uz
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Kanalga Telegram’da o‘tish

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Ko'proq ko'rsatish
8 875
Obunachilar
-124 soatlar
-197 kunlar
-8730 kunlar
Postlar arxiv
✍✍सध्या चालू असलेल्या Batches 1) RMTP admission Contact : @Mrahulkumar 2) Agri Batch admission contact: @mahesh2010 3) Gs 4 Batch admission Contact: @RSmainsGS4 4) Fact sheet admission contact: @Sudarshanjaybhay

photo content

ज्यांच्या आज मुलाखती झाल्या असतील त्यांनी त्यांच्या transcripts कृपया @Abhi_Hajare या telegram id वर पाठवा.

*स्व'-रूपवर्धिनी, स्पर्धा परीक्षा केंद्र,. पुणे* ..📖📚📚 *संयुक्त पूर्व परीक्षा गट - ब /क - 2023* ❇️ *FAST TRACK BATCH* *Bat
*स्व'-रूपवर्धिनी, स्पर्धा परीक्षा केंद्र,. पुणे* ..📖📚📚 *संयुक्त पूर्व परीक्षा गट - ब /क - 2023* ❇️ *FAST TRACK BATCH* *Batch Features* 🎯 *पूर्व परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम* 🎯 *मूलभूत संकल्पना वर भर* 🎯 *विशेष क्षेत्रातील अधिकाऱ्याचे विशेष मार्गदर्शन* ✅ *Test series* ✅ *Question Paper Analysis* 📌 *यशाची अखंडित परंपरा* *सोनाली खांडवे* *Result : ASO - 2021 (राज्यात मुलींमध्ये प्रथम)* 🔸 *बॅच कालावधी* *२ जानेवारी २०२३ ते १५ एप्रिल२०२३* 🔸 *माफक शुल्क* *२०००/- मर्यादित प्रवेश* 🔸 *ऑफलाईन बॅच* ❇️ *स्थळ : 'स्व' - रुपवर्धिनी , मंगळवार पेठ, पारगे चौक, पुणे - ११* *बापू शिंदे:* *98340 43824* *निखिल गोरखे : 8788407889* *किसन ताकमोडे :9850270614* *उत्कर्षा वाडेकर :* *7507777455*

🛑#Point_5,9,12,13,14 व्यवस्थित #Read करा ...वरील #Point च्या बाबतीत चूका केल्यास तुमची उत्तरपञिका आयोगाकडून तपासली जाणार नाह
🛑#Point_5,9,12,13,14 व्यवस्थित #Read करा ...वरील #Point च्या बाबतीत चूका केल्यास तुमची उत्तरपञिका आयोगाकडून तपासली जाणार नाही🙏😊 ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@TMOFFICER_KATTA✔️

photo content

आज मुलाखत दिली असेल तर Transcripts पाठवू शकता @Sudarshanjaybhay

RMTP amdissions: @Mrahulkumar Agri Batch admission contact: @mahesh2010 Gs 4 Batch admission Contact: Fact sheet admission contact: @Sudarshanjaybhay

KCC - 10H By @Mpscdecoded (कृषी Crash Course - फक्त 10 तासांत) 👉10 तासात 30 पैकी 25 Marks ची हमी. 👉नोट्स+audio lectures+PYQ
KCC - 10H By @Mpscdecoded (कृषी Crash Course - फक्त 10 तासांत) 👉10 तासात 30 पैकी 25 Marks ची हमी. 👉नोट्स+audio lectures+PYQ analysis+facts Contact: @mahesh2010

Study HARD, no matter if it seems impossible, no matter if it takes time, no matter if you have to up all night, just remembe
Study HARD, no matter if it seems impossible, no matter if it takes time, no matter if you have to up all night, just remember that the feeling of success is the best thing in entire world.💫

ही बॅच Agriculture कृषी मेन्स साठी आहे ..👍👍

१) पेपर 1 आणि 2 साठी आयते material भेटेल.. २) तुम्हाला फक्तं वाचन कराव लागेलं, बाकी गोष्टीमध्ये time नाही घालवावा लागणार. ३)
१) पेपर 1 आणि 2 साठी आयते material भेटेल.. २) तुम्हाला फक्तं वाचन कराव लागेलं, बाकी गोष्टीमध्ये time नाही घालवावा लागणार. ३) Weekly and daily target दिले जाणार. ४) Smart study करून घेतला जाईल. ५) प्रत्येक problem solve केला जाईल. ६) शेवटच्या महिन्यात revision lecture द्वारे revision करुन घेतली जाईल. Contact : @mahesh2010

Agriculture Mains Mentor Ship Batch साठी तुम्ही interested आहात का ?
Anonymous voting

जा. क्र. 31/2022 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 च्या पुणे केंद्रावरील उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 02 ते 06 जानेवारी, 2023 या कालावधीत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे घेण्यात येतील. मुलाखतीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6508

राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक/पारंपरिक स्वरुपाच्या प्रश्नपत्रिकांच्या उत्तरे लिखाण्याच्या माध्यमासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6502

जाहिरात क्रमांक 077/2022 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6496 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6497 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6498 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6499 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6500

Spdp मध्ये सांगितलेल्या Tricks मुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचा score वाढवण्यात मदत झाली आहे. हे वर दिलेले सर्व spdp चे re
+9
Spdp मध्ये सांगितलेल्या Tricks मुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचा score वाढवण्यात मदत झाली आहे. हे वर दिलेले सर्व spdp चे reviews आहेत.. आणि आत्ता आपण Rmtp मध्ये राज्यसेवा Mains च्या जवळपास 100 Tricks सांगितल्या आहेत. सर्व Tricks चे audio upload करून झाले आहेत. ह्या सर्व tricks ऐकायला तुम्हाला 2-3 दिवस पुरेसे आहेत आणि त्या revise करण्यासाठी /पाठ करण्यासाठी त्या सतत पहाव्या लागतील , implement कराव्या लागतील. ह्यातली प्रत्येक trick 1-2 मिनिटात जरी समजावून सांगितलेली असली तरी प्रत्येक trick मागे 3-4 तासाचं research आहे, त्यामुळे तूम्ही ह्या tricks ची जेवढी respect करून त्या implement कराल तेवढा तुम्हाला फायदा होईल. ज्यांना प्रवेश घ्य्याचा असेल ते घेवू शकता , सध्या काही दिवसांकरता सवलतीत प्रवेश देत आहोत. 👇👇 Contact for RMTP Admissions : @Mrahulkumar