uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

basic2building

basic2building

Kanalga Telegram’da o‘tish

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali basic2building analitikasi

basic2building (@basic2building) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 14 640 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 13 956-o'rinni va Hindiston mintaqasida 26 886-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 14 640 obunachiga ega bo‘ldi.

24 Noyabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -32 ga, so‘nggi 24 soatda esa -10 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 4.47% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 2.17% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 654 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 318 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 2 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 25 Noyabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

14 640
Obunachilar
-1024 soatlar
-337 kun
-3230 kun
Postlar arxiv
photo content
24 Noy, 00:55

🔶 जागतिक भूक निर्देशांक ◾️ अहवाल प्रसिद्धी – १४ ऑक्टोबर २०२६. ◾️ भारताचा क्रमांक – १२२ देशांमध्ये १०० वा. ◾️ भारताचा गुणांक
🔶 जागतिक भूक निर्देशांक ◾️ अहवाल प्रसिद्धी – १४ ऑक्टोबर २०२६. ◾️ भारताचा क्रमांक – १२२ देशांमध्ये १०० वा. ◾️ भारताचा गुणांक – २४.१. ◾️ भुकेची श्रेणी – गंभीर (Serious). ◾️ सर्वाधिक भूक असलेला देश – सोमालिया (१ला). ◾️ भारताची बालकांमधील खुंटलेली वाढ (Stunting) – २९.३%. ◾️ बालकांमधील तीव्र कुपोषण (Wasting) – १९%. ◾️ कुपोषणाचे प्रमाण (Undernourishment) – ९.८%. @basic2building
24 Noy, 00:46

photo content
24 Noy, 00:43

.🤩 33 वी APEC आर्थिक नेत्यांची बैठक चीनमधील शेंझेन येथे पार पडली ◾बैठक - 33 वी APEC Economic Leaders' Meeting 🌏 ◾तारीख - 18 व 19 नोव्हेंबर 2026 ◾ठिकाण - शेंझेन, चीन ◾अध्यक्षता - चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग ◾थीम - "Building an Asia-Pacific Community to Prosper Together" ◾2027 चे यजमान - व्हिएतनाम ⏩ हे लक्षात घ्या ◾APEC - Asia-Pacific Economic Cooperation (आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य) ◾स्थापना - 1989, सचिवालय सिंगापूर ◾सदस्य - 21 अर्थव्यवस्था ◾भारत - APEC चा सदस्य नाही .RNSIR 🤩 QS शाश्वतता क्रमवारी 2027 - स्वीडनचे लुंड विद्यापीठ जगात 1 ले, IIT दिल्ली भारतात 1 ली ◾क्रमवारी - QS World University Rankings: Sustainability 2027 🎓 ◾जगात 1 ले - लुंड विद्यापीठ (स्वीडन) ◾निकष - पर्यावरण, सामाजिक परिणाम व सुशासन ◾भारतात 1 ली - IIT दिल्ली, जगात 194 वी (मागील वर्षी 205 वी), आशियात 19 वी ◾भारतात 2 री - IIT खरगपूर, जगात 224 वी ◾भारताच्या संस्था - 99 ⏩ हे लक्षात घ्या ◾QS - Quacquarelli Symonds, मुख्यालय लंडन .RNSIR 🤩 सामोआच्या "Samoa Victim Support Group" ला UNESCO-मदनजीत सिंह पुरस्कार 2026 ◾पुरस्कार - UNESCO-Madanjeet Singh Prize for the Promotion of Tolerance and Non-Violence 🕊️ ◾विजेता - सामोआ व्हिक्टिम सपोर्ट ग्रुप (सामोआ) ◾कार्य - घरगुती हिंसाचार व अत्याचारग्रस्त महिला, मुले व दिव्यांगांना सुरक्षित निवारा व मदत ◾प्रदान - UNESCO महासंचालक खालिद अल-एनानी, पॅरिस ◾रक्कम - 1 लाख अमेरिकी डॉलर ⏩ हे लक्षात घ्या ◾पुरस्कार स्थापना - 1995, दर 2 वर्षांनी ◾नाव - भारतीय राजनयिक, लेखक व कलाकार मदनजीत सिंह यांच्या नावावरून ◾UNESCO - स्थापना 1945, मुख्यालय पॅरिस (फ्रान्स) .RNSIR 🤩 आशियाई राष्ट्र बुद्धिबळ चषक 2026 - भारतीय पुरुष संघाला रौप्यपदक ◾स्पर्धा - Asian Nations Chess Cup 2026, अबू धाबी (UAE) ♟️ ◾पुरुष - सुवर्ण रशिया, रौप्य भारत, कांस्य चीन ◾महिला - सुवर्ण रशिया, रौप्य चीन, कांस्य कझाकिस्तान, भारत 7 वा ⏩ हे लक्षात घ्या ◾भारताचे पहिले ग्रँडमास्टर - विश्वनाथन आनंद (1988), टोपणनाव "Lightning Kid", आत्मचरित्र "Mind Master" ◾ग्रँडमास्टर बनलेली पहिली भारतीय महिला - कोनेरू हम्पी ◾भारताचा सर्वात तरुण ग्रँडमास्टर - डी. गुकेश ◾जगातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर - अभिमन्यू मिश्रा (अमेरिका) ◾FIDE - स्थापना 20 जुलै 1924, मुख्यालय लॉझान (स्वित्झर्लंड), उपाध्यक्ष विश्वनाथन आनंद ◾जागतिक बुद्धिबळ दिन - 20 जुलै ◾FIDE विश्वचषक 2025 - गोवा, विजेता जावोखिर सिंदारोव (उझबेकिस्तान) . 🤩 अहमदाबादमध्ये 12 वर्षांनंतर पुन्हा "भद्रा महोत्सव" सुरू झाला ◾महोत्सव - भद्रा महोत्सव, अहमदाबाद (गुजरात) 🏰 ◾सुरुवात - 19 नोव्हेंबर 2026 ◾वैशिष्ट्य - 12 वर्षांनंतर पुन्हा आयोजन (पहिला 2014) ◾निमित्त - जागतिक वारसा सप्ताह (19 ते 25 नोव्हेंबर) ◾ठिकाणे - भद्रा किल्ला व तीन दरवाजा ⏩ हे लक्षात घ्या ◾भद्रा किल्ला - 1411 मध्ये बांधला (अहमदशाह पहिला) ◾भारतातील पहिले UNESCO जागतिक वारसा शहर - अहमदाबाद (2017) ◾दुसरे - जयपूर (2019) . 🤩 सॅनमार समूहाचे विजय शंकर FICCI चे नवे अध्यक्ष बनले ◾नवे अध्यक्ष - विजय शंकर, सॅनमार समूह (चेन्नई) 💼 ◾कार्यकाळ - 2026-27 ◾मावळते अध्यक्ष - अनंत गोयंका ◾उपाध्यक्ष - श्रीवर खेरुका (बोरोसिल) ⏩ हे लक्षात घ्या ◾FICCI - Federation of Indian Chambers of Commerce and Industry ◾स्थापना - 1927, घनश्यामदास (जी. डी.) बिर्ला व पुरुषोत्तमदास ठाकूरदास, महात्मा गांधींच्या सल्ल्याने ◾मुख्यालय - नवी दिल्ली ◾शताब्दी - 2026-27 . 🤩 भारतातील चित्त्यांची संख्या 62 झाली ◾️बोत्सवानाच्या चित्त्याने जंगलात 4 पिल्लांना जन्म दिला ◾मादी चित्ता - KOMG 3 (वय 2.5 वर्षे, बोत्सवानातून आणलेली) 🐆 ◾जन्म - 20 नोव्हेंबर 2026, नैसर्गिक जंगलात 4 पिल्ले ◾वैशिष्ट्य - भारतात पिल्लांना जन्म देणारी बोत्सवानाची पहिली मादी चित्ता ◾एकूण चित्ते - 62 (त्यापैकी 43 भारतात जन्मलेले) ◾कौतुक - केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव ⏩ हे लक्षात घ्या ◾प्रोजेक्ट चित्ता - 17 सप्टेंबर 2022 पासून, कुनो राष्ट्रीय उद्यान (मध्य प्रदेश) ◾चित्ते आणले - नामिबिया (8, 2022), दक्षिण आफ्रिका (12, 2023) ◾भारतातून नामशेष घोषित - 1952 ◾दुसरे ठिकाण - गांधीसागर अभयारण्य (मध्य प्रदेश) RNSIR
23 Noy, 11:35

photo content
23 Noy, 10:11

📌 सचिन तेंडुलकर यांना 'ग्लोबल पीस ऑनर्स 2026' पुरस्काराने सन्मानित! 🏆🇮🇳
📌 सचिन तेंडुलकर यांना 'ग्लोबल पीस ऑनर्स 2026' पुरस्काराने सन्मानित! 🏆🇮🇳
23 Noy, 02:32

ना प्रशिक्षण, ना अनुभव; 39 उमेदवार बनले थेट साहेब. जॉईन 👉@basic2building
ना प्रशिक्षण, ना अनुभव; 39 उमेदवार बनले थेट साहेब. जॉईन 👉@basic2building
23 Noy, 01:50

वाहन विमा पॉलिसीचे होणार ४ स्वतंत्र भाग; १५ डिसेंबरपासून नवे नियम लागू, प्रवासी व स्वतःच्या वाहनाचे संरक्षण ऐच्छिक राहणार.. J
वाहन विमा पॉलिसीचे होणार ४ स्वतंत्र भाग; १५ डिसेंबरपासून नवे नियम लागू, प्रवासी व स्वतःच्या वाहनाचे संरक्षण ऐच्छिक राहणार.. Join 👉https://t.me/basic2building
23 Noy, 01:48

📌 अग्निविरांना मोठा दिलासा...!! @basic2building
📌 अग्निविरांना मोठा दिलासा...!! @basic2building
23 Noy, 01:32

आर्थिक, सामाजिक विषमता कमी करून ग्रामीण भागातील गरिबी हटवण्यासाठी भावेंनी भूदान चळवळ सुरू केली. पण बांधकाम व्यवसायिकांना यात
आर्थिक, सामाजिक विषमता कमी करून ग्रामीण भागातील गरिबी हटवण्यासाठी भावेंनी भूदान चळवळ सुरू केली. पण बांधकाम व्यवसायिकांना यात प्रॉफिट दिसलं.. सरकारी यंत्रणा आपसूक वाकली आणि तत्कालीन नेत्यांनी हात साफ करून घेतला. #scam #maharashtra @basic2building
23 Noy, 01:29

23 Noy, 01:09

22 Noy, 23:41

💯💯💯💯 तुकाराम मुंडे साहेब 👍 @basic2building
💯💯💯💯 तुकाराम मुंडे साहेब 👍 @basic2building
22 Noy, 23:41

LOKSEVA ACADEMY 🔴 LIVE BATCH 🎯 Target – 24 Jan 2027 Combine Group ‘C’ Pre संयुक्त गट ‘क’ मधील सर्व पदांसाठी उपयुक्त बॅच Fas
LOKSEVA ACADEMY 🔴 LIVE BATCH 🎯 Target – 24 Jan 2027 Combine Group ‘C’ Pre संयुक्त गट ‘क’ मधील सर्व पदांसाठी उपयुक्त बॅच Fast Track Batch – MATH & REASONING मार्गदर्शक : पवन पाटील सर 📅 बॅच सुरू : 21 नोव्हेंबर 2026 ⏳ कालावधी : 50 दिवस 💰 फी : ₹299/- फक्त Batch Link: https://lttok.courses.store/922919?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp 📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 9011194443
22 Noy, 22:56

🎯पर्यावरण कामगिरी निर्देशांक (EPI) २०२६ – १७६ वा 🎯संरचनात्मक आणि स्पर्धा-पूरक सुधारणा - ५७ वे 🎯निवडणूक लोकशाही निर्देशांक २०२६ - १०६ वा 🎯२०२६ व्यवसाय करण्याच्या सुलभतेच्या बाबतीत – पहिला 🎯प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2026 - ३१ वा 🎯हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ - ८४ वा 🎯जागतिक भूक निर्देशांक २०२६ – १०० वा 🎯वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट रूल ऑफ लॉ इंडेक्स २०२६-८८ वा 🎯जागतिक नवोन्मेष निर्देशांक २०२६- ३८ वा हवामान बदन कामगिरी निर्देशांक 2027 - २८ वा हवामान धोका निर्देशांक २०२७- १० वा ➤ RNSIR
22 Noy, 11:35

नीट पेपरफुटीप्रकरणी तीन मुख्य सूत्रधारांसह १४ जणांवर आरोप निश्चित; २५ नोव्हेंबरपासून दररोज होणार खटल्याची सुनावणी. Join 👉 ht
नीट पेपरफुटीप्रकरणी तीन मुख्य सूत्रधारांसह १४ जणांवर आरोप निश्चित; २५ नोव्हेंबरपासून दररोज होणार खटल्याची सुनावणी. Join 👉 https://t.me/basic2building
22 Noy, 09:48

🔰 महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, २०२६ 🔹 राज्य – महाराष्ट्र. 🔸 विधेयक क्रमांक – महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक २०,
🔰 महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, २०२६ 🔹 राज्य – महाराष्ट्र. 🔸 विधेयक क्रमांक – महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक २०, सन २०२६. 🔹 विधेयक सादर – १३ मार्च २०२६. 🔸 विधानसभेत मंजूर – १६ मार्च २०२६. 🔹 विधानपरिषदेत मंजूर – १७ मार्च २०२६. 🔸 राष्ट्रपतींची संमती – ३१ जुलै २०२६. 🔹 अधिनियम क्रमांक – ४७, सन २०२६. 🔸 अंमलबजावणी – २८ ऑगस्ट २०२६ पासून. ▶️ प्रमुख उद्देश जबरदस्ती, फसवणूक, आमिष किंवा प्रलोभन देऊन केले जाणारे बेकायदेशीर धर्मांतर रोखणे. ▶️ महत्त्वाच्या तरतुदी 1. धर्मांतर करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना ६० दिवस आधी सूचना देणे आवश्यक. 2. धर्मांतरानंतर संबंधित व्यक्ती व धर्मांतराचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या संस्थेला घोषणापत्र सादर करावे लागते. 3. जबरदस्ती, फसवणूक, आमिष किंवा प्रलोभनाद्वारे धर्मांतर करण्यास प्रतिबंध. 4. विवाहाच्या माध्यमातून बेकायदेशीर धर्मांतर केल्यास संबंधित विवाह रद्दबातल ठरविण्याची तरतूद. 5. बेकायदेशीर धर्मांतरातील गुन्हे दखलपात्र व अजामीनपात्र आहेत. 🔰 Join - @basic2building
22 Noy, 02:18

🔸सर्व जिल्हा परिषदांतर्गत सरळसेवा पदभरती प्रक्रिया राबविण्याचे अनुषंगाने आवश्यक कार्यवाही सुरू आहे🔥🔥 जिल्हा परिषद अभ्यासक्
🔸सर्व जिल्हा परिषदांतर्गत सरळसेवा पदभरती प्रक्रिया राबविण्याचे अनुषंगाने आवश्यक कार्यवाही सुरू आहे🔥🔥 जिल्हा परिषद अभ्यासक्रम बद्दल ✅ Join ☞ @basic2building
22 Noy, 02:16

🚨राज्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयांमध्ये महसूल सेवांचे अधिकृत शुल्क व दरपत्रक दर्शनी भागात लावणेबाबत... नवीन परि
🚨राज्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयांमध्ये महसूल सेवांचे अधिकृत शुल्क व दरपत्रक दर्शनी भागात लावणेबाबत... नवीन परिपत्रक Join 👉https://t.me/basic2building
22 Noy, 02:16

photo content
22 Noy, 02:15