MPSC DECODED™
Kanalga Telegram’da o‘tish
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Ko'proq ko'rsatish8 896
Obunachilar
-624 soatlar
-277 kunlar
-8330 kunlar
Postlar arxiv
8 896
जा. क्र. 129/2022, 130/2022, 131/2022, 17/2023, 18/2023, व 21/2023 करीता संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा आयोजित करण्यात येईल. याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7142
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
Oneliner feb march 2023 By Rahul Madane .pdf
@MissionCombined
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
RCR - Oneliner jan to june 2k22 By Rahul Madane.pdf
@MissionCombined
जुलै 2022 ते फेब्रुवारी 2023 Oneliner साठी Msg @Mrahulkumar
8 896
कृपया सर्वांनी retweet करा...
आणि share करा...
मोठ्या चॅनल admins नाही विनंती आहे आपण कृपया हे tweet share करावे...
#Declarerajyasevaresult2021
https://twitter.com/NivruttiBhalkar/status/1660549310155726849?t=xQ1fprPuFNjLwMHm1avZ7w&s=35
8 896
https://twitter.com/PremrajCspeaks/status/1659785501740793857?t=BUFxxeGuXrhuk9RGWMtAng&s=19
#kindly Retweet
#DeclareRajyseva2021result
8 896
जा.क्र.115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022-कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Cutoff
8 896
जा.क्र.115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022-कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
8 896
Repost from Current Crux™
SPDP-2023
FEES - 600 only (25% off)
50 DAYS DETAILED PLAN
50 दिवसांची ही Revision Batch असून ह्यात Daily Test (poll format) आणि Test च audio discussion दिलं जाईल आणि शेवटी तीन comprehensive Test घेतल्या जातील.
आधीच्या बॅच मधून 60+ मुलांची pre crack झाली आहे, ह्यावेळी आपलं target 200+ मूल आहेत. ह्यावेळी कमीत कमी 200+ मुलांची prelim crack होण्यासाठी आम्ही खारीचा वाटा उचलणार आहोत .🙏🙏
Gpay/ppay/Upi - 9011112026
Payment केल्यावर @Mrahulkumar वर screenshot पाठवा.
@mpscdecoded
Contact - @Mrahulkumar
8 896
जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संवर्गाकरीता उत्पादन अभियांत्रिकी पदवीधारक उमेदवारांना अर्ज करण्याकरीता दि.21 मे 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
