cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

Marathi Naukri

🏆 मराठी नौकरी 🎯 पोलीस भरती 🎖 Daily Current Affairs 📚 MPSC 2024 🏆 Zilha Parishashad Bharti 2024 🔷 Police Bharti 2024 📝 Talathi Bharti 2024 ⛳️ Vanrakshak Bharti 2024 Visit Now : https://marathinaukri.in For Promotion WhatsApp Only : +91 997 5555 606

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
103 798
Obunachilar
-624 soatlar
-1547 kunlar
-75030 kunlar
Post vaqtlarining boʻlagichi

Ma'lumot yuklanmoqda...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Nashrni tahlil qilish
PostlarKo'rishlar
Ulashishlar
Ko'rish dinamikasi
01
https://marathinaukri.in/police-bharti-previous-questions-papers-02/
2 6402Loading...
02
https://naukriinsider.com/zp-exam-bharti-important-questions-papers-2023-set-01/
3 0962Loading...
03
https://chat.whatsapp.com/BVVCi1Olz1J1g97e0ckLtP
10Loading...
04
प्रश्न 9. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात ? 1) विशेषण 2) नाम 3) क्रियापद 4) अव्यय उत्तर : 3) क्रियापद स्पष्टीकरण : क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. क्रियापद हे वाक्यातील मुख्य पद असते. प्रश्न 10. खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा. 1) पेन्सिल 2) रुमाल 3) चष्मा 4) मंदिर उत्तर : 4) मंदिर स्पष्टीकरण : मराठी मध्ये लिंगाचे प्रमुख तीन प्रकार मानतात पुल्लिंग - तो स्त्रीलिंग - ती नपुसकलिंग -ते
3 66013Loading...
05
पोलीस भरती 2024 साठी सराव प्रश्नसंच भाग 01 प्रश्न 1. रुद्रांश पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? 1) एअर रायफल शूटिंग 2) बिलियर्ड्स 3) क्रिकेट 4) स्विमिंग उत्तर : 1) एअर रायफल शूटिंग स्पष्टीकरण : रुद्रांश पाटील हा खेळाडू एअर रायफल शूटिंग या खेळाशी संबंधित आहे. एअर रायफल शूटिंग चे अन्य खेळाडू. तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, विजयवीर सिंधू, लक्ष शेरॉन, पृथ्वीराज लेंडायमन हे नेमबाजी खेळाडू आहेत. नीरज चोप्रा - भालाफेक मिराबाई चानू - वेटलिफ्टिंग पी.वी. सिंधू - बॅडमिंटन बजरंग पुनिया -कुस्ती प्रश्न 2. केंद्रीय रेल्वेमंत्री भारत सरकार या पदावर सध्या कोण आहेत ? 1) नरेंद्र सिंह तोमर 2) अश्विनी वैष्णव 3) अर्जुन मुंडा 4) धर्मेंद्र प्रधान उत्तर : 2) अश्विनी वैष्णव स्पष्टीकरण : केंद्रीय रेल्वेमंत्री हे अश्विनी वैष्णव आहेत . सद्याचे 2023 केंद्रीय मंत्री व खाते. राजनाथ सिंह - संरक्षण अमित शहा- गृह , सहकार नरेंद्र सिंह तोमर- कृषी ,पंचायत राज निर्मला सीतारमण -अर्थ व कंपनी व्यवहार नितीन गडकरी -रस्ते व राष्ट्रीय महामार्ग अनुराग ठाकूर - क्रीडा स्मृती इराणी- महिला बालविकास अश्विनी वैष्णव- रेल्वे एस जयशंकर - परराष्ट्र गजेंद्र सिंग शेखावत - जलशक्ती प्रश्न 3. 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ? 1) भालचंद्र नेमाडे 2) बाबा आढाव 3) डॉ. रवींद्र शोभणे 4) मधुकर सावंत उत्तर : 3) डॉ. रवींद्र शोभणे स्पष्टीकरण : अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे हे एक मराठी कथाकार कादंबरीकार लेखक आणि समिक्षक म्हणून प्रसिद्ध . त्यांची प्रसिद्ध पुस्तके -अनंत जन्मांची गोष्ट ,अश्वमेध, पांढरे हत्ती, गोत्र ,शहामृग. न्यायमूर्ती रानडे यांच्या अध्यक्षतेखाली 1878 पुणे. पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. प्रश्न 4. भारताच्या राज्यसभा सभागृहाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ? 1) जगदीप धनखड 2) मल्लिकार्जुन खरगे 3) ओम बिर्ला 4) थंबी दुराई उत्तर : 1) जगदीप धनखड स्पष्टीकरण : भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्यसभा सदस्यांचा कालावधी सहा वर्ष मात्र सभापतींचा उपराष्ट्रपती कालावधी पाच वर्ष असतो. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात मात्र ते सभागृहाचे सदस्य नसतात. उपराष्ट्रपतीला राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून वेतन दिले जाते. उपराष्ट्रपती म्हणून कोणतेही वेतन दिले जात नाही कलम 69. प्रश्न 5. खालीलपैकी कुणाला सामाजिक कार्यासाठी पद्मश्री किताब केंद्र शासनाकडून मिळाला ? 1) भिकूरामजी इदाते 2) रामकृष्ण शिंदे 3) मालतीबाई जाधव 4) राशीद शेख मिया उत्तर : 1) भिकूरामजी इदाते स्पष्टीकरण : वंचित घटकांच्या विकासात लक्षणीय योगदान दिल्याबद्दल भिकू रामजी इदाते यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रश्न 6. प्रजासत्ताक दिन 2023 च्या प्रमुख परेडला प्रमुख पाहुणे म्हणून हजर असलेले अब्दुल फताह अल सिसी हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत ? 1) लिबिया 2) सुदान 3) इजराइल 4) इजिप्त उत्तर : 4) इजिप्त स्पष्टीकरण : इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सीसी यांना 2023 च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. सीसी 2014 पासून इजिप्त चे राष्ट्राध्यक्ष आहेत. इजिप्त या देशाची राजधानी कैरो व भाषा अरबी व चलन इजिप्शियन पाउंड आहे. इजिप्त ला नाईल नदीची देणगी म्हणतात. इजिप्तचे पिरॅमिड जगप्रसिद्ध आहे. प्रश्न 7. केंद्रीय बजेट 2023 मध्ये नव्याने प्रस्तावित केलेली अमृत धरोवर ही योजना कशाशी संबंधित आहे ? 1) नदी संवर्धन 2) दूध उत्पादन 3) पाणथळ विकास 4) पाऊस व्यवस्थापन उत्तर : 3) पाणथळ विकास स्पष्टीकरण : शहरांमधील पाणथळ जागांचा इष्टतम वापर वाढवण्यासाठी आणि त्यांची जैवविविधता सुधारण्यासाठी भारत सरकारने अमृत धरोहर योजना सुरू केली आहे. उद्दिष्ट- पाणथळ जमिनींचे इष्टतम वापर करून त्यांचे संवर्धन करणे. ही योजना येत्या तीन वर्षात राबवण्यात येणार आहे. योजनेमुळे इको टुरिझम आणि कार्बन स्टॉक वाढेल व स्थानिक समुदायांना त्याचा उत्पन्नात मदत होईल. प्रश्न 8. केंद्र सरकारने 23 जानेवारी हा दिवस नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या सन्मानात काय म्हणून घोषित केला आहे ? 1) बलिदान दिवस 2) आजादी दिवस 3) सुभाष दिवस 4) पराक्रम दिवस उत्तर : 4) पराक्रम दिवस स्पष्टीकरण : नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897. 23 जानेवारी राष्ट्रीय पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो. सुभाषचंद्र बोस 1938 हरीपुरा येथील काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 1939 काँग्रेसचे विचार न पटल्याने त्यांनी स्वतंत्र फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्षाची स्थापना केली . सिंगापूर येथे नेताजींनी आझाद हिंद सेनेचे सेनापतीपद व अध्यक्षपद स्वीकारले. नेताजींनी भारतीयांना 'तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा' असा नारा दिला.
3 64133Loading...
06
Media files
3 3468Loading...
07
Media files
4 28918Loading...
08
https://marathinaukri.in/police-bharti-previous-questions-papers-03/
5 6815Loading...
09
Media files
6 73821Loading...
10
https://marathinaukri.in/police-bharti-previous-questions-papers-04/
7 4355Loading...
11
https://youtu.be/aAKUvXT6R6Q
7 7629Loading...
12
Media files
7 17322Loading...
13
https://marathinaukri.in/police-bharti-previous-questions-papers-05/
8 5135Loading...
14
Media files
9 19425Loading...
15
https://marathinaukri.in/police-bharti-previous-questions-papers-06/
10 7126Loading...
16
Media files
10 62021Loading...
17
https://marathinaukri.in/police-bharti-previous-questions-papers-07/
11 59513Loading...
18
Media files
11 25010Loading...
19
Media files
10 04930Loading...
20
1. हरितक्रांतीच्या पहिल्या टप्प्यात , HYV बियाण्यांचा वापर अधिक समृद्ध राज्यापुरता मर्यादित होता. या यादीत खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता ? 1) पंजाब 2) आंध्रप्रदेश 3) तामिळनाडू 4) कर्नाटक उत्तर : 4) कर्नाटक 2. लैंगिक अत्याचार लैंगिक छळ आणि पोर्नोग्राफी या गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण करणारा कायदा आणि विशेष न्यायालये स्थापन करण्याची योजना आहे ................... (Pocso) म्हणून संदर्भ दिला जातो. 1) लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण कायदा 2012 2) लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण कायदा 2013 3) लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे प्रतिबंध अधिनियम 2012 4) लैंगिक अत्याचारापासून मुलांचे संरक्षण कायदा 2012 उत्तर : 1) लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण कायदा 2012 3. संस्कृती मंत्रालय देशासाठी पिंगली व्यंकय्या यांचे योगदान साजरे करण्यासाठी ............. 2022 रोजी तिरंगा उत्सवाचे आयोजन केले. 1) 2 ऑगस्ट 2) 5 सप्टेंबर 3) 1 जुलै 4) 9 मे उत्तर : 1) 2 ऑगस्ट 4. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना भारतात कोणत्या वर्षी सुरु झाली ? 1) 1999 साली 2) 2008 साली 3) 2005 साली 4) 2000 साली उत्तर : 1) 1999 साली 5. ..................... ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी विविध देशांच्या सरकारला भांडवल उधार देते. 1) रिझर्व बँक ऑफ इंडिया 2) जागतिक बँक 3) सेंट्रल बँक ऑफ इंडिया 4) स्टेट बँक ऑफ इंडिया उत्तर : 2) जागतिक बँक 6. खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार सिक्किम शी संबंधित आहे ? 1) कोलाटम 2) मुनारी 3) भांगडा 4) ताशी सबदो उत्तर : 4) ताशी सबदो 7. ........................ ही पाटलीपुत्र येथेच स्थलांतरित होण्यापूर्वी बरीच वर्षे मगधची राजधानी होती . 1) राजगृह 2) सारनाथ 3) उज्जैन 4) तक्षशिला उत्तर : 1) राजगृह 8. ग्राहक संरक्षण कायदा 2019, 2019 मध्ये पारित झाला आणि ................... मध्ये लागू झाला होता. 1) 2021 साली 2) 2019 साली 3) 2022 साली 4) 2020 साली उत्तर : 4) 2020 साली 9. जून 2022 मध्ये विरोधी पक्षाकडून भारताच्या राष्ट्रपती पदासाठी उमेदवार कोण होते ? 1) द्रोपदी मर्मु 2) सोनिया गांधी 3) यशवंत सिन्हा 4) जयराम रमेश उत्तर : 3) यशवंत सिन्हा 10. राज्याचा राज्यपाल म्हणून नेमणूक होण्यासाठी किमान किती वय असावे लागते ? 1) 30 वर्षे 2) 35 वर्ष 3) 25 वर्ष 4) 27 वर्ष उत्तर : 2) 35 वर्ष 11. भारतीय राज्यघटनेतील कलम 25 ते 28................ शी संबंधित आहे. 1) घटनात्मक उपायांचे अधिकार 2) सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार 3) धर्म स्वातंत्र्याचा अधिकार 4) शोषणाविरुद्ध अधिकार उत्तर : 3) धर्म स्वातंत्र्याचा अधिकार 12. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाच्या संविधानातून स्वीकारली गेले आहेत ? 1) यूएसए 2) फ्रान्स 3) कॅनडा 4) रशिया उत्तर : 4) रशिया 13. अर्थशास्त्रात CRR चे पूर्ण रूप काय आहे ? 1) Cash reserve ratio ( रोख राखीव प्रमाण) 2) Cash rationing reserve ( रोख रेशनिंग राखीव) 3) Cash rate reserve ( रोख दराचे प्रमाण ) 4) Capital reserve ratio ( भांडवली राखीव प्रमाण ) उत्तर : 1) Cash reserve ratio ( रोख राखीव प्रमाण) 14. कार्बन चा अनुक्रमांक किती आहे ? 1) 7 2) 9 3) 8 4) 6 उत्तर : 4) 6 15. 2011 च्या जनगणनेनुसार कोणत्या भारतीय राज्याची लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे ? 1) सिक्कीम 2) नागालँड 3) अरुणाचल प्रदेश 4) मिझोराम उत्तर : 3) अरुणाचल प्रदेश 16. मॉस आणि मर्चेटिया खालीलपैकी कोणत्या गटाच्या अंतर्गत येतात ? 1) शेवाळ 2) जिम्नोस्पर्म 3) ब्रायोफायटा 4) टेरिडोफायटा उत्तर : 3) ब्रायोफायटा 17. सदनम पी.व्ही. बालकृष्ण यांना कोणत्या नृत्य शैलीसाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला ? 1) लावणी 2) भरतनाट्यम 3) कुचीपुडी 4) कथकली उत्तर : 4) कथकली 18. खालीलपैकी कोणता देश लुसोफोनिया खेळाचा भाग नाही ? 1) पोर्तुगाल 2) मकाऊ 3) जर्मनी 4) भारत उत्तर : 3) जर्मनी 19. बजेट दस्तऐवज एकूण खर्चाचे वर्गीकरण...................... मध्ये करतात. 1) वस्तू आणि उत्पन्न 2) आंशिक आणि पूर्ण खर्च 3) सेवा आणि गैर- वस्तू सेवा 4) योजना आणि योजनेतर खर्च उत्तर : 4) योजना आणि योजनेतर खर्च 20. खेळाडू आणि त्यांचे राज्य/ केंद्रशासित प्रदेशाबाबत खालीलपैकी कोणते चुकीचे आहे ? 1) सानिया मिर्झा -महाराष्ट्र 2) अंजुम चोप्रा -नवी दिल्ली 3) मिताली राज -तामिळनाडू 4) सायना नेहवाल - हरियाणा उत्तर : 3) मिताली राज -तामिळनाडू 21. खालीलपैकी कोणाला भारताचा फ्लाईंग शिख म्हणतात ? 1) मोहिंदर सिंग 2) अजित पाल सिंग 3) जोगिंदर सिंग 4) मिल्खा सिंग उत्तर : 4) मिल्खा सिंग पोलीस भरती 2024 सराव प्रश्नसंच https://marathinaukri.in/
11 80469Loading...
21
सर्व सरळसेवा पोलीस भरती, जिल्हा परिषद भरती, आरोग्य भरती, तलाठी भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे WhatsApp ग्रुप प्रत्येक जिल्ह्यानुसार तयार केले आहे.... आपापला जिल्हा निवडा व ग्रुपला जॉईन व्हा...... 36 जिल्हे 36 ग्रुप पोलीस भरती - बीड https://chat.whatsapp.com/C5TqYF9kH6F34wNfGihcC2 पोलीस भरती - औरंगाबाद https://chat.whatsapp.com/G7dgOxbzVsG3403FdiermF पोलीस भरती -  नवी मुंबई https://chat.whatsapp.com/Evc5T2RoDsaKY02H0PvRN9 पोलीस भरती - ठाणे https://chat.whatsapp.com/LKgWUwnKjD68uGk7k4zEbJ पोलीस भरती - गडचिरोली https://chat.whatsapp.com/E9tO7gOx0VNGp7HzxcAf7D पोलीस भरती - नांदेड https://chat.whatsapp.com/BExeKSfhakc85EW7GrcnZ5 पोलीस भरती - परभणी https://chat.whatsapp.com/FhKsEQyWCcpBXP7QlmTLJH पोलीस भरती - हिंगोली https://chat.whatsapp.com/KPWwWb9CQVAIGhx5lWMWBX पोलीस भरती - लातूर https://chat.whatsapp.com/LxSrpUV4Uzd528MTWcgbvq पोलीस भरती - उस्मानाबाद https://chat.whatsapp.com/CptVeyCeFaeJ6RKp8l3QeX पोलीस भरती - अहमदनगर https://chat.whatsapp.com/Kl1Wfvc3crc1w8BevhKJR2 पोलीस भरती - जालना https://chat.whatsapp.com/CyUxmQiCQhwKQIkudrhdCF पोलीस भरती - पालघर https://chat.whatsapp.com/E10Hq3hYFop8ot2vi57XX3 पोलीस भरती - रायगड https://chat.whatsapp.com/EwHMBYt22ZgAeldLLIVACk पोलीस भरती - रत्नागिरी https://chat.whatsapp.com/C3UJHQyUqeU4Fjd7QlSqz1 पोलीस भरती - सिंधुदुर्ग https://chat.whatsapp.com/GgapPUUit9FD5dtxoHC3JV पोलीस भरती - पुणे https://chat.whatsapp.com/Bux3xR1UbNH8C1TcWCO31g पोलीस भरती - सातारा https://chat.whatsapp.com/Bfg1PwycWPLBejonIvyAtr पोलीस भरती - कोल्हापूर https://chat.whatsapp.com/IAQxO7HVall2GWMwlw4cKV पोलीस भरती - सांगली https://chat.whatsapp.com/DIRwxEYPqwS1ybzUI7HxEs पोलीस भरती - सोलापूर https://chat.whatsapp.com/JdzSG4jjuzWG3IcG3SeuGv पोलीस भरती - नाशिक https://chat.whatsapp.com/IJLRxkHc7uECgwOuaU1b9h पोलीस भरती - धुळे https://chat.whatsapp.com/Jufpx2LEnUW4hpGA48Ngy5 पोलीस भरती - नंदुरबार https://chat.whatsapp.com/Jn9w54IFUKy8YhUahYrguH पोलीस भरती - जळगाव https://chat.whatsapp.com/Bl63jMRZIGu1ejh1vQ0Sla पोलीस भरती - अमरावती https://chat.whatsapp.com/Kh1WRhRZorkHVgRwBEIYWR पोलीस भरती - अकोला https://chat.whatsapp.com/FguACNhBnzrAHCpz0Rsp1p पोलीस भरती - बुलढाणा https://chat.whatsapp.com/Ho8O0BvFaduI4P2ZBJX653 पोलीस भरती - यवतमाळ https://chat.whatsapp.com/CQcYyqTPyQ1Es5Y5o4ppLA पोलीस भरती - वाशिम https://chat.whatsapp.com/I4SVM41XbdC4WJwewp6UuG पोलीस भरती - नागपूर https://chat.whatsapp.com/BzZFz3t3yBSL0Ys26i7F4E पोलीस भरती - वर्धा https://chat.whatsapp.com/ETrYE6gRcQa7Y9IZXjkUcy पोलीस भरती - चंद्रपूर https://chat.whatsapp.com/DhFCoWif8DmES3dAE61QF3 पोलीस भरती - गोंदिया https://chat.whatsapp.com/J3PE4dm9NlyHMnvI3I7ILU पोलीस भरती - भंडारा https://chat.whatsapp.com/FyoQn14t9tEJ7ifMmkNPta
9 81022Loading...
22
https://marathinaukri.in/police-bharti-previous-questions-papers-08/
9 4476Loading...
23
Media files
10 70833Loading...
24
https://marathinaukri.in/police-bharti-previous-questions-papers-09/
11 3967Loading...
25
Media files
12 19035Loading...
26
https://marathinaukri.in/police-bharti-previous-questions-papers-10/
12 85411Loading...
27
Media files
13 53137Loading...
28
https://marathinaukri.in/police-bharti-previous-questions-papers-11/
14 46611Loading...
29
Media files
15 24738Loading...
30
सर्व सरळसेवा पोलीस भरती, जिल्हा परिषद भरती, आरोग्य भरती, तलाठी भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे WhatsApp ग्रुप प्रत्येक जिल्ह्यानुसार तयार केले आहे.... आपापला जिल्हा निवडा व ग्रुपला जॉईन व्हा...... 36 जिल्हे 36 ग्रुप पोलीस भरती - बीड https://chat.whatsapp.com/C5TqYF9kH6F34wNfGihcC2 पोलीस भरती - औरंगाबाद https://chat.whatsapp.com/G7dgOxbzVsG3403FdiermF पोलीस भरती -  नवी मुंबई https://chat.whatsapp.com/Evc5T2RoDsaKY02H0PvRN9 पोलीस भरती - ठाणे https://chat.whatsapp.com/LKgWUwnKjD68uGk7k4zEbJ पोलीस भरती - गडचिरोली https://chat.whatsapp.com/E9tO7gOx0VNGp7HzxcAf7D पोलीस भरती - नांदेड https://chat.whatsapp.com/BExeKSfhakc85EW7GrcnZ5 पोलीस भरती - परभणी https://chat.whatsapp.com/FhKsEQyWCcpBXP7QlmTLJH पोलीस भरती - हिंगोली https://chat.whatsapp.com/KPWwWb9CQVAIGhx5lWMWBX पोलीस भरती - लातूर https://chat.whatsapp.com/LxSrpUV4Uzd528MTWcgbvq पोलीस भरती - उस्मानाबाद https://chat.whatsapp.com/CptVeyCeFaeJ6RKp8l3QeX पोलीस भरती - अहमदनगर https://chat.whatsapp.com/Kl1Wfvc3crc1w8BevhKJR2 पोलीस भरती - जालना https://chat.whatsapp.com/CyUxmQiCQhwKQIkudrhdCF पोलीस भरती - पालघर https://chat.whatsapp.com/E10Hq3hYFop8ot2vi57XX3 पोलीस भरती - रायगड https://chat.whatsapp.com/EwHMBYt22ZgAeldLLIVACk पोलीस भरती - रत्नागिरी https://chat.whatsapp.com/C3UJHQyUqeU4Fjd7QlSqz1 पोलीस भरती - सिंधुदुर्ग https://chat.whatsapp.com/GgapPUUit9FD5dtxoHC3JV पोलीस भरती - पुणे https://chat.whatsapp.com/Bux3xR1UbNH8C1TcWCO31g पोलीस भरती - सातारा https://chat.whatsapp.com/Bfg1PwycWPLBejonIvyAtr पोलीस भरती - कोल्हापूर https://chat.whatsapp.com/IAQxO7HVall2GWMwlw4cKV पोलीस भरती - सांगली https://chat.whatsapp.com/DIRwxEYPqwS1ybzUI7HxEs पोलीस भरती - सोलापूर https://chat.whatsapp.com/JdzSG4jjuzWG3IcG3SeuGv पोलीस भरती - नाशिक https://chat.whatsapp.com/IJLRxkHc7uECgwOuaU1b9h पोलीस भरती - धुळे https://chat.whatsapp.com/Jufpx2LEnUW4hpGA48Ngy5 पोलीस भरती - नंदुरबार https://chat.whatsapp.com/Jn9w54IFUKy8YhUahYrguH पोलीस भरती - जळगाव https://chat.whatsapp.com/Bl63jMRZIGu1ejh1vQ0Sla पोलीस भरती - अमरावती https://chat.whatsapp.com/Kh1WRhRZorkHVgRwBEIYWR पोलीस भरती - अकोला https://chat.whatsapp.com/FguACNhBnzrAHCpz0Rsp1p पोलीस भरती - बुलढाणा https://chat.whatsapp.com/Ho8O0BvFaduI4P2ZBJX653 पोलीस भरती - यवतमाळ https://chat.whatsapp.com/CQcYyqTPyQ1Es5Y5o4ppLA पोलीस भरती - वाशिम https://chat.whatsapp.com/I4SVM41XbdC4WJwewp6UuG पोलीस भरती - नागपूर https://chat.whatsapp.com/BzZFz3t3yBSL0Ys26i7F4E पोलीस भरती - वर्धा https://chat.whatsapp.com/ETrYE6gRcQa7Y9IZXjkUcy पोलीस भरती - चंद्रपूर https://chat.whatsapp.com/DhFCoWif8DmES3dAE61QF3 पोलीस भरती - गोंदिया https://chat.whatsapp.com/J3PE4dm9NlyHMnvI3I7ILU पोलीस भरती - भंडारा https://chat.whatsapp.com/FyoQn14t9tEJ7ifMmkNPta
15 78849Loading...
31
https://marathinaukri.in/police-bharti-previous-questions-papers-12/
11 9629Loading...
32
Media files
13 94239Loading...
33
https://macaish.com/preparation-for-police-bharti-2024-in-100-days/
15 80411Loading...
34
https://marathinaukri.in/police-bharti-previous-questions-papers-13/
13 16110Loading...
35
Media files
15 98547Loading...
36
https://marathinaukri.in/police-bharti-previous-questions-papers-14/
14 95017Loading...
37
Media files
15 47344Loading...
38
https://marathinaukri.in/police-bharti-previous-questions-papers-15/
16 48417Loading...
39
200 महत्त्वाचे समानार्थी शब्द : अग्नी - आनंद, विस्तव, आग, पावक, अंगार, वन्ही अंबर - वस्त्र, आकाश, गगन, आभाळ, अवकाश, अंतरिक्ष, व्योम कमळ - सरोज, राजीव, पुष्कर, पंकज, उत्पल, पद्म चंद्र - शशी, इंदू, सुधांशू, सुधाकर, हिमांशू, तारापती स्त्री - रमा, महिला, अबला, वनिता, कामिनी, अंगना सूर्य - सविता, भानू, भास्कर, आदित्य, मित्र दिनकर, मार्तंड सिंह - केसरी, वनराज, पंचानन, मृगराज, शार्दुल शरीर _ देह, काया, तनु, अंग, वपू, कुडी, कायापूर पृथ्वी - धरा, रसा, मही, क्षिती, क्षमा, वसुंधरा धरणी, भूमी, धरत्री, वसुधा समुद्र - दर्या, सिंधू, जलधी, पयोधी, वाडीरात्री, अर्णव, रत्नाकर, पयोधर राजा - भूप, राणा, नृप, राया, भूपती, भूपाल, नरेश, सम्राट, प्रजापती, नृपती, नरेंद्र, पृथ्विपती, लोकपाल पाणी - जल, तोय, पय, अंबु, सलील, जीवन, वारी, उदक वीज - विद्युत, बिजली, तडीत, विद्युलता, चपला, सौदामिनी तलाव - जलाशय, तटाक, तडाग, कासार, कांतर, सरोवर, तळे, सारस दुःख - पिडा, व्यथा, खेद, वेदना, शोक, क्लेश, क्षोभ, यातना दरिद्री - गरीब, दीन, खंक, रंक, कंगाल, निर्धन तरबेज - वाकबगार, निष्णात, पारंगत, कुशल द्रव्य - संपत्ती, दौलत, ऐश्वर्य, पैका, धन, अर्थ, पैसा प्रवीण - चतुर, कुशल, तरबेज, निपुण, हुशार, पारंगत, पटू विष्णू - रमेश, वासुदेव, माधव, श्रीपती, अच्युत, रमापती, गोविंद, चक्रपाणी, पुरुषोत्तम, मधुसूदन, पितांबर, केशव, त्रिविक्रम, ऋषिकेश राग - द्वेष, क्षोभ, कोप, त्वेष, क्रोध, संताप, चीड, मत्सर राणी - महिषी, महाराज्ञी, राज्ञी, सम्राज्ञी, महाराणी, राजराणी व्यवस्था - योजना, तजवीज, तयारी, प्रबंध साधू - बैरागी, मुनी, संत, ऋषी, तपस्वी सरस्वती - भारती, वागिश्वरी, वीणावादिनी, शारदा, श्वेतवाहिनी, ब्राम्ही, वाणी, हंसवाहिणी, सावित्री शंकर - महेश्वर, महादेव, शिव, महेश, गौतम, चंद्रशेखर, पार्वती, त्र्यंबक, सांब, रुद्र, नीलकंठ कैलासनाथ, त्रिनेत्र, भालचंद्र भुंगा - मधुप, अली, द्विरेफ, भ्रमर, मधुकर, भृंग, मिलिंद असंख्य - अपार, अमर्याद, अमित, बहुत, अगणित, पुष्कळ, बहु कन्या - सुता, नंदिनी, मुलगी, आत्मजा पुत्री, तनया, दुहिता, तनुजा किंमत - भाव, दर, मोल, मूल्य जग - भुलोक, जगत, दुनिया, विश्व, मृत्युलोक, भुवन अरण्य - वन, जंगल, कानन, अटवी, विपिन ढग - अंबुद, मेघ, घन, पयोद, जलद तरबेज - निष्णात, पारंगत, वाकबगार, कुशल गरुड - खगेंद्र, द्विजराज, खगेश्वर, वैनतेन जलद - ताबडतोब ,मेघ, शीघ्र, अब्रू, पमोधर, लवकर थवा - चमू, गट, जमाव, घोळका, समुदाय, गर्दी भांडण - कज्जा, तंटा, झगडा, कलह रात्र - रजनी, यामिनी, निशा, विभावरी, रात लढाई - युद्ध, रण, संग्राम, समर, झुंज, संगर हट्टी - आग्रही, आक्रस्ताळ सर्प - भुजंग, साप, अही, भुजंगम, व्याल, उरग हरीण - सारंग, मृग, कुरग, कुरंग, काळवीट कुरंगम नदी - तरिनी, नद, जलवाहिनी, तरंगिणी, जीवनदायी, सरिता, तरिणी पत्नी - कांता, भार्या, दारा, कलत्र, बायको, गेहिनी, अर्धांगिनी, सहधर्मचारिणी, वामांगी वारा - वायू, वात, अनिल, समीर, मरुत, पवन, समिरण शक्ती - देह, काया, तनु, अंग, वपु, कुडी, कायापुर शीघ्र - जलद, ताबडतोब, झटपट, लवकर, द्रुत धनुष्य - कोदंड, धनु, कामटा, कार्मुक नवरा - पती, वल्लभ, धनी, भर्तार, कांत अश्व - घोडा, वारू, तुरंग, हय, वाजी, अस्प क्रीडा - विहार, खेळ, मनोरंजन, मौज, लीला इच्छा - आर्जू, स्पृहा, लीप्सा, आकांक्षा कृपण - चिक्कू, कोमटा, कंजूस, हिमटा, खंक गिरी - नग, पर्वत, अचल, अद्री, डोंगर दुर्ग - किल्ला, वखार, गढी, कोट धन - पैसा, द्रव्य, माया, संपत्ती, दौलत, लक्ष्मी पक्षी - अंडज, विहंग, खग, द्विज, पाखरू पगार - वेतन, तनखा, मेहनताना पार्वती - दुर्गा, गौरी, उमा, भवानी, कन्याकुमारी निमंत्रण - आमंत्रण, बोलावणं, आवतण पद्धत - रिवाज, पद्धत, चाल, रीत, परंपरा धंदा - व्यापार, उद्योग, व्यवसाय सेवा - परिचर्या, नोकरी, शुश्रुषा, चाकरी रागीट - संताप, क्रोधी, कोपिष्ट परीक्षेला विचारण्यात आलेले समानार्थी शब्दावरती प्रश्न उत्तरे : 1) 'अहि' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल ? उत्तर : सर्प 2) 'अस्थिर' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ? उत्तर : चंचल 3) 'भुंगा' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे ? उत्तर : अली 4) 'मासा' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. उत्तर : मीन 5) 'स्मरण' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? उत्तर : आठवण महत्त्वाचे : यातील 10 ते 15 समानार्थी शब्द हे जसास तसे TCS व IBPS पॅटर्ननुसार घेतलेल्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत.
19 164362Loading...
40
🛑 *चालू घडामोडी सराव प्रश्न* ➖ *17 मे 2024* प्रश्न : CAA चा कायद्यानुसार किती जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे ? *उत्तर : 14 जण* प्रश्न : भारतीय वायसेनेची "भिष्म व्यूबची चाचणी कोठे केली आहे ? *उत्तर : आग्रा* प्रश्न : जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा केला जातो ? *उत्तर : 17 मे* प्रश्न : सुनील छेत्री कोणत्या खेळा संबंधित आहे ? *उत्तर : फुटबॉल* प्रश्न : पॅरिस ऑलम्पिक 2024 साठी कोटा मिळवणारा पहिला भारतीय पुरुष कुस्तीपटू कोण ठरला ? चालू घडामोडी 365 फॉलो करा. *उत्तर : अमन सेहरावत* प्रश्न : ASEAN इंडिया ट्रेड इन गुडस करार समितीची चौथी बैठक कुठे झाली ? *उत्तर : मलेशिया* प्रश्न : कोणती अंतराळ संस्था चंद्रावर पहिली रेल्वे टेशन प्रणाली तयार करण्याची योजना आखत आहे ? *उत्तर : NASA*
14 21571Loading...
Hammasini ko'rsatish...
Police Bharti Previous Questions Papers 02 | Police Bharti 2024 Questions Papers | पोलीस भरती 2024 प्रश्नपत्रिका - Marathi Naukri

👍 1
Hammasini ko'rsatish...
#01 ZP Exam Bharti Important Questions Papers 2023 | जिल्हा परिषद भरती महत्त्वाचे प्रश्नोत्तरे | ZP Exam IMP Questions | Naukri Insider - नौकरी इनसायडर

ZP Exam Bharti Important Questions Papers 2023: ZP Exam Question Paper PDF & Online Practice Papers are given here for Practicing. So, Friends, It’s New Website NaukriInsider.com, which is dedicated to the practice of Government ZP Examinations. ZP Exam Bharti 2023 – important papers & Previous Year paper sets are given For your practice. You Solve these papers Free. All the Test Series are free & For your Better Future. So Keep visiting ZP Exam Question Paper PDF & Online Practice Papers are given here for Practicing. ZP Bharti 2023 – important papers & Previous Year paper sets are given For your practice. You Solve these papers Free. All the Test Series are free & For your Better Future. So Keep visiting NaukriInsider.com Also, you can get the PDF of ZP Bharti 2023 Examinations soon. Also, you can get the PDF of ZP Bharti 2023 Examinations soon.

👍 4
Hammasini ko'rsatish...
जिल्हा परिषद भरती 01

WhatsApp Group Invite

प्रश्न 9. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात ? 1) विशेषण 2) नाम 3) क्रियापद 4) अव्यय उत्तर : 3) क्रियापद स्पष्टीकरण : क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. क्रियापद हे वाक्यातील मुख्य पद असते. प्रश्न 10. खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा. 1) पेन्सिल 2) रुमाल 3) चष्मा 4) मंदिर उत्तर : 4) मंदिर स्पष्टीकरण : मराठी मध्ये लिंगाचे प्रमुख तीन प्रकार मानतात पुल्लिंग - तो स्त्रीलिंग - ती नपुसकलिंग -ते
Hammasini ko'rsatish...
👍 17🔥 1
पोलीस भरती 2024 साठी सराव प्रश्नसंच भाग 01 प्रश्न 1. रुद्रांश पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? 1) एअर रायफल शूटिंग 2) बिलियर्ड्स 3) क्रिकेट 4) स्विमिंग उत्तर : 1) एअर रायफल शूटिंग स्पष्टीकरण : रुद्रांश पाटील हा खेळाडू एअर रायफल शूटिंग या खेळाशी संबंधित आहे. एअर रायफल शूटिंग चे अन्य खेळाडू. तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, विजयवीर सिंधू, लक्ष शेरॉन, पृथ्वीराज लेंडायमन हे नेमबाजी खेळाडू आहेत. नीरज चोप्रा - भालाफेक मिराबाई चानू - वेटलिफ्टिंग पी.वी. सिंधू - बॅडमिंटन बजरंग पुनिया -कुस्ती प्रश्न 2. केंद्रीय रेल्वेमंत्री भारत सरकार या पदावर सध्या कोण आहेत ? 1) नरेंद्र सिंह तोमर 2) अश्विनी वैष्णव 3) अर्जुन मुंडा 4) धर्मेंद्र प्रधान उत्तर : 2) अश्विनी वैष्णव स्पष्टीकरण : केंद्रीय रेल्वेमंत्री हे अश्विनी वैष्णव आहेत . सद्याचे 2023 केंद्रीय मंत्री व खाते. राजनाथ सिंह - संरक्षण अमित शहा- गृह , सहकार नरेंद्र सिंह तोमर- कृषी ,पंचायत राज निर्मला सीतारमण -अर्थ व कंपनी व्यवहार नितीन गडकरी -रस्ते व राष्ट्रीय महामार्ग अनुराग ठाकूर - क्रीडा स्मृती इराणी- महिला बालविकास अश्विनी वैष्णव- रेल्वे एस जयशंकर - परराष्ट्र गजेंद्र सिंग शेखावत - जलशक्ती प्रश्न 3. 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ? 1) भालचंद्र नेमाडे 2) बाबा आढाव 3) डॉ. रवींद्र शोभणे 4) मधुकर सावंत उत्तर : 3) डॉ. रवींद्र शोभणे स्पष्टीकरण : अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे हे एक मराठी कथाकार कादंबरीकार लेखक आणि समिक्षक म्हणून प्रसिद्ध . त्यांची प्रसिद्ध पुस्तके -अनंत जन्मांची गोष्ट ,अश्वमेध, पांढरे हत्ती, गोत्र ,शहामृग. न्यायमूर्ती रानडे यांच्या अध्यक्षतेखाली 1878 पुणे. पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. प्रश्न 4. भारताच्या राज्यसभा सभागृहाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ? 1) जगदीप धनखड 2) मल्लिकार्जुन खरगे 3) ओम बिर्ला 4) थंबी दुराई उत्तर : 1) जगदीप धनखड स्पष्टीकरण : भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्यसभा सदस्यांचा कालावधी सहा वर्ष मात्र सभापतींचा उपराष्ट्रपती कालावधी पाच वर्ष असतो. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात मात्र ते सभागृहाचे सदस्य नसतात. उपराष्ट्रपतीला राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून वेतन दिले जाते. उपराष्ट्रपती म्हणून कोणतेही वेतन दिले जात नाही कलम 69. प्रश्न 5. खालीलपैकी कुणाला सामाजिक कार्यासाठी पद्मश्री किताब केंद्र शासनाकडून मिळाला ? 1) भिकूरामजी इदाते 2) रामकृष्ण शिंदे 3) मालतीबाई जाधव 4) राशीद शेख मिया उत्तर : 1) भिकूरामजी इदाते स्पष्टीकरण : वंचित घटकांच्या विकासात लक्षणीय योगदान दिल्याबद्दल भिकू रामजी इदाते यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रश्न 6. प्रजासत्ताक दिन 2023 च्या प्रमुख परेडला प्रमुख पाहुणे म्हणून हजर असलेले अब्दुल फताह अल सिसी हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत ? 1) लिबिया 2) सुदान 3) इजराइल 4) इजिप्त उत्तर : 4) इजिप्त स्पष्टीकरण : इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सीसी यांना 2023 च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. सीसी 2014 पासून इजिप्त चे राष्ट्राध्यक्ष आहेत. इजिप्त या देशाची राजधानी कैरो व भाषा अरबी व चलन इजिप्शियन पाउंड आहे. इजिप्त ला नाईल नदीची देणगी म्हणतात. इजिप्तचे पिरॅमिड जगप्रसिद्ध आहे. प्रश्न 7. केंद्रीय बजेट 2023 मध्ये नव्याने प्रस्तावित केलेली अमृत धरोवर ही योजना कशाशी संबंधित आहे ? 1) नदी संवर्धन 2) दूध उत्पादन 3) पाणथळ विकास 4) पाऊस व्यवस्थापन उत्तर : 3) पाणथळ विकास स्पष्टीकरण : शहरांमधील पाणथळ जागांचा इष्टतम वापर वाढवण्यासाठी आणि त्यांची जैवविविधता सुधारण्यासाठी भारत सरकारने अमृत धरोहर योजना सुरू केली आहे. उद्दिष्ट- पाणथळ जमिनींचे इष्टतम वापर करून त्यांचे संवर्धन करणे. ही योजना येत्या तीन वर्षात राबवण्यात येणार आहे. योजनेमुळे इको टुरिझम आणि कार्बन स्टॉक वाढेल व स्थानिक समुदायांना त्याचा उत्पन्नात मदत होईल. प्रश्न 8. केंद्र सरकारने 23 जानेवारी हा दिवस नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या सन्मानात काय म्हणून घोषित केला आहे ? 1) बलिदान दिवस 2) आजादी दिवस 3) सुभाष दिवस 4) पराक्रम दिवस उत्तर : 4) पराक्रम दिवस स्पष्टीकरण : नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897. 23 जानेवारी राष्ट्रीय पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो. सुभाषचंद्र बोस 1938 हरीपुरा येथील काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 1939 काँग्रेसचे विचार न पटल्याने त्यांनी स्वतंत्र फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्षाची स्थापना केली . सिंगापूर येथे नेताजींनी आझाद हिंद सेनेचे सेनापतीपद व अध्यक्षपद स्वीकारले. नेताजींनी भारतीयांना 'तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा' असा नारा दिला.
Hammasini ko'rsatish...
👍 27👏 1😁 1
नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा आशियाई पहिला असे देश कोणता आहे ?Anonymous voting
  • भारत
  • दक्षिण कोरिया
  • जपान
  • तैवान
0 votes
👍 14
4🔥 3
Hammasini ko'rsatish...
Police Bharti Previous Questions Papers 03 | Police Bharti 2024 Questions Papers | पोलीस भरती 2024 प्रश्नपत्रिका - Marathi Naukri

👍 7🔥 2👌 2
5👍 2🔥 1
Hammasini ko'rsatish...
Police Bharti Previous Questions Papers 04 | Police Bharti 2024 Questions Papers | पोलीस भरती 2024 प्रश्नपत्रिका - Marathi Naukri

👍 7👏 4 1🔥 1