uz
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Kanalga Telegram’da o‘tish

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Ko'proq ko'rsatish
8 920
Obunachilar
-224 soatlar
-307 kunlar
-6630 kunlar
Postlar arxiv
Repost from N/a
Prediction Batch 2k24 (राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त पूर्व परीक्षा ) आजपर्यंत आपण History मधील जवळपास 165 Facts (Images) Upload केलेल्या आहेत तसेच Geo आणि Evs च्या जवळपास 152 Facts short notes स्वरुपात Upload केलेल्या आहेत.एका page वर 2-3 सुद्धा Facts असु शकतात.सध्या तरी एवढेच महत्वाचे वाटलेले आहेत. अजुन काही data , वेगळा source use करताना मिळाला तर तो upload केला जाईल. सध्या तरी History , Geo आणि Evs साठी एवढेच आहे.नविन काही भेटले तर Group वर post केले जाईल.   जसा तुम्हाला वेळ मिळेल जसे की चहा पिताना , lunch - dinner करताना , किंवा इतर वेळी अभ्यास होत नाही अशावेळेस हे आपले Predicted Facts Revise करत चला सोबत Upload केलेले Pyqs Key points सुद्धा पहायचे आहेत.    या Predicted Facts ला वारंवार Revise करत रहा. आज आपण राज्यसेवा पूर्व 2020 चा Paper तुम्हाला Solve करण्यासाठी Upload करत आहोत तो तुम्ही 2hrs चा Time Set करुन solve करायचा आहे. Evening ला आज 4pm वाजता 2020 पुर्व परीक्षेचे Explanation , Tricks Facts स्वरुपात आपल्या Batch वर Upload केले जाईल. हे Explanation पाहण्याअगोदर प्रत्येकाने स्वत: अगोदर Paper Solve केला तर त्याचा जास्त फायदा होइल. For Admission @Mrahulkumar

Hello Warriors, उद्याच्या दिवसामधे गेल्या आठवड्यामधील तुम्ही केलेल्या अभ्यासाला किमान 3 तासांची Short Revision द्याल. आजच्या अभ्यासाची तुमची बैठक??
Anonymous voting

• वायंगणी कासव महोत्सव 2024 • वेंगुर्ला • साभार - ना.तहसिलदार अभिजित हजारे सर @Mpscdecoded

• वायंगणी कासव महोत्सव 2024 • वेंगुर्ला • साभार - ना.तहसिलदार अभिजित हजारे सर @Mpscdecoded
+1
• वायंगणी कासव महोत्सव 2024 • वेंगुर्ला • साभार - ना.तहसिलदार अभिजित हजारे सर @Mpscdecoded

Repost from N/a
• जीवावरण प्रकार आणि त्याबद्दल तुलनात्मक माहिती #Rajyasewa #Environment #Predicted
• जीवावरण प्रकार आणि त्याबद्दल तुलनात्मक माहिती #Rajyasewa  #Environment #Predicted

Repost from N/a
History - महत्वाच्या घटना by Rahul Madane - YCMOU .pdf @MissionCombined

Prediction Batch 2k24 • आतापर्यंत Upload केलेल्या गोष्टी 👇👇 • 2020 ते 2023 All GS pyqs Key Points https://t.me/c/1808961774
+1
Prediction Batch 2k24 • आतापर्यंत Upload केलेल्या गोष्टी 👇👇 • 2020 ते 2023 All GS pyqs Key Points https://t.me/c/1808961774/49 • History ( Ancient , Medival , Modern) - Predicted Facts https://t.me/c/1808961774/50 • Geo & Evs - Predicted Facts ( Subday पर्यंत Complete होइल) https://t.me/c/1808961774/179 • Monday पासुन नविन Subject सुरु होइल. For Admission @Mrahulkumar Note - Admission घेतल्यास आधीचा सर्व Data मिळेल.

Prediction Batch 2k24 • आतापर्यंत Upload केलेल्या गोष्टी 👇👇 • 2020 ते 2023 All GS pyqs Key Points • History ( Ancient , Med
+1
Prediction Batch 2k24 • आतापर्यंत Upload केलेल्या गोष्टी 👇👇 • 2020 ते 2023 All GS pyqs Key Points • History ( Ancient , Medival , Modern) - Predicted Facts • Geo & Evs - Predicted Facts ( Subday पर्यंत Complete होइल) • Monday पासुन नविन Subject सुरु होइल. For Admission @Mrahulkumar Note - Admission घेतल्यास आधीचा सर्व Data मिळेल.

आजच्या अभ्यासाची बैठक??
Anonymous voting

Plz Note 👇 मित्रांनो, अभ्यास करत असताना जास्त Stress, तणाव किंवा Load घेऊ नका. सकाळचे विचार तुमचा दिवस कसा जाईल हे ठरवत असतात. त्यामुळे स्वत:चे फक्त एकाच दिवसाचे नियोजन करा आणि ते पूर्ण कसे करता येईल यावर लक्ष द्याल.👍 स्वत:च्या कमतरता आणि जमेच्या बाजू पहा. अभ्यास काय आणि कसा करायचा आहे हे बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहेच, फक्त त्यावर अंमल करायचे राहत तर नाही ना, ते शोधा. मार्ग नक्की सापडेल.😍👍 Stress आला तर message किंवा call करा परंतु, चिंता करत बसू नका. नाहीतर frustration नको त्या वेळी, नको तिथे आणि नको त्या स्वरुपात व्यक्त होत राहील. म्हणून व्यक्त व्हा.👍 तुम्ही स्वत:मधेच एक सामर्थ्यशाली व्यक्ति आहात..त्याला ओळखा आणि तयारीला लागा...विजय आपलाच असेन.😍👍 यशस्वी भव...!👍👍 Join us @Revisers_initiative

• ज्येष्ठ विधिज्ञ फली नरिमन निधन 1929-2024 • व्यक्तीवेध / व्यक्तीविशेष • भारतीय न्यायव्यवस्थेतील पितामह अशी त्यांची ओळख होती
• ज्येष्ठ विधिज्ञ फली नरिमन निधन 1929-2024 • व्यक्तीवेध / व्यक्तीविशेष • भारतीय न्यायव्यवस्थेतील पितामह अशी त्यांची ओळख होती • अनेक ऐतिहासिक खटल्यामध्ये युक्तीवाद केला उदा.केशवानंद भारती खटला खटला यामध्ये त्यांनी नाना पालखीवाला यांना मदत केली , भोपाळ वायू दुर्घटना या खटल्यात त्यांनी युनियन कार्बाइड कंपनीची बाजू मांडली होती नंतर त्यांनी ही आपली चुक असल्याचे सुद्धा मान्य केले , 2015 सालचा न्यायिक नियुक्ती आयोगाच्या खटल्यात सुद्धा यांनी बाजू मांडली होती. • मे 1971 साली यांची नेमणूक अतिरिक्त महान्याय अभिकर्ता म्हणुन करण्यात आली होती परंतु आणीबाणी लागू केल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी जून 1975 मध्ये निषेधार्थ आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. • 9 फेब्रुवारी 2024 रोजी ' IPI-India ' कार्यक्रमात सहभाग साधला होता • पुस्तके/ ग्रंथ - Before Memory fades , The state of the Nation , Indias legal system : Can it be saved आणि God Save the honourable Supreme Court #Current #Prelims #CombineMains @MissionCombined

आजचा अभ्यास??
Anonymous voting

photo content

Rapid Current Revision :- Jan 2023 ते April 2024 Handwritten Short Notes , Audio Lectures , Oneliners Fees 150 रुपये For More Details @Mrahulkumar Demo 2022 Jan ते Dec 2022 Lectures आणि Short Notes with Oneliner 👇👇 https://t.me/+cpfjCrNbKJlkYWY1

🎯 Prediction Batch Prelims 2k24 🎯मुख्य भर GS Solving Techniques and Tricks , Data , Facts. 🎯समाविष्ट घटक :- 1) राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण(2020 ते 2023)Data तसेच संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण (2020 ते 2023)Tricks , Logics.( लिखित स्वरूपात मिळतील) 2) Predicted Facts - Pyqs - Questions दिले जातील ( Source - Pyqs , Reference Books , Classes Test Papers). 3)  महत्त्वाच्या Topics च्या Short Notes ज्यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. 4)  सर्व GS च्या महत्वाच्या Facts आणि त्यावर कसा प्रश्न विचारला जाईल याबाबत Direction दिली जाईल. 5)  Weekly Subjectwise Target दिले जाईल आणि त्यानुसारच Predicted Facts /Topics Batch वर Upload केलॆ जातील. 6)  Predicted Facts/Topics च्या Short Notes आणि त्याबद्दल असणाऱ्या Tricks सुद्धा सांगितल्या जातील. 🎯 राज्यसेवा पूर्व 2023 मध्ये 23 प्रश्न आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मध्ये 24 प्रश्न मागच्या Prediction Batch मधुन आले होते. 🎯 Fees - 500 रुपये. 🎯 Payment - 9011112026 (Rahul Madane) Bhim / Gpay / Ppay / Paytm. FeesPaidकरुन Screen shot - @MRahulkumar या id वर send करा. 🎯 Batch Starts From : 10 फेब्रुवारी 2024 (Admissions सुरु झालेले आहेत) 🎯 Note - Predicted Facts , Pyqs Daily समजुन घेणे आणि ते लक्षात ठेवणे (पाठ करणे) आवश्यक असेल , तरच Batch चा फायदा होइल. 🎯जे admission घेणार आहेत त्यांना काही Doubt असेल , माहिती पाहिजे असेल तर @Mrahulkumar यावर Msg करा.

Today's Study Hrs??
Anonymous voting

🔴 महाज्योती विद्यार्थ्यांकरिता सूचना :- ज्या विद्यार्थ्यांची युपीएससी प्रशिक्षणाकरिता यापूर्वी निवड झाली होती परंतु विविध का
🔴 महाज्योती विद्यार्थ्यांकरिता सूचना :- ज्या विद्यार्थ्यांची युपीएससी प्रशिक्षणाकरिता यापूर्वी निवड झाली होती परंतु विविध कारणामुळे ते रुजू होऊ शकले नव्हते अशा विद्यार्थ्यांना वाढलेल्या जागा नुसार मराठी माध्यम पुणे करिता सामावून घेण्याची संधी याद्वारे देण्यात येत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी परिपत्रकाचे व अर्जाचे काळजीपूर्वक अवलोकन करून आपली यापूर्वी यूपीएससी प्रशिक्षणाकरिता निवड झाली असल्यास व आपण प्रशिक्षणाला रुजू न झाले असल्यास आपला अर्ज दिलेल्या ई-मेल आयडीवर विहित मुदतीत सादर करावा. @MissionCombined