cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

MPSC ENGLISH BalaBhaiya Official

One stop solution for all competitive exams...

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
20 272
Obunachilar
-324 soatlar
-467 kunlar
-11930 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

Photo unavailableShow in Telegram
MPSC -UPSC PSI-STI-ASO-MPSC CLERK *नुकत्याच राज्यसेवेतून निवड झालेल्या अधिकाऱ्यांकडून* *मोफत मार्गदर्शन शिबिर* 10 वी व 12 वी परीक्षेनंतर विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी या विषयावरती नुकत्याच निवड झालेल्या अधिकाऱ्यांकडून भव्य मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरास विद्यार्थी व पालकांनी आवर्जून उपस्थित रहावे. 🌓दिनांक:30 जून 2024 रविवार वेळ : दुपारी 12 वाजता 🏢स्थळ: राठोड MPSC अकॅडमी ITI गेट जवळ, विसावा नगर नांदेड 9730673067 *वडील / आई नसलेल्या मुलांना, भारतीय सेनेतील कर्मचाऱ्यांना व त्यांच्या मुलांना,विधवा ,घटस्फोटित निराधार स्त्रियांना व त्यांच्या पाल्यांना (50% सूट)* *सर्व अनाथ,शहीद सैनिकांच्या मुलांना,दिव्यांग विद्यार्थ्यांना (किमान 40% सर्टिफिकेट) मोफत प्रवेश* एक शेअर गरजूंसाठी व समाजसेवेसाठी...
Hammasini ko'rsatish...
👍 2
Photo unavailableShow in Telegram
Photo from balaji pawar The best duo. Indian cricket has produced..... ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Hammasini ko'rsatish...
🔥 10👍 7
जय हो....🎯🎯❤️❤️🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
Finallyyyyyyyyyy After 13 yes...icc trophy 🏆🥇🥇🥇🥇 #बघता काय रागाणं ट्रॉफी आणली भारतानं....🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Hammasini ko'rsatish...
👍 39 10🔥 10
Ssc mts.... ही exam मराठी माध्यमातून सुद्धा देता येते....😊😊
Hammasini ko'rsatish...
👍 8
जे सरळ सेवेचा syallabus आहे....तसाच ह्या exam चा अभ्यास आहे.....जागा पण जास्त आहेत ...आज सविस्तर या add बद्दल माहिती घेऊ..तयारी.. वेतन .. सर्व काही... ११ pm😊😊🔥🔥🔥💐💐❤️❤️
Hammasini ko'rsatish...
👍 10
Photo unavailableShow in Telegram
Photo from balaji pawar
Hammasini ko'rsatish...
👍 2
Photo unavailableShow in Telegram
*#NCL* ⭕ खुल्या प्रवर्गातील महिलासाठी नॉन क्रिमीलेअर ची अट रद्द. *'एमपीएससी'* देणाऱ्या राज्यभरातील महिला उमेदवारांना दिलासा
Hammasini ko'rsatish...
Boshqa reja tanlang

Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.