We Support Devendra Fadnavis
Kanalga Telegram’da o‘tish
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Ko'proq ko'rsatish764
Obunachilar
+124 soatlar
+57 kunlar
+630 kunlar
Postlar arxiv
९ जागा आल्यावर कागदी वाघ गर्जतोय, आणि २८८ चं स्वप्न बघणारा फक्त 'लाव रे तो व्हिडिओ' मध्येच अडकलाय
केवळ आश्वासन नाही, तर प्रश्नांच्या मुळाशी जाऊन तो सोडवण्याची हातोटी... हेच आहेत आमचे अभ्यासू 'देवाभाऊ
तुमची आमची भाजपा सर्वांची! विरोधकांनी आता नवे कारण शोधावे अपयश लपविण्यासाठी!
ड्रग्जमुक्त महाराष्ट्राकडे देवाभाऊंचं ठाम आणि निर्णायक पाऊल! महाराष्ट्राच्या तरुण पिढीचं भविष्य अंधारात ढकलणाऱ्या ड्रग्ज रॅकेट्सविरोधात कठोर कारवाई करत, कायद्याची ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.
नगरपरिषद आणि पालिकांच्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या विजयीनंतर देवाभाऊंनी काढलेले हे शब्द त्यांचे संस्कार दाखवून देतात.
कांग्रेस और उद्धव ठाकरे दोनों को देश व सनातन से ज्यादा जिहादियों का वोट प्यारा है। यही वजह है कि, जब दुनिया में कभी हिंदुओं पर संकट आता है तो दोनों की जुबान बंद हो जाती है।
निष्ठावंतांचा विरोध बाजूला सारून दंगलखोर औरंगजेबप्रेमी मामूचं उबाठात स्वागत...उद्धव ठाकरेकडून सत्ता टिकवण्यासाठी तत्त्वांना ही फाटा.
विकासाला विरोध करून श्रेयाचं राजकारण करणं आणि सोयीप्रमाणे भूमिका बदलणं, हाच उबाठाचा हाच दुट्टपीपणा मुंबईकरांनी आता ओळखला आहे.
आधी प्रकल्पांना नावं ठेवायची आणि नंतर त्यांचाच वापर करायचा... अरविंद सावंत यांच्या या दुट्टपीपणाला काय म्हणावं?
"देवाभाऊंची शेतकऱ्यांप्रती स्वच्छ भावना"
शेतकऱ्यांच वीज बिल माफ करून दाखवलं
देवाभाऊंनी शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला, त्याचा फायदा ४६ लाख शेतकऱ्यांना झाला . ४४ हजार कोटींचं थकित बीलही माफ केलं.
देवाभाऊंचं आश्वासन पूर्ण!
शेतकऱ्यांच्या खिशाला दिलासा, विश्वासाला मान!
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
