We Support Devendra Fadnavis
Kanalga Telegram’da o‘tish
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Ko'proq ko'rsatish758
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-17 kunlar
+230 kunlar
Postlar arxiv
म्हणतात ना देव मरतो पण त्याच्या काठीचा आवाज येत नाही तसेच मोदींचे आहे. अमेरिकेने शुक्ल दरात वाढ केली मोदी काही बोलत नाही म्हणून विरोधकांनी गोंधळ घातला होता पण मोदी शांत होते आणि आता ट्रम्प यांनी स्वतः ट्विट करत शुल्क कमी करून 18% केले आणि मोदींचे कौतुक केले..बघा आता
मुंबई मेट्रो 3 ने 3 महिन्यांत 3 कोटी प्रवाशांचा टप्पा पार केला देवाभाऊंच्या कामाला मिळालेली हीच खरी पोचपावती!
पुढील 5 वर्षांत तब्बल 300 कोटी झाडे, तेही संपूर्ण ट्रॅक रेकॉर्डसह..विकासाचा वेग आणि हरित महाराष्ट्राचा संकल्प देवाभाऊ दोन्ही एकाच वेळी साधत आहे
विकासासोबत पर्यावरणाची बांधिलकी! देवाभाऊंच्या नेतृत्वात 5 वर्षांत 300 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट.
भारताची पारंपरिक औषध प्रणाली आता शिक्षणाचा अविभाज्य भाग होणार… मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातून देशाला ३ नवीन आयुर्वेदिक विद्यापीठ मिळणार…
कोस्टल रोड वेगासाठी नाही, सुरक्षिततेसाठी आहे! मरीन ड्राइव्ह ते वरळी मार्गावर नियमभंग करणाऱ्यांना आता थेट FIR
भारताच्या डेटा सेंटर क्षमतेमध्ये महाराष्ट्र आघाडीवर... महाराष्ट्राकडे तब्बल ६५ टक्के डेटा सेंटर क्षमता.
पाक-चीनच्या स्क्रिप्टवर बोलणाऱ्या राहुल गांधींचे खोटे दावे माजी लष्करप्रमुख ननावरे यांनी उघड केले
दुःखावर टोमणे, आजारावर टीका,महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड म्हणजे संजय राऊत!
लखपती दीदींपासून उद्योगसाम्राज्याकडे…बचत गटांना मार्केट प्लेस, प्रत्येक जिल्ह्यात हॉस्टेल,
मोदी सरकारमध्ये महिलांसाठी विकासाचा सुपरफास्ट ट्रॅक
हे बजेट म्हणजे केवळ आकड्यांचे गणित नाही... तर शत्रूच्या प्रत्येक कुरापतीला चोख प्रत्युत्तर देणारा भारताचा नवा आत्मविश्वास आहे...
मोदीजींच्या साथीने देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील प्रवासाचा वेग वाढणार... राज्यात २ नवे हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर
देवाभाऊंमध्ये असलेली संवेदनशीलताच त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवते... अजित दादांच्या निधनानंतर देवाभाऊंनी सर्व प्रचार सभा रद्द केल्या आहेत...
अजित पवारांच्या नावाने दोन राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पुड्या सोडणाऱ्यांना देवेंद्रजींचे थेट उत्तर
भाजपाने राष्ट्रवादीच्या कोणालाही विरोध केलेला नाही. याबाबच चर्चाही झाली नाही. त्यांच्या पक्षाचे निर्णय तेच घेतात. यात आमची कोणतीही भूमिका नाही
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
