uz
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Kanalga Telegram’da o‘tish

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Ko'proq ko'rsatish
759
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-17 kunlar
+230 kunlar
Postlar arxiv
राम नाव घ्यायचं म्हंटले की या हिंदुद्रोह्यांची बोबडी वळते !

भारत आणि युरोपीय महासंघामध्ये झालेल्या कराराची दीर्घकाळ प्रतिक्षा होती. त्याची पूर्ण माहिती घेऊन बोलेन

बोरिवलीमधील नॅशनल पार्क मध्ये होत असलेली कारवाई न्यायालयाच्या आदेशाने सुरू आहे पण तेथील जनतेलाही दिलासा देण्यासाठी सामोपचाराने प्रयत्न केले जातील

किसान सभेचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. समाधानकारक नसतील किंवा काही समस्या निर्माण होत असतील तर त्यावरही तोडगा काढू. शेतकरी आणि आदिवासींच्या हीतासाठी सरकार कटीबद्ध आहे.

किसान सभेच्या लॉंग मार्चचे प्रश्न सोडवण्यासाठी एक समिती स्थापन केली असून महसुली प्रश्न सोडवले आहेत. अर्वरित मागण्यांवर सन्मानजनक तोडगा काढण्याची प्रक्रीया सुरू आहे

महापालिकांमधील पदांचा विचार करता जास्तीत जास्त पदे मिळवण्यासाठी दोन गट एकत्र केल्याने त्याचा फायदा होतो. त्यादृष्टीने चर्चा सुरू आहे

महापालिकांमध्ये सत्ता स्थापन करण्याची प्रक्रीया सुरू आहे. कोणतीही अडचण नाही. आधी आरक्षण काढले, आता गट स्थापन होत आहेत, लवकरच महायुतीच्या सत्ता स्थापन होतील

मंत्रिमंडळ पायाभूत समितीने मुंबई आणि नवी मुंबई विमानतळांना जोडणाऱ्या मेट्रो लाइन ८ ला मान्यता दिली आहे. हे काम ५ वर्षात पूर्ण होईल पण ते ३ ते ३.५ वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत

मंत्रिमंडळ पायाभूत समितीने मुंबई आणि नवी मुंबई विमानतळांना जोडणाऱ्या मेट्रो लाइन ८ ला मान्यता दिली आहे. हे काम ५ वर्षात पूर्ण होईल पण ते ३ ते ३.५ वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत

राज ठाकरे बघा ही मेट्रो मराठी माणसांनी गजबजून गेली आहे ज्याला तुम्ही घात करेल असं म्हणाला होता ! म्हणूनच तुम्हाला मुंबईकरांनी नाकारलं आहे!

मोदी सरकारने समाजासाठी झटणाऱ्या लोकांना पद्मश्री दिला आहे, याउलट दरबारी राजकारण करणाऱ्या आणि वशिलेबाजी लोकांना काँग्रेस पुरस्कार देत होती तेव्ह लोक आता पद्म पुरस्कारावरून राजकारण करत आहेत.

सेवा जिनका धर्म है, राष्ट्रहित जिनका लक्ष्य है, वही राष्ट्रसेवक हैं।
सेवा जिनका धर्म है, राष्ट्रहित जिनका लक्ष्य है, वही राष्ट्रसेवक हैं।

थकत नाही ,थांबत नाही महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि पक्ष्याच्या वाढीसाठी देवाभाऊ अहोरात्र कार्यरत!
थकत नाही ,थांबत नाही महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि पक्ष्याच्या वाढीसाठी देवाभाऊ अहोरात्र कार्यरत!

आजोबाने नातवावर चांगले संस्कार केले आहेत !
आजोबाने नातवावर चांगले संस्कार केले आहेत !

आजोबाने नातवावर चांगले संस्कार केले आहेत !
आजोबाने नातवावर चांगले संस्कार केले आहेत !

तेव्हा मोराला कोंबड्यांचे पाय, आज राजपथावर अस्सल मराठी संस्कृतीचा गजर हाच आहे नेतृत्वाचा फरक.