We Support Devendra Fadnavis
Kanalga Telegram’da o‘tish
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Ko'proq ko'rsatish760
Obunachilar
+124 soatlar
Ma'lumot yo'q7 kunlar
+230 kunlar
Postlar arxiv
पुणेकरांनी देवाभाऊंवरचं प्रेम मतांच्या रूपाने व्यक्त केलं आणि पालिकेत भाजपाला एकहाती सत्ता दिली
जग जिंकून आल्यावरही सर्वात भारी शुभेच्छा असतात त्या लेकीच्या... संपुर्ण जग एकीकडे आणि बाकी जग एकीकडे...
परिंदे को मिलेगी मंज़िल एक दिन,
ये उनके फैले हुए पंख बोलते हैं।
और वही लोग जो ख़ामोश रहते हैं,
अक्सर ज़माने में जिनके हुनर बोलते हैं।
मुंबईकरांनी जागा दाखवल्यावरही बेडूकफूगी करणाऱ्यांना अजूनही भ्रम पसरवण्यातच धन्यता वाटते. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा एकदा...
महाराष्ट्र यावेळी पूर्णपणे मोदीजींच्या सोबत, भाजपच्या सोबत होता. आणि काँग्रेस पक्ष असो किंवा कोणताही इतर पक्ष असो त्यांना जनतेने मोठा पराभव दिला आहे.
त्यांनी हे दाखवून दिले आहे की महाराष्ट्रात विकासाचा अजेंडा चालेल.
काय असतं की, गिरा तो क्या हुआ टांग तो उपर थी... असे म्हणणारे खूप लोक असतात
मी असं म्हणणार नाही की, पुणेकरांनी दादांना नाकारलं...
मी असं म्हणेन पुणेकरांनी भाजपला आणि आमच्या नेत्यांना स्वीकारलं.
महापौर बनल्याच्या दुसऱ्या दिवशीपासुन, जो काही आम्ही Vision मांडलेला आहे ते Vision प्रत्यक्षात उतरवण्याकरता मैदानात उतरणार
"पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही ठिकाणच्या नागरिकांचे मी मनापासून आभार मानतो".
Let me wish all the best to each and every rider. May you ride and compete with sportsman's spirit.
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕟 4.25pm | 17-1-2026📍Pune.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Pune
https://www.youtube.com/live/o666IMYEZl0?si=IoVgNAvUOqrx9Ihm
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/3907419179558038
https://x.com/Dev_Fadnavis/status/2012479110485086586?s=20
I'm very happy that today we are officially flagging off or inaugurating the Bajaj Pune Grand Tour 2026.
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
