We Support Devendra Fadnavis
Kanalga Telegram’da o‘tish
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Ko'proq ko'rsatish759
Obunachilar
+124 soatlar
+17 kunlar
+130 kunlar
Postlar arxiv
मराठी भाषेबाबत डॉ. नरेंद्र जाधव यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तो मंत्रिमंडळापुढे ठेवून चर्चा करू आणि त्यानंतर अंमलबजावणीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल
मुंबई - कोस्टल रोडवर साकारला देशातील पहिला 'मेलडी रोड', कोस्टल रोडवरुन प्रवास करताना ऐकू येणार 'जय हो'ची धून, हंगेरियन तंत्रज्ञानाचा वापरातून 'मेलडी रोड' साकारला, उद्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
गेल्या काही वर्षांपासून दावोसमध्ये फक्त महाराष्ट्राचाच बोलबाला होत आहे
महाराष्ट्रात उद्येजकांकडून खंडणी वसुलीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. अशा लोकांविरूद्ध खठोर कारवाई केलीच जाईल मग तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला सोडणार नाही
गिरीष कुबेर म्हणाले की भाजपाने अमेरिकेत शाखा उघडावी, मी म्हणतो की त्यांनीच अमेरिकेत ३/४ अग्रलेख लिहावेत जेणेकरून ट्रम्प प्रशासन सुधरेल. जर तसे झाले नाही तर आम्ही तेथे शाखा उघडू
देवाभाऊ सरकारचा मोठा निर्णय... राज्यातील ७० हजार जागांच्या सरकारी नोकरीची सुवर्ण संधी.
https://marathi.newsbharati.com/dr-mohan-bhagwat-raj-thakaray-post/
भारतातील एकूण राज्ये आणि त्यांच्या राजधान्या राज ठाकरे यांनी न अडखळता सांगितल्या तर आम्ही त्यांचा भाषावार प्रांत रचनेवरील अधिकार दिलखुलासपणे मान्य करु.
दावोसमधून उत्तर महाराष्ट्रासाठी ५५ हजार कोटींची गुंतवणूक तर नाशिकसाठी १३ हजार कोटींची गुंतवणूक.
अजितदादांच्या निधनाबद्दल आज शोकप्रस्ताव मंजूर करण्यात आला. सुनेत्रा पवार यांचे औपचारिक स्वागत केले. त्या पक्ष सक्षमपणे सांभाळतील, अशी अपेक्षा आहे. (हिंदी)
अटल सेतूजवळ MMRDA ला जी जागा देण्यात आली आहे तीला CIDCO आणि MIDC चे नियम लावण्यात आले आहेत. यामुळे तिसरी मुंबई या संकल्पनेला चालना व बळ मिळेल (हिंदी)
ठाण्यातील दोन मेट्रो प्रकल्प तयार आहेत. त्यांची सर्टिफिकेट आल्यानंतर उद्घाटन केले जाईल
अजितदादांच्या निधनाबद्दल आज शोकप्रस्ताव मंजूर करण्यात आला. सुनेत्रा पवार यांचे औपचारिक स्वागत केले. विलीनीकरणाचा विषय त्यांचा अंतर्गत आहे.
चंद्रपुरमध्ये भाजपाचा महापौर झाल्याचे समजते. काय समिकरणे केलीत ते समजून घेऊ. नव्या महापौरांना शुभेच्छा
जलसंपदा विभागाच्या अंतिम टप्प्यात असलेले ४० प्रकल्प आणि १०० कॅनॉल साठी नाबार्डच्या माध्यमातून १५,००० कोटींचे दीर्घ मुदतीचे कर्ज उभारण्यास मंजूरी देण्यात आली आहे. यामुळे ही कामे वेगाने पूर्ण होऊन ८ लाख एकर जमिन ओलिताखाली येईल
अटल सेतूजवळ MMRDA ला जी जागा देण्यात आली आहे तीला CIDCO आणि MIDC चे नियम लावण्यात आले आहेत. यामुळे तिसरी मुंबई या संकल्पनेला चालना व बळ मिळेल
पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहण करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी निधी उभारण्यासही मान्यता दिली आहे. ९६ टक्के नागरिकांची संमती मिळाली आहे. जुन पर्यंत अधिग्रहण पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे
संजय राऊत आणि विरोधक हे जितके जास्त मीडियावर बाष्कळ विधाने करतील तितके जास्त भाजपलाच फायदा होईल त्यांनी बोलत राहावं !
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
