 ते 2020 च्या प्रश्न पत्रिकांचे वर्ष आणि विषयनिहाय विश्लेषण असणारे एकमेव पुस्तक.
👉 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 मध्ये या पुस्तकातून 25 प्रश्नांचा समावेश.
👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 मध्ये या पुस्तकातून 25+ प्रश्नांचा समावेश.
👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 मध्ये या पुस्तकातून 25+ प्रश्नांचा समावेश.
👉 Mpsc च्या इतर परीक्षा तसेच UPSC परिक्षांतील प्रश्नांचे संदर्भ व linkages सांगणारे एकमेव पुस्तक.
@Mrahulkumar
8 885
राज्यसेवा पूर्व 2022 चे विश्लेषण
पेपर कसा सोडवावा ? By
विवेक कांदे (Rank 86 , 2021)
(2022 पूर्व GS 1 Score - 141.50)
Join @mpscdecoded
8 885
Decoded (आपल्या चॅनेल) चा reference दिल्यावर या batch मध्ये तुम्हाला Discount मिळून जाईल 👍👍
Good Initiative
8 885
10 March Offer
फक्त आज 10 मार्च रोजी Swayam spdp ला प्रवेश घेणाऱ्याना Gs decoded (राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2013 ते 2020) Telegram वर online उपलब्ध करून देण्यात येईल.
संपूर्ण पुस्तक download होणार नाही, forward होणार नाही, फक्त online वाचता येईल ..ही ऑफर फक्त आज 10 मार्च रोजी प्रवेश घेणाऱ्यांसाठी (आणि जुने spdp students) लागू असेल.
@Mrahulkumar8 885
Repost from MPSC DECODED™
Swayam Current Revision
जानेवारी 2022 ते मार्च 2023
प्रवेश प्रक्रिया सुरू
Contact
@Mrahulkumar
@Sudarshanjaybhay
8 885
Repost from MPSC DECODED™
#Short Notes
#Current Rapid Revision Batch
#Current Crux
@Mpscdecoded
8 885
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
संपुर्णत: सौर ऊर्जेवर चालणारे मोढेरा गाव कोणत्या राज्यातील आहे ?
8 885
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
भारतातील पहिले वन विद्यापीठ कोणत्या राज्याने स्थापन केलेआहे ?
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
