We Support Devendra Fadnavis
Kanalga Telegram’da o‘tish
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Ko'proq ko'rsatish757
Obunachilar
-124 soatlar
+17 kunlar
Ma'lumot yo'q30 kunlar
Postlar arxiv
विरोधकांच्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी अनुपस्थित होती याचे उत्तर तेच देतील. त्यांच्यात भांडणे असावीत
अर्थसंकल्प ही तारेवरची कसरत. पण राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे कोणतीही योजना बंद करणार नाही
या अधिवेशनात १५ विधायके मांडणार. त्यातील २ प्रलंबित आहेत. सर्वांना चर्चेसाठी भरपूर वेळ दिला जाईल
मुख्यमंत्री सौर उर्जा योजनेत १२,००० कोटींचा भ्रष्टाचार हा पूर्ण माहिती न घेता, पुरावे जमा न करता केलेला निराधार आरोप आहे. त्याला सभागृहात उत्तर देऊ
विरोधक सातत्याने जनादेशाचा अपमान करत आहेत. आम्ही सविनय जनतेसमोर जातो म्हणून आम्हाला घवघवीत यश मिळाले. विरोधकांनी यातून बोध घ्यावा
विरोधकांचे ६ पानांचे पत्र मिळाले आहे. यावेळी शुद्धलेखनाच्या चुका सुधारल्या आहेत. त्यात प्रसिद्धीमाध्यमांचे मोठे योगदान कारण छापून आलेल्या बातम्यांचे पॅरेग्राफ आहेत तसेच वापरले आहेत
राज्य सरकारने AI आधारित महाविस्तर एप तयार केले आहे. या एपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांना हवी असलेली सर्व माहिती त्यांच्या भाषेत उपलब्ध होणार आहे
दावोसमध्ये ३० लाख कोटींचे सामंजस्य करार झाले. त्याबाबत काही जणांच्या शंका आहेत, गैरसमज आहे. त्याचे निरसन अधिवेशनात केले जाईल
देवाभाऊंचा निर्धार आणि योगीजींच्या साथीमुळे आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होणार.
केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून राज्याला मिळणाऱ्या निधीत २०,००० कोटींची घसघशीत वाढ याशिवाय कर परताव्याच्या माध्यमातून ९८,३०६ कोटी मिळणार
राज्याचे विधीमंडळ देशातले एकमेव जिथे सर्वाधिक काळ कामकाज होते. आमची संख्या अभूतपुर्व एसली तरी अधिवेशनाचा कालावधी कमी करणार नाही कारण इथे जनतेचे प्रश्न सांडले व सोडवले जातात
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | 'अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026'च्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद
🕢 संध्या. ७.२१ वा. | २२-२-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
#Maharashtra #Mumbai #MahaBudgetSession2026
https://www.youtube.com/live/ty7_ODaKTuk?si=7qpzx0boM99LtrpF
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1428381115413399
https://x.com/Dev_Fadnavis/status/2025569157761376379?s=20
देवाभाऊंची हीच तर गोष्ट त्यांना इतरांपेक्षा वेगळी ठरवते... समयहीताचा विचार करून देवाभाऊंनी केलेल्या कार्याने आणि त्यांच्या लोकप्रियतेने केंद्रीय मंत्रीही भारावून गेले
देवेंद्रजींच्या कामाचे कौतुक करताच टाळ्यांचा कडकडाट झाला तेव्हा जितेंद्र सिंह म्हणाले की देवेंद्रजींची लोकप्रियता इतकी मोठी आहे हे आधीच समजले असते तर त्यांची प्रशंसा आधीच केली असती
केंद्रीय कृषी मंत्री जितेंद्र सिंह यांनी कार्यक्रमाला उशीरा पोहोचल्याबद्दल देवेंद्रजींची क्षमा मागितली
आज कृषी क्षेत्रासमोर वातावरणीय बदलांसह अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे AI आधारित शेती करणे ही काळाची गरज आहे. आमच्या महाविस्तार एपशी ३० लाख शेतकरी जोडले गेलेे आहेत ज्यांना त्यांच्या भाषेत त्यांना हवी असलेली माहिती उपलब्ध करून दिली जात आहे
देशाच्या प्रगतीच्या आडवे येणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जनतेने योग्य प्रकारे धडा शिकवला.
हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी म्हणून साजरे होत आहे. आम्ही ते सत्यात आणत आहोत. यासाठी महिला नेतृत्व करणाऱ्या स्टार्टअप ना बळ देत आहोत
प्रत्येक शेतकरी स्मार्ट फोन वापरत नाही, एप वापरतोच असे नाही. ही बाब लक्षात घेता आम्ही आवाजी पद्धतीने संवाद साधण्याचा पर्याय तयार केला आहे आणि तोही शेतकऱ्याला त्याचे भाषेत साधता येईल
शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही महाविस्तार एप तयार केले आहे जे शेतकऱ्यांना अत्यंभूत माहिती उपलब्ध करून देते. या एपचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ३० लाखांपर्यंत गेली असून ती दररोज वाढत आहे
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
