We Support Devendra Fadnavis
Kanalga Telegram’da o‘tish
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Ko'proq ko'rsatish763
Obunachilar
+124 soatlar
+77 kunlar
+630 kunlar
Postlar arxiv
स्वतः बीएमडब्ल्यू मधून प्रवास करायचा आणि सामान्यांना मेट्रोमध्ये प्रवास करू द्यायलाही विरोध करायचा ही आहे ठाकरेंची मराठी माणसाप्रती काळजी, यांना धडा शिकवा !
पाकिस्तानचे नाहीत, हे आहेत कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण. ह्यांच्या वक्तव्यांतूनच पाकिस्तानविषयी कॉंग्रेसची भूमिका आणि आपुलकी स्पष्टपणे दिसून येते...
स्वतः बीएमडब्ल्यू मधून प्रवास करायचा आणि सामान्यांना मेट्रोमध्ये प्रवास करू द्यायलाही विरोध करायचा ही आहे ठाकरेंची मराठी माणसाप्रती काळजी, यांना धडा शिकवा !
असं चालतं देवाभाऊ सरकार... जिथे प्रशासकीय कामांमधील हलगर्जीपणाला रामराम करून पारदर्शकतेला महत्व दिलं जातं!
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने अतुलनीय शौर्य दाखवले आणि पाकिस्तानला शस्त्रसंधीसाठी गुडघे टेकायला लावले. पृथ्वीराज चव्हाण असं बोलून भारतीय सैन्याचा अपमान करत आहेत !
“संकटात साथ, देवाभाऊच आधार!
अवघ्या 1 वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीतून 35,362 रुग्णांना दिलासा.”
महा भ्रष्ट आघाडीतच एकवाक्यता नाही, हे काय जनतेची एकदिलाने सेवा करणार?
स्वतःलाच टोमणे मारून स्वतःचीच बदनामी करावी हे उद्धव ठाकरेंकडून शिकावं... असा टोमणेबाज मुख्यमंत्री महाराष्ट्रच्या नशिबी आला होता हे आपले दुर्भाग्य
छत्रपती शिवरायांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचलाच पाहिजे. ज्या इतिहासाला कधी एका पॅरेग्राफमध्ये दाबलं गेलं, तो आज योग्य स्थानावर पोहोचतोय. आता आपल्या पिढीला पूर्ण इतिहास शिकायला मिळतो, हीच खरी प्रेरणा!
सभागृहात पहिल्यांदाच आलेल्या आमदारांना हेडमास्तर देवाभाऊंनी शिस्तीचे धडे दिले !
परदेशातही महाराष्ट्र पोलिसांच्या आधुनिकीकरणाची भुरळ... देवाभाऊंच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्र पोलिसांना जागतिक मंचावर नवीन ओळख...
आज आपण अभिमानाने भगवी टोपी, भगवा फेटा आणि हाती भगवा झेंडा घेऊन या ठिकाणी उभे आहोत, कारण या भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभला आहे!
अदानी विरोधात राहुल गांधीचा सूर मवाळ झाला, सेटिंग झाली की निर्बुध्दला अक्कल आली ?
फरक दिसतोय.. कोलकात्यात तोडफोड तर मुंबईत उत्तम नियोजनामुळे फुटबॉल प्रेमी आनंदाची लहर..
ग्रामीण मातीतील या लहान मुलांच्या चेहऱ्यांवर मेस्सीसोबत खेळण्याचा आनंद दिसत आहे,एका जागतिक आयकॉनने लहान स्वप्नांना दिलेली ही संजीवनी आहे. हे सगळं शक्य झालं आहे फक्त देवाभाऊंमुळे.
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
