uz
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Kanalga Telegram’da o‘tish

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Ko'proq ko'rsatish
764
Obunachilar
+124 soatlar
+57 kunlar
+630 kunlar
Postlar arxiv
दर निवडणुकीला वेगळे स्टँड घेणारे, कधी भगवी शाल तर कधी भगवा झेंडा तर कधी रंगबिरंगी झेंडा असे करणाऱ्या ठाकरेंसारखे देवाभाऊंचे हिंदुत्व नाही!

देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या डिजिटल भविष्याला मिळालेली ही मोठी गती आहे, अत्यंत सकारात्मक आणि अभिमानास्पद.

अटलजींनी ज्या सुशासनाचं स्वप्न पाहिलं ते सुशासन आज देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात पाहायला मिळतंय!
अटलजींनी ज्या सुशासनाचं स्वप्न पाहिलं ते सुशासन आज देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात पाहायला मिळतंय!

भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या लेकींसोबतची खास भेट.

नवी मुंबई विमानतळाचे उद्या होणार टेक ऑफ ! मुंबईकरांना मिळणार दुसरं विमानतळ !
नवी मुंबई विमानतळाचे उद्या होणार टेक ऑफ ! मुंबईकरांना मिळणार दुसरं विमानतळ !

संगम हो तो ऐसा.. जहाँ खोदा जाए पहाड़ और चुहा भी ना निकला!

दर निवडणुकीला वेगळे स्टँड घेणारे, कधी भगवी शाल तर कधी भगवा झेंडा तर कधी रंगबिरंगी झेंडा असे करणाऱ्या ठाकरेंसारखे देवाभाऊंचे हिंदुत्व नाही!

उबाठाकडे एकच वाजवून वाजवून बेसूर झालेलं तुणतुण.. मुख्यमंत्री देवाभाऊंकडे विकासाचं गाणं.. व्हिडीओ बघा फरक तुम्हाला लगेच कळेल.

भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या लेकींसोबतची खास भेट.

देवाभाऊंच्या भीतीने दोन भाऊ एकत्र आले... ये डर अच्छा है!
देवाभाऊंच्या भीतीने दोन भाऊ एकत्र आले... ये डर अच्छा है!

... म्हणून अमित साटम म्हणाले की ती मामूंची पार्टी आहे

एखादी व्यक्ती दोन पदांवर निवडून आली तर त्याला एक पद सोडावे लागत असे. आता तो दोन्ही पदांवर राहू शकतो पण मत देण्याचा अधिकार त्याला एकदाच मिळेल

नवी मुंबई विमानतळ उद्या सुरू होत असल्याचा आनंद आहे. या विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राला पाठवला असून तो विचाराधीन आहे. ते नाव लवकरच मिळेल अशी अपेक्षा आहे

स्व. बाळासाहेबांनंतर उबाठा आणि राज यांनी विचारांचे राजकारण सोडले, ते त्यांनी दफन केले आणि आसा संधीसाधू राजकारण करत आहेत (हिंदी)

उबाठानेे काहीतरी स्रिप्ट बदलली पाहीजे. उबाठा विकासावर बोलतच नाहीत कारण त्यांना २५ वर्षांचा हिशोब द्यावा लागेल. तो ते देऊ शकत नाहीत (हिंदी)

उबाठा-राज एकत्र आल्याचा आनंदच आहे. त्यामुळे फार काही फरक पडणार नाही कारण त्यांनी सातत्याने मुंबईकरांचा विश्वासघातच केला आहे. त्यांनी मराठी माणसाला मुंबईबाहेर घालवले पण आम्ही त्यांना मुंबईत घरे दिली त्यामुळे मराठी माणुस महायुतीसोबतच राहील (हिंदी)

मराठी माणसांच्या या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतं का उबाठा?

आमची युती अंतिम टप्प्यात आहे लवकरच घोषणा करू