MPSC Exam Oriented
Kanalga Telegram’da o‘tish
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
Ko'proq ko'rsatish7 518
Obunachilar
-424 soatlar
-167 kun
-8930 kun
Postlar arxiv
7 518
♦️Booklist For Forest Mains♦️
By:
Er.Umesh Surekha Suresh Gaikwad
(RFO-2018)
♦️GS1-General studies:
👉1-HISTORY:
-Samadhan Mahajan/Kolambe
-Tatya thokala
-Maha hist- katare/Gathal
👉2-Geography
-Savadi- geo and agri
-Savadi- maha geography
👉3-polity
-Laxmikanth
-Mahesh Gharge/Ganesh Khatale-
(पंचायतराज)
👉4-Economy
-Desale part 1/2
-Ranjan kolambe economic book
♦️GS-2 :- Nature conservation and science
👉1-general sci book 6th to 12th state board OR lucent/dnyndeep sci book
👉2-Environment Shankar IAS book or Tushar ghorapade
👉3-Agri-katyayan or reddy syllabus wise+ 11th 12th agri state board
👉4-Nature conservation by Amruta patil ( all syllabus wise book)
👉5- for acts Manikandan forest book
👉Enviornment PD Sharma(IMP BOOK) extra if time permits
♦️Mains explanation 2014-2018 by Shekhar Deokar sir(dnyanadeep book forest mains)
Very very imp...must buy book
7 518
https://t.me/ABHYASMANDAL?livestream
Voice chat👆👆👆
MPSC Forest Mains Exam
Nature Conservation:
Subject Approach
PYQ Analysis
Doubt Clearance Session
Shivaji Tompe sir
4th Topper RFO-2019
Paper 2: 112 Marks
7 518
⭕️♦️⚠️ नकुल पोळेकर,आणि इतर त्यांच्या 5 मित्रांनी मिळून ( जे सर्व सध्या वनामती नागपूर येथे ना. तहसीलदार पदाचे प्रशिक्षण घेत आहेत त्यांनी ) MPSC चा अभ्यास सुरू करणाऱ्या नवीन विद्यार्थांना मदत व्हावी या हेतूने काही FAQs ची उत्तरे तयारी केली आहेत.
👉 सदर FAQs ची PDF मध्ये नवीन उमेदवार ला पडणाऱ्या प्रश्न ची उत्तरे सरांनी सांगितले आहेत.. जरूर पाहून घ्या..
7 518
Repost from MPSC Exam Oriented
🌷🌷सुशासन लोकसेवा कलासेस 🌷🌷
🧩 उद्योग निरीक्षक मुख्य परीक्षा वर्ग 🧩
⚙25 मुद्दे स्पष्टीकरण 25 सेशन्स ⚙
Medium :google meet/zoom
एकूण फी 1499₹ (registration fee 99 ₹ सहित )
🪙🪙 DEMO LECTURE 🪙🪙
15 MAY, 5 PM
DEMO LECTURE साठी REGISTRATION आवश्यक....
REGISTRATION 9766232179 या GOOGLE PAY /PHONE PAY नंबर वर 99 ₹ SEND करून वरील whats app नंबर वर SCREEN SHOT पाठवावा.
MESSAGE मध्ये तुमचे पूर्ण नाव असावे
🕰🕰 DEMO LECTURE नंतर CLASS JOIN करायचा नसल्यास REGISTRATION FEE परत केली जाईल 🕰🕰
FACULTY: UMESH A POWAR
उद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई कार्यरत
अध्यापन अनुभव 8 वर्ष
💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡
सन 1999 नंतर होणाऱ्या या परीक्षेची संधी सोडू नका. आपल्या जिल्हाच्या ठिकाणी निरीक्षक म्हणून काम करण्याची सुवर्ण संधी.....
💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡
15 MAY ( 11AM ) पर्यंत REGISTRATION करणाऱ्यांना LECTURE ची LINK पाठवली जाईल....
⏱⏱⏱⏱⏱⏱⏱⏱⏱⏱⏱⏱
JOIN TELEGRAM CHANNEL FOR MORE UPDATES
🌷🌷सुशासन लोकसेवा कलासेस 🌷🌷
🧩 उद्योग निरीक्षक मुख्य परीक्षा वर्ग 🧩
⚙25 मुद्दे स्पष्टीकरण 25 सेशन्स ⚙
Medium :google meet/zoom
एकूण फी 1499₹ (registration fee 99 ₹ सहित )
🪙🪙 DEMO LECTURE 🪙🪙
15 MAY, 5 PM
DEMO LECTURE साठी REGISTRATION आवश्यक....
REGISTRATION 9766232179 या GOOGLE PAY /PHONE PAY नंबर वर 99 ₹ SEND करून वरील whats app नंबर वर SCREEN SHOT पाठवावा.
MESSAGE मध्ये तुमचे पूर्ण नाव असावे
🕰🕰 DEMO LECTURE नंतर CLASS JOIN करायचा नसल्यास REGISTRATION FEE परत केली जाईल 🕰🕰
FACULTY: UMESH A POWAR
उद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई कार्यरत
अध्यापन अनुभव 8 वर्ष
💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡
सन 1999 नंतर होणाऱ्या या परीक्षेची संधी सोडू नका. आपल्या जिल्हाच्या ठिकाणी निरीक्षक म्हणून काम करण्याची सुवर्ण संधी.....
💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡
15 MAY ( 11AM ) पर्यंत REGISTRATION करणाऱ्यांना LECTURE ची LINK पाठवली जाईल....
⏱⏱⏱⏱⏱⏱⏱⏱⏱⏱⏱⏱
JOIN TELEGRAM CHANNEL FOR MORE UPDATES
https://t.me/mh1_23
@UMESHPOWAR
7 518
आणि औरंगजेबालाही हा तिखट स्वाभीमानी शत्रू कदापीही शरणागती पत्करणार नाही याची खात्री असावी म्हणूनच त्यानेही त्यांना जीवंत न ठेवण्याचाच निर्णय घेतला असेल. अर्थात इतिहास हाच आहे की आज संभाजी महाराज नाहीत. पण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊनच मराठ्यांनी पुढे हिन्दूस्थानात आपला धाकदरारा निर्माण केला हेही तितकेच खरे आहे. या अजरामर संभाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने त्यांना मानाचा मुजरा.
7 518
🚩👆छत्रपती संभाजी महाराज यांची आज तारखेनुसार जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगनायकाच्या पोटी जन्मलेले संभाजी महाराज त्यांच्या वीरमरणाने महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर झाले. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा करून शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी स्वराज्य टिकवले. मुघल, आदिलशहा, सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज आणि स्वकीय शत्रूंशी झुंज देत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही ते एकटेच लढत राहिले. महाराजांच्या मृत्युनंतर केवळ ९ वर्षे त्यांना राज्यकारभार सांभाळता आला. पण या ९ वर्षांतच त्यांनी उभ्या हिंदुस्थानात आपला धाक व दरारा बसवला. इतका की शेवटी स्वतः औरंगजेब दिल्लीहून संभाजी राजांचा पाडाव करण्यासाठी महाराष्ट्रात अमाप फौज घेऊन चालून आला
संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे १२० युद्धे केली. यातील एकाही लढाईत ते पराभूत झाले नाहीत. मात्र, स्वकीयांनी टाकलेल्या फितुरीच्या जाळ्यात संभाजी महाराज अडकले आणि कैद झाले. १ फेब्रुवारी, १६८९ रोजी संगमेश्वरला असताना मुघलांनी फितुरीच्या बळावर संभाजी राजांवर हल्ला केला. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवी कलश यांना जिवंत पकडले. त्यांना पुढे औरंगजेबापुढे बहादुरगड येथे आणण्यात आले. हा गड आता ‘धर्मवीरगड’ हे नाव सार्थपणे मिरवतो. औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. चिडलेल्या औरंगजेबाने संभाजी महाराज आणि कवी कलश यांना विदूषकाचे कपडे घालून त्यांची अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढली. धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे आणखी एक आमीष औरंगजेबाने संभाजी राजांना दिले. पण अनन्वित अत्याचार सहन करूनही राजांनी धर्मांतर करण्यास स्पष्टपणे नकार दिला. शेवटी ४० दिवस प्रचंड हालअपेष्टा भोगल्यानंतर मराठ्यांचा हा पराक्रमी राजा केवळ मृत्युलाच शरण गेला. हा छत्रपती उत्तम योद्धाच नाहीतर उत्तम साहित्यिकही होता. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी ‘बुधभूषण-राजनीती’ हा संस्कृत ग्रंथ लिहिला. या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत आपले वडील शिवाजीराजे यांचा त्यांनी उल्लेख केला आहे. ते लिहितात, “कलीच्या रुपाने जेव्हा महासर्पाने पृथ्वीला वेढा घातला आणि धर्माचा विध्वंस केला तेव्हा पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी ज्याचा अवतार झाला, त्या शिवप्रभूंची विजयदुदुंभी युगानुयुगे गर्जत राहू दे.” एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात लेखणी घेऊन इतिहास घडविणारा आणि इतिहास लिहिणारा हा एक अलौकिक राजा होता. संभाजी महाराज म्हणजे भावना आणि कर्तव्य यांचं एक अजब रसायन होते. एकीकडे त्यांच्यात शिवाजी महाराजांची कर्तव्य कठोरता होती तर दुसरीकडे त्यांच्यात सईबाईंचं सात्विक सोज्वळ मनही होतं. त्यामुळेच ते भावनाशीलही होते आणि अत्यंत क्रोधीही होते. अवघ्या बत्तीसाव्या वर्षी त्यांना दूर्दैवी मरण आलं. शिवाजी महाराजांशी त्यांची अनेकदा तुलना केली जाते आणि त्यांच्यावर अन्याय केला जातो. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की शिवाजी महाराजांचे वडील आणि आई दोघेही राजकारण धुरंधर आणि मनस्वी स्वभावाचे महत्त्वाकांक्षी लोक होते. तेच गुण महाराजांमध्येही उतरले. दोघांचीही छत्रछाया महाराजांवर दीर्घकाळ होती. संभाजी महाराजांना मात्र मातृसुख लाभलं नाही. आणि पिता कायम राजकारणात दंग. वयाच्या तेवीसाव्या वर्षी महाराजांच्या निधनानंतर त्यांच्याकडे एक बऱ्यापैकी मोठं राज्य आलं होतं. पण शत्रूही कमी नव्हते. एकवेळ बाहेरचे उघड शत्रू परवडले पण अंतस्थ शत्रू मात्र कठीणच. त्यांतले कितीतरी महाराजांचे साथीदार होते. स्वराज्याच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे संभाजी सारख्या कालच्या पोराला आपला राजा माननं अनेकांना जड गेलं असणार. त्यांच्यावर आपला ताबा ठेवण्याचाच अनेकांचा प्रयत्न होता. जो त्या मानी माणसाला अर्थातच कधीच मानवला गेला नाही. दुसरीकडे वतनासाठी अनेक लोक त्यांच्यापासून दूर गेले. उभा हिन्दूस्थान जिंकण्यासाठी मोकळा असतांना हे लोक मात्र टीचभर वतनासाठी संभाजी राजांशी दुरावा राखून होते. शेवटी त्यांनीच संभाजी राजांचा घात केला. केवळ ९ वर्षांच्या कालखंडात संभाजी राजांनी आपल्या पराक्रमाची चुनूक अनेकदा दाखवून दिली होती. त्यांना योग्य ते मित्र आणि मार्गदर्शक मिळाले असते, तर परिस्थिती कदाचित वेगळी झाली असती. पण नियतीच्या मनात काही वेगळे होते. कैदेत असतांनाही त्यांचा स्वाभिमान मात्र सुटला नाही. मला कायम वाटतं की शिवाजी महाराज अशा परिस्थितीत अडकले असते तर कदाचित त्यांनी काहीतरी राजकारण करून स्वतःची सुटका करून घेतलीच असती. जशी त्यांनी आग्र्यात केली होती. ते जन्मजात राजकारणी होते. पण संभाजी महाराज मात्र भावनिक जास्त असल्यामुळे त्यांना औरंगजेबाचा कावा ओळखता आला नाही.
7 518
⭕️Imp News:May 2022
👉Youth Games:
-2018- Delhi
-2019- Pune, Maharashtra
-2020- Guwahati, Assam
-2021-Hariyana
Mascot:Dhakad
👉2022 World Food Prize:Cynthia Rosenzweig
1st time 1987:M.S. Swaminathan
👉Rajasthan: First to surpass 10 GW solar capacity
👉Maharashtra Jivhala Scheme:
For the inmates who are serving sentences in various jails across Maharashtra.
7 518
⭕️पूर्व परीक्षा-2021
चालू घडामोडी साठी काय Approach असावा:
👉Add आलेला दिवसाच्या अगोदरील 6 महिन्यातील Current मधून maximum प्रश्न येतात. याचा GS ला पण फायदा होतो.
(Economics मधील schemes वगैरे)
यासाठी खालील Sources वापरू शकता:
1-परिक्रमा:
(जून 2022-डिसेंबर 2021)
(नोव्हेंबर 2021-ऑगस्ट 2021)-वेळ मिळाला तर
2-कोणतंही एक छोटं मॅगझीन ज्यात मागील 6 month cover केलेले असतील.
7 518
⭕️यातील 2-3 प्रश्न मागील मुख्य परीक्षेत आलेले आढळतात.
Source:Gktoday
👉वेळ मिळाल्यास Gktoday हा source पाहू शकता... Authentic आहे... फक्त वाचल्यानंतर नोट्स बनवाव्या...
(आपण तसं खूप काही net वरती वाचत असतो म्हणून नोट्स काढव्या.😅)
7 518
⭕️Imp News:May 2022
(10 Imp News)
👉Mumbai: First Organic Waste-powered Electric Vehicle Charging Station
👉Gujarat: Utkarsh Samaroh Event
👉Conference of the Parties (COP15) of UNCCD:
@:Abidjan, a city in Cote d’Ivoire.
Theme:Land. Life. Legacy: From scarcity to prosperity.
👉11 May:National Technology Day
(Since:1999)
👉Katalin Novak: First Female President of Hungary
👉Yoon Suk Yeol: New President of South Korea –
👉RailTel: PM-WANI Based Wi-Fi Access at 100 Stations
👉World Bank’s World Governance Indicators (WGI):
👉मध्यप्रदेश:Ladli Laxmi scheme –2.0 is an innovative initiative to encourage girl children to pursue higher education and make them self-dependent.
👉7 years of PMJJBY, PMSBY, and APY:
These three schemes were launched by Prime Minister on May 9, 2015 in कोलकाता.
@MPSC_EXAMORIENTED
7 518
⭕️Key Highlights:Person in News
(Imp for Prelims+Mains)
👉25th CEC
👉सध्या-सुशील चंद्रा(24th)
👉Appointed By:President
(Under Article 324(2))
👉Structure of Election Commission
CEC+EC(सध्या-2)
(No. Of election Commissioner decided by President)
👉Salary of CEC:
According to Election commission Act 1991:Similar to that of Judge of Supreme Court
👉Removal:
Same as that of Judge of supreme Court
7 518
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व त्रिवार मानाचा मुजरा.....!💐💐💐
7 518
🌷🌷सुशासन लोकसेवा कलासेस 🌷🌷
🧩 उद्योग निरीक्षक मुख्य परीक्षा वर्ग 🧩
⚙25 मुद्दे स्पष्टीकरण 25 सेशन्स ⚙
Medium :google meet/zoom
एकूण फी 1499₹ (registration fee 99 ₹ सहित )
🪙🪙 DEMO LECTURE 🪙🪙
15 MAY, 5 PM
DEMO LECTURE साठी REGISTRATION आवश्यक....
REGISTRATION 9766232179 या GOOGLE PAY /PHONE PAY नंबर वर 99 ₹ SEND करून वरील whats app नंबर वर SCREEN SHOT पाठवावा.
MESSAGE मध्ये तुमचे पूर्ण नाव असावे
🕰🕰 DEMO LECTURE नंतर CLASS JOIN करायचा नसल्यास REGISTRATION FEE परत केली जाईल 🕰🕰
FACULTY: UMESH A POWAR
उद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई कार्यरत
अध्यापन अनुभव 8 वर्ष
💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡
सन 1999 नंतर होणाऱ्या या परीक्षेची संधी सोडू नका. आपल्या जिल्हाच्या ठिकाणी निरीक्षक म्हणून काम करण्याची सुवर्ण संधी.....
💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡
15 MAY ( 11AM ) पर्यंत REGISTRATION करणाऱ्यांना LECTURE ची LINK पाठवली जाईल....
⏱⏱⏱⏱⏱⏱⏱⏱⏱⏱⏱⏱
JOIN TELEGRAM CHANNEL FOR MORE UPDATES
🌷🌷सुशासन लोकसेवा कलासेस 🌷🌷
🧩 उद्योग निरीक्षक मुख्य परीक्षा वर्ग 🧩
⚙25 मुद्दे स्पष्टीकरण 25 सेशन्स ⚙
Medium :google meet/zoom
एकूण फी 1499₹ (registration fee 99 ₹ सहित )
🪙🪙 DEMO LECTURE 🪙🪙
15 MAY, 5 PM
DEMO LECTURE साठी REGISTRATION आवश्यक....
REGISTRATION 9766232179 या GOOGLE PAY /PHONE PAY नंबर वर 99 ₹ SEND करून वरील whats app नंबर वर SCREEN SHOT पाठवावा.
MESSAGE मध्ये तुमचे पूर्ण नाव असावे
🕰🕰 DEMO LECTURE नंतर CLASS JOIN करायचा नसल्यास REGISTRATION FEE परत केली जाईल 🕰🕰
FACULTY: UMESH A POWAR
उद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई कार्यरत
अध्यापन अनुभव 8 वर्ष
💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡
सन 1999 नंतर होणाऱ्या या परीक्षेची संधी सोडू नका. आपल्या जिल्हाच्या ठिकाणी निरीक्षक म्हणून काम करण्याची सुवर्ण संधी.....
💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡
15 MAY ( 11AM ) पर्यंत REGISTRATION करणाऱ्यांना LECTURE ची LINK पाठवली जाईल....
⏱⏱⏱⏱⏱⏱⏱⏱⏱⏱⏱⏱
JOIN TELEGRAM CHANNEL FOR MORE UPDATES
https://t.me/mh1_23
@UMESHPOWAR
7 518
⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षा-2021
आम्हाला मिळालेल्या माहिती नुसार राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 शी निगडित सर्व गोष्टी आयोगाकडून लवकरात लवकर पूर्ण केल्या जाणार आहेत.पुढील 2.5-3 महिन्यात सर्व प्रक्रिया पूर्ण करून अंतिम निकाल जाहीर होऊ शकतो.
👉आयोगाच्या Authentic Answer Key नंतर गोष्टी जास्त clear होतील. पेपर अवघड गेले की सोपे हे answer key नंतर जास्त clear होईल.
(नंतर 20-30 प्रश्न रद्द झाले आणि 20-30 प्रश्नाची उत्तरे बद्दली तरी आयोगाचीच Answer key authentic असते.😅)
