MPSC Exam Oriented
Kanalga Telegram’da o‘tish
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
Ko'proq ko'rsatish7 522
Obunachilar
-324 soatlar
-147 kun
-8530 kun
Postlar arxiv
7 521
Those who are planning to take optional as Anthropology they can Join following telegram Channel by one of our Friend Yogesh Patil(IAS:2019 Rank 63).
https://t.me/anthropreparation_IASYogeshPatil
7 521
⭕️⚠️Endurance Mission NASA
मंगळ आणि शुक्र संबंधित
👉Combine Approach Building Batch
7 521
👆👆👆Economics Section
15 पैकी वरील 6-7 question Approach+PYQ Analysis वरून सोडवू शकतो. बाकी राहिलेले प्रश्न खूपच सोपे होते.
7 521
⭕️⚠️Statement C मध्ये JRY असं हवं होतं.
Approach:Economics ची आकडेवारी नाही आठवली आणि All the above option नसेल तर last statement बाहेर काढायची.
(PYQ analysis हे स्पष्ट करतात... Maximum times.)
Knowledge असेल तर content वरून पण प्रश्न सुटतो.
7 521
⭕️⚠️PYQ Analysis वरून हा प्रश्न बरोबर येऊ शकतो.
👉GS4:2018 Set B(Que37)
वरील mention असलेले सर्व 6 points पाठ असू द्या. 😎
7 521
⭕️⚠️Approach:
जर प्रश्नाबद्दल काहीच IDEA नसेल आणि अशा प्रश्नांना deal करायच असेल तर पहिली priority महाराष्ट्र या option ला द्यायची... PYQ Analysis वरून हा approach आपण develop करू शकतो.
7 521
⚠️⭕️अशा प्रश्नांना आकडेवारी पाठ असणं अपेक्षित नाही.
9 आणि 9.34 हे जवळचे दोन option आहेत आणि 9.34 हा specific option आहे, त्यामुळे 9.34 हे उत्तर असू शकते. PYQ Analysis वरून या गोष्टी लक्षात येतात.
7 521
⭕️⚠️MSAMB-23 March 1984
👉GS4 साठी स्वतः बनवलेली fact बुक असेल तर फायदा होतो.
7 521
⭕️⚠️Source:State Board
गुलाबी, पंढरी books वाचण्यापेक्षा Authentic Sources ला पहिली priority असावी. असं वरील प्रश्न सांगतो. 😎
7 521
⭕️⚠️Logic-Break the word CGHS
C can be Culture
H can be health
So, Answer can be either 2/4
But, We should give first priority to health.
Primary health care&Primary Education are the backbone of any country.-Amrtya Sen
7 521
⭕️⚠️दिलेल्या Option मध्ये एकच Global Association आहे... (G20)
बाकी 3 Regional Association आहेत.
👉GS3:HRD&HR international Organisation basic concepts
