ExaM StudY Mechanical
Kanalga Telegram’da o‘tish
BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr
Ko'proq ko'rsatish5 655
Obunachilar
+124 soatlar
+157 kunlar
Ma'lumot yo'q30 kunlar
Postlar arxiv
जर जागा 2025 मध्ये add झाले आणि कोणी form नसेल भरला तर त्यांना कोणतीही संधी form भरण्यासाठी दिली जाणार nahi...
✍🔥AMVI 2025 आणि लिंक ओपन या संदर्भात, point number 4.4 & 4.5 वाचून घ्यावा.💥💥
❣🪴त्यामुळे आयोग कोणत्याही अडचणी शिवाय 2025 च्या गट क मध्य AMVI समावेश करू शकतो. 💥💥💥💥💥
🔥पुढचे सहा महिने....
❌ इंस्टाग्राम आजच बंद..
❌ दोन वेळा चहाचा Time Pass फक्त 15min वर आणा..
❌ तुमची हुशारी पाहून लायब्ररीतील इतर कार्यकर्त्यांकडुन होणारे कौतुक सौहळे बंद..
❌ अजुन आपल्यालाच Post नाही.. आणि तरीही इतरांना Guidence करायला सुरू केलय.. तेही बंद...
❌ दिवस दिवस Discussions बंद... (एक दोन तास ठीक आहे)
❌ गावाकडच्या गोष्टी.. राजकारण.. आत्या.. मामा .. काका.. सगळ बंद..
❌ नवीन Web series... Sunday funday... Youtube Shorts.. बंद..
❌ Trecking... Gym बंद.. रोजची सवय असेल तर रोज 30 min साधा सरळ व्यायाम..
❌ "सगळ करून आपण पोस्ट काढणार" - हा Attitude नको.... जाग्यावर खेळा.. मागे धोनी आहे.. लगेच Stumping...
✅ पोस्ट Secure होत नाही तोपर्यंत फक्त अभ्यास ...
✅ मी पणा सोडून चुका Accept करून लगेच सुधारणा सुरू...
✅ चार वेळा वाचुन जिथ अजुन पण Confusion तिथ Mnemonics बनवून लगेच Final Conclusion...
✅ Prouductive Revisions only.. (सीमांत उत्पादकता शुन्य असणाऱ्या Revision नको..)
✅ आयोगाचे रोज 50 प्रश्न आणि Self Analysis... Approach ..Logic imp आहेच पण महत्त्वाची पायरी.. Content Perfection..
✅ 'तिथ आठवल की' हा Approach आता नको...परिक्षाभिमुख डाटा ओळखीचाच पाहिजे..
✅ Concept डोक्यावरून चालली.. goggle करा...Youtube वर Upsc वाल्यांचे काही लेक्चर्स पहा.. पण Concept Revision वर सोडून देऊ नका.. तिथल्या तिथेच Clear करा...
➡️ स्पर्धा खडतर आहे.. आणि "आपल सहज होईल" हे दिवस आता राहिले नाहीत... सध्या " कुठ टाईम वाया घालवायचा नाही" हे जरी समजले तरी अर्धी लढाई टप्प्यात येतेय... पुढचे चार - पाच महीने जो पुर्ण Involve होऊन अभ्यास करेल.. तोच 2026 च्या लढाया जिंकणार..
Forwarded as received
🛑 धार्मिक सुधारणा चळवळी
---------------------------------
1) ब्राम्हो समाज = 1828
-----------------------------
2)मानवधर्म सभा = 1844
------------------------------
3)ज्ञानप्रसारक सभा = 1848
------------------------------
4)परमहंस सभा = 1849
------------------------------
5)प्रार्थना समाज = 1867
------------------------------
6)सत्यशोधक समाज =1873
------------------------------
7)आर्य समाज = 1875
------------------------------
8)रामकृष्ण मिशन = 1897
----------------------------
🔶 मुळ जिल्हा 🔶 नवीन जिल्हा 🔶 निर्मितीचा दिनांक
🔸रत्नागिरी 🔸 सिंधुदुर्ग 🔸 १ मे १९८१
🔸छ. संभाजीनगर 🔸जालना 🔸 १ मे १९८१
🔸धाराशिव 🔸लातूर 🔸१६ ऑगस्ट १९८२
🔸चंद्रपूर 🔸 गडचिरोली 🔸२६ ऑगस्ट १९८२
🔸 बृहन्मुबई 🔸 मुंबई उपनगर 🔸 ४ ऑक्टोंबर १९९०
🔸अकोला 🔸वाशिम 🔸 १ जुलै १९९८
🔸धुळे 🔸 नंदुरबार 🔸 १ जुलै १९९८
🔸 भंडारा 🔸 गोंदिया 🔸१ मे १९९९
🔸परभणी 🔸 हिंगोली 🔸१ मे १९९९
🔸ठाणे 🔸पालघर 🔸 १ ऑगस्ट २०१४
🔴WCD CEA जवळपास 2000 जागा आहेत PWD JE 270+ PWD CEA 700+ आहेत सर्वानी मिळून प्रयत्न केला तर ह्या जाहिराती लवकर येतील येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आपण सर्वानी मिळून आपल्या भागातील लोक प्रतिनिधीला( आमदार, मंत्री) निवेदन द्या आपला विषय अधिवेशनात मांडायला सांगा आपले काम होऊन जाईल TCS through पाहिजे असेल तर सर्वानी मिळून प्रयत्न केल्यास या विभागाच्या जाहिराती लवकर येतील. नाही प्रयत्न केले तर MPSC साठी तयार रहा #WRD RR येणे आपल्या साठी महत्वाचे आहे WRD RR आल्याशिवाय WRD जाहिरात येणार नाही. WRD JE CEA खूप जागा रिक्त आहेत त्यामुळे WRD RR साठी प्रयत्न करावे लागेल....!
Forwarded as received
🔹 महत्त्वपूर्ण 2025 पुरस्कार 🔹
▫️ बालसाहित्य पुरस्कार 2025: सुरेश सावंत
▫️ मानसिक आरोग्य पुरस्कार 2025: सायमा वाजेद
▫️ चिंता रवींद्रन पुरस्कार 2025: शरणकुमार लिंबाळे
▫️ आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025: बानू मुश्ताक
▫️ UN लोकसंख्या पुरस्कार 2025: वर्षा देशपांडे
▫️ पेन पिंटर पुरस्कार 2025: लीला अबौले
▫️ संगीत कलानिधी पुरस्कार 2025: RK श्रीरामकुमार
▫️ ४३ वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार: नितीन गडकरी
▫️ ५९ वा ज्ञानपीठ पुरस्कार 2025: विनोद कुमार
🛑BMC JE Result – UPDATE🛑
BMC कडील काही प्रशासकीय प्रक्रिया अद्याप प्रलंबित असून त्या पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर Result लवकरच जाहीर केला जाईल.
दरम्यान, काही Telegram ग्रुपमध्ये Result संदर्भात दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात आहे.
कृपया अशा अफवांकडे लक्ष न देता फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा.
आमचे Admin प्रत्यक्ष Result प्रक्रिया व न्यायालयीन कामकाजाशी संबंधित अद्ययावत माहितीवर काम करत आहेत. त्यामुळे Actual स्थितीची पूर्ण माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे. काही प्राथमिक माहिती आम्ही Confidential Group मध्ये शेअर केली आहे.
👉 Result संदर्भातील अधिकृत अपडेट लवकरच कळवण्यात येईल.
🛑BMC JE Result – UPDATE🛑
BMC कडील काही प्रशासकीय प्रक्रिया अद्याप प्रलंबित असून त्या पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर Result लवकरच जाहीर केला जाईल.
दरम्यान, काही Telegram ग्रुपमध्ये Result संदर्भात दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात आहे.
कृपया अशा अफवांकडे लक्ष न देता फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा.
आमचे Admin प्रत्यक्ष Result प्रक्रिया व न्यायालयीन कामकाजाशी संबंधित अद्ययावत माहितीवर काम करत आहेत. त्यामुळे Actual स्थितीची पूर्ण माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे. काही प्राथमिक माहिती आम्ही Confidential Group मध्ये शेअर केली आहे.
👉 Result संदर्भातील अधिकृत अपडेट लवकरच कळवण्यात येईल.
👉Join
@DiplomaRightsAssociation
@DIPLOMARIGHTS
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
