uz
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Kanalga Telegram’da o‘tish

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Ko'proq ko'rsatish
757
Obunachilar
-124 soatlar
Ma'lumot yo'q7 kunlar
Ma'lumot yo'q30 kunlar
Postlar arxiv
नाशिकमध्ये एका धर्मांतरण प्रकरणावरून पोलिसांनी जी कारवाई केली त्या बद्दल देवा भाऊंनी पोलिसांचे कौतुक केले

मी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ह्यांना विनंती केली होती आणि त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झालेली आहे

प्राजक्ता तनपुरे हे अतिशय चांगले नेते आहेत त्यांचा मागच्या काळात Performance देखील चांगला राहिला आहे म्हणून त्यांना मी विनंती केली आणि त्यांनी ती विनंती मान्य देखील केली

निनाथ गड हा वारकरी संप्रदायातला एक महत्वाचा गड मानला जातो

चिमुकल्या विघ्नेशला देवाभाऊंचा मदतीचा हात, देवाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहायता निधीतून तातडीने 2 लाखांची मदत देण्
चिमुकल्या विघ्नेशला देवाभाऊंचा मदतीचा हात, देवाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहायता निधीतून तातडीने 2 लाखांची मदत देण्यात आली.

भारताच्या लॉजिस्टिक नकाशावर महाराष्ट्र नं.1. देवाभाऊच्या नेतृत्वात विकासाचा वेग अव्वल!

महामानवाला देवाभाऊंची अनोखी मानवंदनाभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा
महामानवाला देवाभाऊंची अनोखी मानवंदनाभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा

आनंदाची गोष्ट ही आहे की पंढरपूरला गैनिनाथ गडाची स्वतःची जागा झालेली आहे पण आज मी एवढच सांगतो गडाचा विषय असेल किंवा पंढरपूरच्या रस्त्याचा विषय असेल हे सर्व विषय निश्चितपणे मुख्यमंत्री म्हणून नाही तर या गडाचा भक्त म्हणून मी त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन

मी मागेही उल्लेख केला गडावर सर्व गोष्टी शिस्तीत होतात पंगती बसल्या त्या देखील शिस्तीत होतात कीर्तन ते देखील शिस्तीत होत फुल टाकण्याची जी प्रथा आहे ती देखील अतिशय शिस्तीत होते

आपण ९४ वा सप्ताह साजरा करतोय आणि मी जेव्हा यादी बघितली २०३९ सालापर्यंतचे सप्ताह बुक झालेले आहेत

विठ्ठल महाराजही जे प्रेम मुख्यमंत्र्यांना देतात तेच प्रेम गडातल्या साध्या अनुयायाला देखील देतात त्यामुळे हा गड महत्वाचा आहे

गैनिनाथ गडावर ज्या प्रकारचा भक्तिभाव पहायला मिळतो इथे कोणीही आम्ही मुख्यमंत्री किंवा मंत्री म्हणून आलो असलो तरी आम्ही इथे कोणत्या पदामुळे आलेलो नाही तर गडाचे भक्त म्हणून आलेलो आहोत

श्री संत वामनभाऊ महाराज हे नाथ संप्रदायाच एक विलक्षण अशा प्रकारचे नेतृत्व होत

देवा भाऊंनी कार्यक्रमाला जमलेल्या सर्व मान्यवर आणि गावा खेड्यातून आलेल्या मंडळींचे आभार प्रकट केले

श्री संत वामनभाऊ महाराज यांनी प्रारंभ केलेल्या 94 व्या नारळी सप्ताह समारोप, म्हसोबाची वाडी, ता. आष्टी, जिल्हा बीड

देवाभाऊंच्या नेतृत्वात 23 किमीचा प्रवास आता 12 किमीमध्ये, वेळ आणि इंधन दोन्हीची बचत.

महामानवाला देवाभाऊंची अनोखी मानवंदना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 135 वी जयंती ‘विचारांचा उत्सव’म्हणून साजरी होणार..........
महामानवाला देवाभाऊंची अनोखी मानवंदना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 135 वी जयंती ‘विचारांचा उत्सव’म्हणून साजरी होणार..........

देवाभाऊंच्या' नेतृत्वात राज्यात कुपोषित बालकांची संख्या ८०,००० वरून थेट १३,००० वर खाली आली आहे. ही केवळ आकडेवारी नसून, महाराष
देवाभाऊंच्या' नेतृत्वात राज्यात कुपोषित बालकांची संख्या ८०,००० वरून थेट १३,००० वर खाली आली आहे. ही केवळ आकडेवारी नसून, महाराष्ट्राच्या सुदृढ भविष्याची नांदी आहे.

ठाणे–बोरीवली बोगदा, मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरमधील मोठा Milestone....देवाभाऊंचं व्हिजन...हरित आणि वेगवान मुंबई.

देवाभाऊंमुळे मुंबईच्या स्पीडला मिळाला बूस्ट…मेट्रोने मुंबईकरांचा प्रवास झाला सुपरफास्ट