uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

basic2building

basic2building

Kanalga Telegram’da o‘tish

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali basic2building analitikasi

basic2building (@basic2building) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 14 640 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 13 956-o'rinni va Hindiston mintaqasida 26 886-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 14 640 obunachiga ega bo‘ldi.

24 Noyabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -32 ga, so‘nggi 24 soatda esa -10 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 4.47% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 2.17% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 654 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 318 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 2 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 25 Noyabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

14 640
Obunachilar
-1024 soatlar
-337 kun
-3230 kun
Postlar arxiv
♦️आरक्षणाने रखडलेल्या स्थानिक निवडणुकांचा मार्ग मोकळा..
♦️आरक्षणाने रखडलेल्या स्थानिक निवडणुकांचा मार्ग मोकळा..
29 Okt, 23:47

♦️सावध रहा आणि कोणत्याही लिंक वर किंवा APK FILE वर क्लिक करताना दहा वेळा विचार करा....
♦️सावध रहा आणि कोणत्याही लिंक वर किंवा APK FILE वर क्लिक करताना दहा वेळा विचार करा....
29 Okt, 23:47

➡️ न्या. भोसले यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाकडून खुली सुनावणी ⭕️ एमपीएससी परीक्षा घोटाळा प्रकरण
➡️ न्या. भोसले यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाकडून खुली सुनावणी ⭕️ एमपीएससी परीक्षा घोटाळा प्रकरण
29 Okt, 23:46

🔖 पोलीस भरतीला वारंवार येणारे GK प्रश्न :- 1 ) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? उत्तर - महाभियोग 2 ) घटकराज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात? उत्तर - राज्यपाल 3 ) संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? उत्तर - बी. एन. राव 4 ) 'खासगीपणाचा हक्क' हा मूलभूत हक्क आहे, हे कोणत्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले? उत्तर - पुट्टास्वामी वि. भारत सरकार 5 ) कोणत्या देशात अलिखित संविधान आहे? उत्तर - युनाईटेड किंग्डम (ब्रिटन) 6 ) कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कांमधून वगळण्यात आला? उत्तर - 44 वी हमखास विचारले जाणारे प्रश्न पाठच करून ठेवा सर्वांनी ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
29 Okt, 13:38

♦️ पदवीधर निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आलेली असून आता प्रलंबित सरळसेवा जाहिराती, बाकी असलेल्या नियुक्त्या इतर प्रश्न मार्गी ल
♦️ पदवीधर निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आलेली असून आता प्रलंबित सरळसेवा जाहिराती, बाकी असलेल्या नियुक्त्या इतर प्रश्न मार्गी लागतील..🙏
29 Okt, 13:34

विधानपरिषद 5 जागांचे निकाल जाहीर 🔥🔥 1) हर्षदा देशमुख-जाधव — पुणे पदवीधर- शरद पवार गट 2) डॉ. प्रतापसिंह पाटील — छ.संभाजीनगर पदवीधर - शरद पवार गट 3) कौस्तुभ गावडे — पुणे शिक्षक भाजप 4) किरण सरनाईक — अमरावती शिक्षक - शिवसेना (शिंदे गट) 5) अभिजित वंजारी — नागपूर पदवीधर - काँग्रेस
29 Okt, 11:43

photo content
29 Okt, 11:02

🤩कॅप्टन स्मित मच्छार यांना First Class Order of Zayed II – प्रथम श्रेणी) पुरस्कार मिळाला. ◾️हे दुसरे उच्च नागरी सन्मान आहे ◾
🤩कॅप्टन स्मित मच्छार यांना First Class Order of Zayed II – प्रथम श्रेणी) पुरस्कार मिळाला.  ◾️हे दुसरे उच्च नागरी सन्मान आहे ◾️सामान्यतः राजदूत, राजनयिक आणि विशिष्ट व्यक्तींना दिले जाते.  ⏩भारतीय प्राप्तकर्ते (Order of Zayed II – First Class)  ◾️नवदीप सिंग सुरी (माजी राजदूत) – 2019  ◾️संजय सुधीर (माजी राजदूत) – 2025  ◾️कॅप्टन स्मित मच्छार – 2026 (धैर्यासाठी)  ⏩ हे लक्षात घ्या ◾️पंतप्रधान मोदी यांना सर्वोच्च Order of Zayed मिळाला आहे. मच्छार यांना त्याच्या खालचा Order of Zayed II (First Class) मिळाला आहे. दोन्ही वेगळे सन्मान आहेत.
29 Okt, 11:01

सोलापूर:- जिल्ह्यात 410 होमगार्डसची लवकरच भरती..
सोलापूर:- जिल्ह्यात 410 होमगार्डसची लवकरच भरती..
29 Okt, 07:45

+2
📕📘 पोलीस भरती 21000+ भाग -1(मराठी व सामान्यज्ञान) 📕📘
29 Okt, 04:41

Repost from basic2building
photo content
29 Okt, 04:40

भारत देशामध्ये चित्ता या प्राण्यांचे खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभयारण्यामध्ये पुनरवसन करण्यात आले आहे?
Anonymous voting
29 Okt, 04:39

भारतातील 'श्वेतक्रांतीचे जनक' म्हणून कोणाला ओळखले जाते?
Anonymous voting
29 Okt, 04:39

अरवली पर्वत रांगांत सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते आहे?
Anonymous voting
29 Okt, 04:38

कथ्थकली नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे?
Anonymous voting
29 Okt, 04:37

भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर (Pink City) म्हणून ओळखले जाते?
Anonymous voting
29 Okt, 04:36

गेट वे ऑफ इंडियाची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या महाराजांच्या आगमनानिमित्त करण्यात आली?
Anonymous voting
29 Okt, 04:35

गेट वे ऑफ इंडियाची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या महाराजांच्या आगमनानिमित्त करण्यात आली? (पुणे शहर पो.भ.-2023) 1) 3) 2)
Anonymous voting
29 Okt, 04:34
29 Okt, ~04:36