TCS & IBPS स्पर्धा परीक्षा
TCS IBPS 𝐄𝐱𝐚𝐦 बद्दल 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 देणारे एकमेव चॅनेल 🎉 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐐𝐮𝐢𝐳 🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬 ➥ नोट्स आणि मागील प्रश्नपत्रिका ➥ TCS IBPS एकूण 80,000 + MCQ 📢 जॉईन REQUEST SEND करा 👇 👇 खालील 𝗟𝗶𝗻𝗸 वर 𝗖𝗹𝗶𝗰𝗸 करा 👇
Ko'proq ko'rsatish77 695
Obunachilar
-4824 soatlar
-3387 kunlar
-65130 kunlar
- Kanalning o'sishi
- Post qamrovi
- ER - jalb qilish nisbati
Ma'lumot yuklanmoqda...
Obunachilar o'sish tezligi
Ma'lumot yuklanmoqda...
Repost from TCS & IBPS स्पर्धा परीक्षा
✅ कृपया 'या' नोट्स झेरॉक्स काढून ठेवा
सर्व नोट्स खालील लिंक वर क्लिक करून Donwload करून घ्या 👇👇
╔════════════════════╗
▒ 𝗗𝗼𝘄𝗻𝗹𝗼𝗮𝗱 𝗣𝗗𝗙 𝗡𝗼𝘁𝗲𝘀 ▒
╚════════════════════╝
परिक्षेच्या बाबतीत सिरीयस असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक ग्रुप बनवला आहे ह्यात नोट्स, टेस्ट पेपर आणि मार्गदर्शन करणार आहोत ग्रुप जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि ग्रुप जॉईन करा
👉 परीक्षेची तयारी करण्यासाठी जॉईन करा
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
सुचना : लिंक थोड्याच वेळात Delete करण्यात येईल.
╔════════════════════╗
▒ 𝗗𝗼𝘄𝗻𝗹𝗼𝗮𝗱 𝗣𝗗𝗙 𝗡𝗼𝘁𝗲𝘀 ▒
╚════════════════════╝
100
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
♦️जी - 20 परिषद अध्यक्ष देश
👉2022 ➡️ इंडोनेशिया
👉 2023 ➡️ भारत
👉 2024 ➡️ ब्राझील
👉 2025 ➡️दक्षिण आफ्रिका
👉 जी - 20 या संघटनेची सदस्य संख्या 21 आहे सर्वांनी लक्षात ठेवा.
43380
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
Photo unavailable
♦️पुतिन युद्धविरामास सशर्त तयार.
40100
Repost from 🚔 फक्त खाकी 🚔
Breaking 50% Discount News
🎊🎉गोल्डन ऑफर आता मिळवा चक्क 50% डिस्काउंटमध्ये पुस्तके तेही अगदी घरपोच 📚
📌ऑफर मर्यादित कालावधीसाठी 🤗
💁♀आगामी जिल्हा परिषद भरती करीता एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी परिक्षाभीमुख पुस्तके ऑनलाईन व मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध📚
1) लेटेस्ट TCS पेपर स्मार्ट बुक MRP-430 , OFFER-215
2) जिल्हा परिषद संपूर्ण भरती IBPS पॅटर्न गाईड- सर्व पदांसाठी ALL IN ONE गाईड
MRP-400 , OFFER-200
3) ग्रामसेवक भरती संपूर्ण IBPS गाईड MRP-390 , OFFER-195
4) कनिष्ठ सहाय्यक भरती स्मार्ट बुक MRP-380 , OFFER-190
5)आरोग्य सेवक/परीचारिका स्मार्ट बुक गाईड MRP-480 , OFFER-240
6) आरोग्य विभाग संपूर्ण भरती गाईड सर्व पदांसाठी MRP-400 , OFFER-200
7)222 आरोग्य भरती प्रश्नपत्रिका संच स्मार्ट बुक MRP-490 , OFFER-245
8)202 TCS जंबो प्रश्नपत्रिका संच स्मार्ट बुक MRP-790 , OFFER-395
9)20000 TCS जंबो विषयनिहाय वर्गीकरण स्मार्ट बुक MRP-720 , OFFER-360
🎯ऑनलाईन ऑर्डर लिंक-
https://bit.ly/3X1T2yT
OR
https://bit.ly/4bvnh5p
🎯डेमो व्हिडिओ ट्रेलर लिंक -
https://www.youtube.com/live/CgcgHx15Zbs?si=v6zEyCTUwF33OWmN
🎯डेमो कॉपी व अधिक माहितीसाठी व्हाट्सअप्प लिंक-
https://wa.me/message/EUQK3XU3WABMN1
👉जर आपणास खरच पोस्ट मिळवायची असेल तर एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तके
☄️भारती प्रकाशन पुणे
9767165594
9552976452
44010
Photo unavailable
📢PW चे झाले 4 वर्ष पूर्ण PW MPSC WALLAH घेऊन आले आहे तुमच्यासाठी ऑफर
🔥ते पण 78% ऑफ
🏆तर आता तुमची तयारी अधिक शक्तिशाली बनवा कशाची वाट पाहत आहात?
🎯 सक्षम 2.0 MPSC राज्यसेवा 2025 फाउंडेशन बॅच 🔥
🌟 लिंक: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/l5l7r8ax
➡आता फक्त @ 4499/- मध्ये!
🎯सामर्थ्य 2.0 संयुक्त 2024 पूर्व बॅच 🔥
🌟 लिंक 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/hq0x2qtr
➡आता फक्त @ 1499/- मध्ये!
🎯SANGRAM MPSC COMBINED 2025 FOUNDATION बॅच 🔥
🌟 लिंक 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/oz9jt1x6
➡आता फक्त @ 2499/- मध्ये!
💥 खास गोष्ट अशी आहे की तुम्ही आमचा कोड 🔥 MH500 वापरल्यास, तुम्हाला आणखी 500 रुपयांची सूट देखील मिळेल.
56500
Repost from 🚔 फक्त खाकी 🚔
Photo unavailable
♦️४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलोड करणे कठीण.
👉 निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार.
👍 1
49210
🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)
25 मे 2024
🔖 प्रश्न.1) नुकतेच मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
उत्तर - अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी
🔖 प्रश्न.2) जर्मन लेखिका जेनी एरपेनबेक आणि अनुवादक मायकेल हॉफमन यांना कोणत्या कादंबरीसाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे ?
उत्तर - कैरोस (Kairos)
🔖 प्रश्न.3) शारजा चॅलेंजर्स बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद नुकतेच कोणी पटकावले ?
उत्तर – दिव्या देशमुख
🔖 प्रश्न.4) जैविक विविधतेच्या (COP 16) परिषदेच्या पक्षांची 16 वी बैठक कोणता देश आयोजित करेल ?
उत्तर – कोलंबिया
🔖 प्रश्न.5) कोणत्या राज्य सरकारने 33% सरकारी कंत्राटी नोकऱ्या महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत ?
उत्तर – कर्नाटक
🔖 प्रश्न.6) जगातील सर्वोच्च पाच क्रूड स्टील उत्पादक देशांपैकी कोणत्या देशाने एप्रिल 2024 मध्ये स्टील उत्पादनात सकारात्मक वाढ नोंदवली ?
उत्तर – भारत
🔖 प्रश्न.7) भगवान बुद्धांच्या आत्मज्ञानासाठी सिक्कीममध्ये साजऱ्या होणाऱ्या बौद्ध उत्सवाचे नाव काय आहे ?
उत्तर – सागा दावा
🔖 प्रश्न.8) नुकताच अमल क्लूनी महिला सक्षमीकरण पुरस्कार कोणत्या भारतीय महिलेला देण्यात आला ?
उत्तर – उत्तर प्रदेशची, आरती
🔖 प्रश्न.9) दक्षिण कोरिया, चीन आणि जपान देशाची त्रिपक्षीय शिखर परिषद कोठे होणार ?
उत्तर – सेऊल
🔖 प्रश्न.10) युएफा युरोपालीग फुटबॉलचे जेतेपद जिंकणारा पहिला इटालियन संघ कोणता ठरला ?
उत्तर – अटलांटा
🔖 प्रश्न.11) दरवर्षी राष्ट्रकुल दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर – २४ मे
🪀 तुमच्या मित्रांना ग्रुप जॉईन करायचा असेल तर लिंक शेअर करा.
58940
❇️ 24 मे 2024 चालू घडामोडी ❇️
प्रश्न – नुकताच आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस कधी साजरा करण्यात आला?
उत्तर - 22 मे
प्रश्न – उत्तर भारतातील वायू प्रदूषण आणि आरोग्यावर होणाऱ्या परिणामांविषयीचा संशोधन अहवाल कोणी सादर केला आहे?
उत्तर - IIT जयपूर
प्रश्न – नुकतेच जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या एकता भयाने कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर - सुवर्ण
प्रश्न – अलीकडे भारताचे आणि कोणत्या देशाचे सैन्य शक्ती या संयुक्त सरावात भाग घेत आहेत?
उत्तर - फ्रान्स
प्रश्न – नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल ट्रॅव्हल अँड टुरिझम इंडेक्समध्ये कोणत्या शहराला स्थान मिळाले आहे?
उत्तर- अमेरीका
प्रश्न – कान्सच्या रेड कार्पेटवर नुकताच पहिला भारतीय तमाशा दिग्दर्शक कोण बनला आहे?
उत्तर - उर्मिमाला बरुआ
प्रश्न – आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय ग्लोबल फोरम नुकतेच कुठे आयोजित करण्यात आले आहे?
उत्तर - सेऊल
प्रश्न – IAF इमर्जन्सी मेडिकल प्रोसिजर सिस्टीमचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले आहे?
उत्तर - बेंगळुरू
49040
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
Photo unavailable
❇️ जागतिक निर्देशांकातील भारतीय शहरांमध्ये दिल्ली 350 व्या क्रमांकावर आहे.
◆ ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या ग्लोबल सिटीज इंडेक्समध्ये दिल्ली हे 350 व्या क्रमांकावर असलेले भारतीय शहर आहे.
◆ न्यूयॉर्क पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर लंडन, सॅन जोस, टोकियो आणि पॅरिस आहे.
❇️ इतर भारतीय शहरे:
◆ बेंगळुरू (411), मुंबई (427), आणि चेन्नई (472)
हा निर्देशांक 163 देशांचा समावेश असलेल्या जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या शहरांचे समग्र मूल्यमापन प्रदान करतो.
◆ या यादीत दक्षिण भारतीय शहरे उच्च स्थानावर असल्याचे दिसून येत आहे.
👍 2
43840