uz
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Kanalga Telegram’da o‘tish

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Ko'proq ko'rsatish
8 901
Obunachilar
-624 soatlar
-257 kunlar
-7930 kunlar
Postlar arxiv
Live lecture @ 9.30 pm on Telegram.👍 Share this to your friends.👍👍

अनन्वय अलंकार :👇 उपमेय हे इतके अद्वितीय असते की त्याला योग्य उपमान मिळत नाही, अशा वेळी उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय हा अलंकार होतो. अशा वाक्यामधे, ● यासम हा। ● त्याच्यापरी तोच। ● तुझ्यासम तूच। असे शब्द येतात.

"भ्रमरा, खरोखरच तुझ्यासम तूच रम्य" या वाक्यातील अलंकार कोणता?
Anonymous voting

केरकचरा, मीठभाकर, कपडालत्ता या सामासिक शब्दांचा समास ओळखा.
Anonymous voting

Blasphemy - in a religious sense, refers to great disrespect shown to God or to something holy, or to something said or done
Blasphemy - in a religious sense, refers to great disrespect shown to God or to something holy, or to something said or done that shows this kind of disrespect; heresy refers a belief or opinion that does not agree with the official belief or opinion of a particular religion. #शब्दसंग्रह vocabulary

photo content

photo content

श्री. रमेश बैस यांच्याविषयी अयोग्य विधान ओळखा
Anonymous voting

जर 1997 चा पहिला दिवस बुधवार असेन, तर याच वर्षाचा शेवटचा दिवस कोणता असेन??
Anonymous voting

वाकाटक राजवंशाच्या प्रवरसेन दुसरा याने.....ची रचना केली.
Anonymous voting

कॉंग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना कधी झाली?
Anonymous voting

Repost from MPSC DECODED™
RMTP 2023 (Rajyseva Mains Tricks Programme) Contact For Admission - @Mrahulkumar
RMTP 2023 (Rajyseva Mains Tricks Programme) Contact For Admission - @Mrahulkumar

वरील सभा भगतसिंग यांनी पंजाब येथे स्थापन केलेली आहे.👍👍

"Militant Naujawan Bharat Sabha" कुठे सुरु करण्यात आली होती??
Anonymous voting

photo content

The State Bird of Kerala is....
Anonymous voting

आजच्या लोकसभेतील सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी केलेली भाषणे ऐकून आपल्या भारत देशानी केलेल्या प्रगतीचा खूप अभिमान वाटला. तसेच गेल्या 70 वर्षात काँग्रेस ने देशाला कश्या प्रकारे खाईत लोटले याची माहिती मिळाली. भाषणातील परीक्षेसाठी उपयोगी काही निरीक्षणे - भारत भ्रष्टाचार मुक्त झाला आहे - भारत जगाचा विश्वगुरु झाला आहे - भाजपा ने सत्तेसाठी त्याच्या तत्त्वात कधीच बदल केला नाही - पाकिस्तान निर्मिती, माओवाद, आतंकवाद हे सगळे प्रॉब्लेम काँग्रेसच्या निती मुळे निर्माण झाली - नॉर्थ इस्ट मधील सगळे प्रॉब्लेम ला काँग्रेस जबाबदार आहे . - देशात दंगे नाहीत , शांतता आहे . - भाजपा पेक्षा काँग्रेस काळात जास्त लोक दंग्यात मारली गेली - सर्व शासकीय कंपन्या प्रचंड फायद्यात आहेत - आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व index मध्ये भारताचा क्रम सुधारला आहे - काँग्रेस ची स्थापना भारतीय व्यक्ती ने नाही तर अॅलन ह्युम या इंग्रजी व्यक्तींनी केली आहे.

योग्य विधान ओळखा. अ) सर्व ठराव हे कोणत्यातरी प्रकारचे प्रस्ताव असतात. ब) सर्व प्रस्ताव हे ठराव नसतात. क) सर्व ठरावावर गृहात मतदान घेतलेच जाते. ड) सर्व प्रस्तावावर मात्र गृहात मतदान घेतलेच जाते असे नाही
Anonymous voting