MPSC DECODED™
Kanalga Telegram’da o‘tish
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Ko'proq ko'rsatish8 892
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-257 kunlar
-8230 kunlar
Postlar arxiv
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
श्री श्री सत्य साई संजीवनी रुग्णालयाचे उद्घाटन कोणत्या देशामध्ये करण्यात आले आहे?
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
देशी गाई पाळणाऱ्या शेतकऱ्यांना कोणत्या राज्य सरकारकडुन दरमहा 900 रुपये मिळणार आहेत?
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
महाराष्ट्र राज्य महिला आयोगामार्फत महिला सक्षमीकरणासाठी व उत्थानासाठी कोणती योजना राबविण्यात आली आहे?
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
कोणत्या राज्याने मार्च 2022 मध्ये बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंध विधेयक,2022 विधानसभेत मंजुर केले?
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
विक्रम साराभाई चिल्ड्रन इनोव्हेशन सेंटर नुकतेच कुठे सुरु करण्यात आले आहे?
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
कोणत्या देशाने 2025 पर्यंत देशातील सर्व अणुऊर्जा प्रकल्प बंद करण्याची घोषणा केली आहे?
8 893
⭕️केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि तृणमूल काँग्रेस पक्ष या तीन पक्षाचा राष्ट्रीय पक्ष असा दर्जा काढून घेतलेला आहे आणि आम आदमी पार्टी या पक्षाला राष्ट्रीय पक्ष असा दर्जा बहाल केलेला आहे.
👉निवडणूक आयोगाच्या वर दिलेल्या पत्रामध्ये राष्ट्रीय पक्षाबद्दलच्या अटी व शर्ती व्यवस्थित वाचा.
@Mpscdecoded
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
राज्य निवडणुक आयोगाने कोणाला उत्कृष्ट जिल्हाधिकारी हा सन्मान घोषित केला आहे?
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
युरोपियन संसदेने कोणत्या देशाला दहशतवादाचे प्रायोजक म्हणून घोषित केले आहे?
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली 14 सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे?
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगित महाविद्यालय व संग्रहालय..........येथे स्थापित करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
पंजाबच्या उत्पादन शुल्क विभागाने 2020 सालात अवैध दारु व्यापार संबंधित गुन्ह्याना आळा घालण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली?
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी 2022 मध्ये कोणती कर्ज योजना प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली?
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
टोकियो 2020 मध्ये झालेल्या paraolympic गेम्स मध्ये 2 पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
2022 सालचे प्रतिष्ठित बोल्टझमन पदक प्राप्त करणारे पहिले भारतीय भौतिकशास्त्रज्ञ कोण आहेत?
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
2021 ब्रिक्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये खालीलपैकी कोणाला उत्कृष्ट पुरुष अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला?
8 893
इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाज्योती कडून वर्ष 2023 - 24 वर्षाकरिता राज्यसेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण परीक्षा नोंदणी अर्ज करण्याकरिता आज शेवटची तारीख होती पण महाज्योती कडून आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
नवीन तारीख - 20/04/2023
@Mpscdecoded
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन कधी साजरा केला जातो?
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
