uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

basic2building

basic2building

Kanalga Telegram’da o‘tish

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali basic2building analitikasi

basic2building (@basic2building) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 14 632 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 13 952-o'rinni va Hindiston mintaqasida 26 866-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 14 632 obunachiga ega bo‘ldi.

25 Noyabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -39 ga, so‘nggi 24 soatda esa -2 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 4.46% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 2.19% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 653 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 320 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 2 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 26 Noyabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

14 632
Obunachilar
-224 soatlar
-377 kun
-3930 kun
Postlar arxiv
📜 भारतीय संविधानातील मूलभूत हक्क (भाग 3 | कलम 12 ते 35) 📜 ✅ समतेचा हक्क (कलम 14 ते 18) 👉 कलम 14: कायद्यासमोर सर्व समान 👉 कलम 15: धर्म, जात, लिंग इत्यादींवर भेदभवास मनाई 👉 कलम 16: सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी 👉 कलम 17: अस्पृश्यतेचा अंत 👉 कलम 18: पदव्यांची समाप्ती ✅ स्वातंत्र्याचा हक्क (कलम 19 ते 22) 👉 कलम 19: भाषण, अभिव्यक्ती, सभा, संघटना, संचार व व्यवसाय स्वातंत्र्य 👉 कलम 20: दोषसिद्धीबाबत संरक्षण 👉 कलम 21: जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्य 👉 कलम 21-अ: 6 ते 14 वयोगटासाठी शिक्षणाचा हक्क 👉 कलम 22: अटक व स्थानबद्धतेपासून संरक्षण ✅ शोषणाविरुद्धचा हक्क (कलम 23 ते 24) 👉 कलम 23: मानवी तस्करी व सक्तीच्या मजुरीवर बंदी 👉 कलम 24: बालमजुरीवर बंदी ✅ धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क (कलम 25 ते 28) 👉 कलम 25: धर्म आचरण व प्रसार स्वातंत्र्य 👉 कलम 26: धार्मिक संस्थांचे व्यवस्थापन 👉 कलम 27: धर्मप्रचारासाठी करास मनाई 👉 कलम 28: शैक्षणिक संस्थांतील धार्मिक शिक्षणावर निर्बंध ✅ सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क (कलम 29 ते 30) 👉 कलम 29: भाषा, लिपी व संस्कृतीचे संरक्षण 👉 कलम 30: अल्पसंख्यकांना संस्था स्थापन करण्याचा हक्क ✅ घटनात्मक उपयांचा हक्क (कलम 32) 👉 मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा हक्क 👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याला "संविधानाचा आत्मा" म्हटले आहे.
23 Avg, 06:15
23 Avg, ~06:15

photo content
22 Avg, 21:30

photo content
22 Avg, 21:30

ठाणे महानगरपालिका परीक्षेचे वेळापत्रक परीक्षा दिनांक : 1 व 2 सप्टेंबर 2026
ठाणे महानगरपालिका परीक्षेचे वेळापत्रक परीक्षा दिनांक : 1 व 2 सप्टेंबर 2026
22 Avg, 21:27

एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेसंदर्भात उच्चस्तरीय समितीकडे मागणी; वर्णनात्मक पॅटर्नला विरोध, 'वस्तुनिष्ठ' पद्धतीचा आग्रह Join
एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेसंदर्भात उच्चस्तरीय समितीकडे मागणी; वर्णनात्मक पॅटर्नला विरोध, 'वस्तुनिष्ठ' पद्धतीचा आग्रह Join 👉@basic2building
22 Avg, 04:55

photo content
22 Avg, 04:30

Repost from basic2building
photo content
22 Avg, 04:23

♦️निवडीनंतरच्या रिक्त जागांचा प्रश्न..
♦️निवडीनंतरच्या रिक्त जागांचा प्रश्न..
22 Avg, 04:19

♦️मुदतवाढ.. महाज्योती ,Vanarti
♦️मुदतवाढ.. महाज्योती ,Vanarti
22 Avg, 04:19

♦️#CHO - समुदाय आरोग्‍य अधिकारी (कंत्राटी) पदभरतीसाठीचे प्रवेशपत्र,परीक्षा वेळ, उमेदवारांसाठी आवश्‍यक सूचना..
♦️#CHO - समुदाय आरोग्‍य अधिकारी (कंत्राटी) पदभरतीसाठीचे प्रवेशपत्र,परीक्षा वेळ, उमेदवारांसाठी आवश्‍यक सूचना..
22 Avg, 04:18

photo content
22 Avg, 04:13

photo content
22 Avg, 04:13

photo content
21 Avg, 09:49

photo content
21 Avg, 09:37

# RTI MPSC मार्फत भरणे संदर्भात पाठपुरावा सुरू आहे. रिक्त पदे 1620 🔥
# RTI MPSC मार्फत भरणे संदर्भात पाठपुरावा सुरू आहे. रिक्त पदे 1620 🔥
21 Avg, 09:28

photo content
21 Avg, 09:28

🇧🇩 बांगलादेशचे नवीन राष्ट्रपती — मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर 🔹 निवडणूक — 21 ऑगस्ट 2026 🔹 बांगलादेशचे — 24 वे राष्ट्रपती 🔹
🇧🇩 बांगलादेशचे नवीन राष्ट्रपती — मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर 🔹 निवडणूक — 21 ऑगस्ट 2026 🔹 बांगलादेशचे — 24 वे राष्ट्रपती 🔹 संबंधित पक्ष — बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) 🔹 बांगलादेशात राष्ट्रपतींची निवड संसदेतील खासदार मतदानाद्वारे करतात. 🔹 1991 नंतर 35 वर्षांनी 2026 मध्ये राष्ट्रपतीपदासाठी पुन्हा स्पर्धात्मक निवडणूक झाली. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/basic2building
20 Avg, 10:16

रेल्वे GROUP-D हॉलतिकीट. लिंक : https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33128/101714/login.html
20 Avg, 10:14

▶️मिझोरम देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य ➡️ मिझोरमचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी राज्याने पूर्ण साक्षरतेचा दर्जा प्राप्त केल
▶️मिझोरम देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य ➡️ मिझोरमचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी राज्याने पूर्ण साक्षरतेचा दर्जा प्राप्त केल्याचे घोषित केले. ➡️शिक्षण मंत्रालयाने निश्चित केलेली 95% साक्षरता दराची मर्यादा मिझोरमने ओलांडली असून यासह मिझोरम देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य ठरले आहे. ➡️ULLAS (Understanding Lifelong Learning for All in Society) उपक्रमांतर्गत मिझोरमने हा दर्जा प्राप्त केला आहे. ➡️नियतकालिक कामगार दल सर्वेक्षण (PLFS 2023-2024) नुसार, मिझोरमचा साक्षरता दर 98.2% पर्यंत पोहोचला आहे. ↪️ 2011 च्या जनगणनेनुसार मिझोराम राज्याची साक्षरता दर 91.33 टक्के होती.
20 Avg, 06:23